राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक सोबतच्या छायाचित्रात आहे.
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi
मराठी माध्यमातून #UPSC ची तयारी करतांना येणार्या विविध अडचणीच्या बाबतीत सोबत जोडलेल्या ब्लॉग मध्ये मांडणी केली आहे. आता #MPSC ने देखील राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पध्दत अवलंबली असल्याने यातील काही समस्यांवर नक्कीच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
त्यातील काही समस्या कमी व्हाव्या यासाठी @UPSCin_Marathi @PSIRin_Marathi आणि @EssayInMarathi
हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहेत. इथून पुढे या सर्व चॅनल वर नियमित संवाद साधला जाईल. ब्लॉग नक्की वाचा आणि कमेन्ट मध्ये सांगा आणखी काय समस्या वाटतात. धन्यवाद!
http://mauliwrites.blogspot.com/2019/11/Upsc-In-Marathi-Medium.html

Blogspot
युपीएससी, मराठी माध्यम आणि यश…!
नागरी सेवा परिक्षेत (युपीएससी) माध्यम निवड हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरतोय, यात प्रत्येकाचे स्वतःचे असे एक ठाम मत आहे. ...
फक्त #MPSC चा अभ्यास करणार्या अनेकांच्या मनात #MPSC च्या नवीन परीक्षा पद्धतीमुळे भीती निर्माण झाली असेल, ती साहजिक देखील आहे. परंतु आता खचून जाण्यापेक्षा येणार्या काळातील जुन्या पद्धतीच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे.
2023 च्या मुख्य परीक्षेच्या तणावात येणार्या परीक्षा वरून लक्ष विचलित होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. वर्णनात्मक परीक्षेच्या संदर्भात दर्जेदार इंग्रजी अभ्यास साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. मराठी मध्ये या संदर्भात असलेली कमतरता भरून काढण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. या संदर्भात लवकरच YouTube आणि टेलिग्रामच्या माध्यमातून आपला संपर्क चालू राहील. तसेच या संदर्भात एका वेबसाईटचे देखील काम आपण हाती घेणार आहोत.
तसेच #UPSC ची मराठीत तयारी करणार्यांना या निर्णयामुळे जरी आनंद झाला असेल तरी तुमची स्पर्धा आता आणखी वाढणार आहे, याचा विसर पडू देवू नका. सांगायचा मुद्दा एवढाच की कमी जास्त फरकाने सर्वांनाच कष्ट घ्यावे लागणार आहेत, तशी तुम्ही मनाची तयारी करून ठेवा.
तुम्ही निबंधाच्या तयारी साठी @EssayInMarathi तसेच राज्यशास्त्राच्या तयारी साठी आपले @PSIRin_Marathi हे टेलिग्राम चॅनल सोबत जोडले जाऊ शकता.
धन्यवाद!
Join @UPSCin_Marathi

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक झाल्यानंतर त्याचे झालेले परिणाम या संदर्भात सोबत जोडलेल्या लेखात सविस्तर चर्चा आहे. नक्की वाचा.
Join @EssayInMarathi
https://www.loksatta.com/explained/explained-what-happen-due-to-changes-in-the-syllabus-of-state-service-examination-print-exp-0622-abn-97-2992215/

Loksatta
विश्लेषण : राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रम बदलांमुळे होणार काय?
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवरच आता राज्यसेवेची परीक्षा योजना वर्णनात्मक पद्धतीची करण्यात आली आहे
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून वर्णनात्मक करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ठाम, तयारीला लागा.
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi
या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारचे विधाने, तत्त्वज्ञानात्मक निबंधाच्या लिखाणात आवश्यक असणारी आशय घनता आणि विविधांगी आकलन वृद्धीसाठी असणारे काही लेख तसेच पुस्तके येथे शेअर केले जातील. धन्यवाद 😊
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi
या बातमीत देण्यात आलेली केस स्टडी निबंधाच्या सुरुवातीला गोष्टीच्या स्वरुपात लिहिता येईल. अशा सुरुवातीचा पेपर तपासणाऱ्यांवर चांगला परिणाम होतो.
Join @EssayInMarathi
https://theprint.in/features/maharashtra-grandmothers-are-going-to-school-in-pink-saris-singing-nursery-rhymes/1030022/

