eStudycircle - MPSC MIDC ZP पोलीस भरती
2.84K subscribers
1.58K photos
7 videos
488 files
3.59K links
Estudycircle is Education channel for all competitive exam in maharashtra and india
Admin
Vishal Kasat
9766945312
websit :-- www.marathijobs.in
Download Telegram
Forwarded from Anand Pawar Academy (Anand Pawar Academy)
SECOND-D.V.-NOTIFICATION- (1).pdf
2.2 MB
DMER Waiting List Documents Verification
Forwarded from 🚨POLICE Club🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कलकत्ता उच्च न्यायालयाने 2016 मध्ये नियुक्त केलेल्या 25 हजार शिक्षकांच्या भरती मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आल्याने रद्द केली. त्यांना त्यांचे पगार सहा आठवड्यात परत करण्याचे आदेश दिले आहेत
Forwarded from स्पर्धा परिक्षा पॉईंटस
♦️Upcoming सरळसेवा exam

•आदिवासी विकास विभाग IBPS
•MIDC - IBPS
•Culture department IBPS
•महाराष्ट्र प्रदूषण मंडळ IBPS
•GMC धुळे IBPS
•GMC नागपूर IBPS
•ZP आरोग्य सेवक IBPS
•ZP ग्रामसेवक IBPS
•Forensic department TCS
•WCD TCS
•CIDCO IBPS
•Police भरती
MPSC - समाजकल्याण विभाग

👉रिझल्ट

•विविध ZP मधील काही पदांचे निकाल बाकी
पालघर कनिष्ठ सहायक
नाशिक Lab technician etc

•पुरवठा निरीक्षक
• कारागृह विभाग
•WRD, नगर परिषद निवड यादी

👉Upcoming सरळसेवा जाहिराती

•नगर पंचायत/नगर परिषद गट क आणि ड
•SID
•BMC
•लेखा व कोषागर विभाग


जॉईन:@spardha_pariksha_point
Forwarded from ❤️ Combine Exam 2024❤️
🚨राज्यातील शिक्षक भरतीला अखेर परवानगी.

👉 शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.

⭐️ बाकी सर्व विभागांनी अशाप्रकारे आदर्श घेऊन परवानगी मिळवली तर खूप छान होईल.

📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Forwarded from स्पर्धा परिक्षा पॉईंटस
♦️20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार...

👉Marathi Typing
• पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर.....
• अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ
• राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ

👉English Typing
• पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर.....
• अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ
• राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ

👉टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो..


जॉईन:@spardha_pariksha_point
Forwarded from स्पर्धा परिक्षा पॉईंटस
♦️23 जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती.

👉आचरसंहितेनंतर उर्वरित 13 जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांना नियुक्ती.


जॉईन:@spardha_pariksha_point
Forwarded from स्पर्धा परिक्षा पॉईंटस
PCMC Fire Department Recruitment 2024@mahasarkar.co.in.pdf
1.5 MB
♦️पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध

👉पद - Fire Department Recruitment

👉26 एप्रिल पासून अर्ज सुरू


जॉईन:@spardha_pariksha_point
स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे :-

💬 विधानसभा सभापती
राहुल नार्वेकर

💬 विधानसभा उपसभापती
नरहरी झिरवळ

💬 विधान परिषद अध्यक्ष
निलम गोऱ्हे  (अतिरिक्त प्रभार),
7 जुलै 2022 पासून

💬 विधान परिषद उपाध्यक्ष
नीलम गो-हे

💬 विधानसभा विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार

💬 विधानपरिषद विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे
राज्यसेवा 2024 जागा सद्यस्थिती

MFAS गट-अ - 3
ABDO गट-अ - 51

अगोदर 335 होत्या

335+54 = 389
आज 24 एप्रिल म्हणजे पंचायत राज दिन

√ 73 वी घटनादुरुस्ती अधिनियम,1992
√ 22 Dec 1992-लोकसभेत संमत.
√ 23 Dec 1992-राज्यसभेत
संमत.
√ 20 April 1993- राष्ट्रपती स्वाक्षरी.
√ 17 राज्य विधिमंडळांनी संमती दिली.

24 एप्रिल 1993 पासून अंमलात आले.

पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र 9 वे राज्य आहे
कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती

📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन