🟣 राज्य उत्पादन शुल्क विभाग
10.5K subscribers
5.14K photos
33 videos
544 files
1.73K links
राज्य उत्पादन शुल्क
झालेले सर्व पेपर
टेस्ट सिरीज
Imp नोट्स
Download Telegram
भारतीय घटनेतील 120 वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे

[ PSI 2014 ]
Anonymous Quiz
25%
न्यायालयीन नियुक्ती
49%
निवडणूक सुधार
18%
शिक्षण
8%
सहकार
इ. स.1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून __याची नेमणूक करण्यात आली

[ Combined "B"2018 ]
Anonymous Quiz
18%
एडविन माँटेग्यू
25%
सिडणे रौलट
43%
लॉर्ड चेम्सफोर्ड
14%
सर विल्यम मेयर
खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे

[ Combined 'C ' Nov 2022]
Anonymous Quiz
13%
उत्तर प्रदेश
68%
राजस्थान
14%
आंध्र प्रदेश
5%
महाराष्ट्र
कुपराच्या पेशी यामध्ये आढळतात

[ combined ' B ' 2019 ]
Anonymous Quiz
19%
प्लीहा
49%
यकृत
28%
मूत्रपिंड
4%
मेंदू
2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे

[ STI 2016 ]
Anonymous Quiz
9%
30%
67%
54.6%
20%
65%
4%
70%
खालील पदावली योग्य ठरवण्यासाठी कोणत्या दोन चिन्हाचे अदलाबदल करावी लागेल

9 + 6 x 2 ÷ 8 - 7 = 26 [ ITI 2022 ]
Anonymous Quiz
10%
- आणि +
54%
÷ आणि x
31%
+ आणि ÷
5%
+ आणि x
दिलेल्या पर्याय पैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह ( ) बदलू शकेल.

506,510,516,524,534, [ ITI 2022 ]
Anonymous Quiz
35%
546
35%
548
26%
544
4%
542
खालील प्रश्नाचे उत्तरे द्या.

( डावी बाजू ) W Q S 3 V 5 R 5 1 H 3 L 4 W G 2 J Y 3 Q A 3 D 8 A 2 E ( उजवी बाजू ) अशी किती अक्षरे आहेत ज्यांचे लगेचच नंतर एक समसंख्या आहे आणि ज्यांच्या लगेचच आधी एक विषम संख्या आहे. [ ITI 2022 ]
Anonymous Quiz
12%
चार
43%
तीन
39%
दोन
7%
एक
सौरभ हा जस्वीर चा भाऊ आहे. प्रिया ही राहुलची बहीण आहे. जसवीर प्रियाचा मुलगा आहे. सौरभचे प्रेयसी काय नाते आहे

[ ITI 2022]
Anonymous Quiz
10%
वडील
32%
भाऊ
27%
अंकल
31%
मुलगा
खालील पर्यायांमधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ( ) जागी काय येईल असे पद निवडा.

BC, FG, KL, , XY [ ITI 2022 ]
Anonymous Quiz
18%
PQ
53%
QR
24%
RS
5%
ST
5312] सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
44%
नाशिक
22%
ठाणे
30%
रत्नागिरी
4%
सोलापूर
5313] खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
17%
सिक्कीम हिमालय
47%
काश्मीर हिमालय
29%
हिमाचल हिमालय
7%
अरुणाचल हिमालय
5314] खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने ' गाथा -सप्तशती ' ही प्रसिद्ध काव्यरचना केली

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
16%
शिवस्वती
60%
सिमुक
14%
कान्हा
10%
हाल
5315 ] 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली

[ म्हाडा 2022 ]
Anonymous Quiz
21%
मायकेल ओडवायर
32%
जॉन सॉडर्स
17%
आर्थर जॅक्सन
29%
रँड
आरोग्य सेवक टेस्ट सिरीज 2023

40% व 50 %

⭐️ 10 TEST ( ONLINE )
5 TEST ( PDF )

TOTAL - 15 TEST

वेळ - 1 तास

रुपये 100 रुपये

♂️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील
♂️ एक टेस्ट कितीपण वेळा सोडवता येईल.
♂️ टेस्ट सबमिट केल्यानंतर सोडवलेली टेस्ट PDF मध्ये डाउनलोड करता येईल


https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091