Form Solution
1.77K subscribers
186 photos
3 videos
70 files
289 links
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो.
👉 नवीन Admission Process
👉 Scholarship ची सर्व माहिती
👉 Latest Job update
👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट
👉 MPSC Update
👉 Banking Update
👉 शेतकरी योजना
👉 इ. माहिती देतो
Download Telegram
♦️नागपूर महानगरपालिका जाहिरात..

👉 एकुण 245 पदांसाठी.
👉 Exam TCS घेणार आहे.
👍3
🔍 पुढील व्हिडिओ कोणता हवा आहे? 🤔

मित्रांनो, पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे? कमेंटमध्ये सांगा! 👇
📢 महाराष्ट्र बोर्ड १२वी निकाल आज जाहीर!
🗓️ आजचा मोठा दिवस! आपला HSC निकाल खालील वेबसाइट्सवर पाहू शकता 👇

🔗 निकाल तपासण्यासाठी वेबसाइट्स:

1️⃣ https://results.digilocker.gov.in
2️⃣ https://mahahsscboard.in
3️⃣ https://hscresult.mkcl.org
4⃣ https://results.targetpublications.org
5️⃣ https://results.navneet.com

सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
📲 निकाल पाहिल्यानंतर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

👥 आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा अपडेटसाठी:
👉 https://chat.whatsapp.com/F1JFQa5h2lW7hsI3xft7xC