ThePrint
Maharashtra grandmothers are going to school, in pink saris, singing nursery rhymes
The Aajibaichi Shala in Thane district has only one room – but its 35-odd students are all elderly women who want to read and write.
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
बहुतांश upsc करणार्यांना mpsc च्या नवीन परीक्षा पद्धती बद्दल बोलतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्यांना वाटतंय आपण सहज पास होऊ.
परंतु ते खरंच तस आहे का?
मी आजूबाजूच्या upsc करणार्यांचे निरीक्षण केले असता, मला असे दिसून आले की बहुतांश विद्यार्थी हे त्यांच्या अभ्यासातील 60-70% वेळ हा पूर्व परीक्षेची तयारी करण्यात घालवतात. त्यामुळे त्यांचे मुख्य परीक्षेकडे दुर्लक्ष झालेले असते. त्यात वैकल्पिक विषयाची तयारी, मुख्य परीक्षेसाठी लागणारे शासन प्रणाली, भारतीय समाज, जगाचा इतिहास, अंतर्गत सुरक्षा, नीतीशास्त्र या विषयांकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले असते.
त्यामुळे नवीन पद्धतीने मुख्य परीक्षेला सामोरे जातांना सध्या #upsc करणार्यांनी गाफील राहू नये. तसेच जे #mpsc करताय आणि त्यांना आता नव्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे, त्यांनी देखील खचून जाऊ नये. थोड्याफार फरकाने सर्वांनाच या आवाहनाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता अभ्यासाला लागले पाहिजे.
(ही पोस्ट कोणाला भीती घालवण्यासाठी किंवा निराशावादी बनवण्यासाठी नसून सत्य परिस्थिती काय आहे, याची जाणीव करून देण्यासाठी आहे.)
Join 👇🏾
@UPSCin_Marathi @PSIRin_Marathi
@EssayInMarathi

"या पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये". - नेल्सन मंडेला
पर्यावरणाशी निगडित निबंधात हे विधान वापरता येऊ शकते.
Join @EssayInMarathi
पर्यावरणाशी निगडित निबंधात हे विधान वापरता येऊ शकते.
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
SSE 2023.pdf
1.3 MB
राज्यसेवा परीक्षा 2023 पासून वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे. त्या संदर्भातील अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेला अभ्यासक्रम इंग्रजी मध्ये आहे. आयोग लवकरच मराठीतील अभ्यासक्रम देखील प्रसिद्ध करेल अशी अपेक्षा आहे.
Join us on Telegram 👇🏾
@UPSCin_Marathi @PSIRin_Marathi
@EssayInMarathi
Join us on Telegram 👇🏾
@UPSCin_Marathi @PSIRin_Marathi
@EssayInMarathi
मला_माणसाला_शोधायचे_आहे_!.pdf
2 MB
युपीएससीच्या प्रचलित पद्धती नुसार सुमारे 1000-1200 शब्दांत दोन निबंध लिहणे अनिवार्य असते. कदाचित एमपीएससीचा देखील निबंधाचा पेपर याच पद्धतीचा असेल. आपण जर सुरुवातीला थेट 1000+ शब्द एखाद्या विषयावर लिहायला सुरवात केली तर आपल्याला ते अशक्यप्राय वाटायला लागते.
त्यामुळे आता निबंधाची तयारी करतांना सुरुवातीला आपल्याला टप्या टप्प्याने शब्द मर्यादा वाढवली पाहिजे. जस की तुम्ही सुरवातीला 200-300 शब्द लिहू शकता आणि नंतर ती वाढत नेऊन 1000+ पर्यन्त घेऊन जाऊ शकता.
सुरुवातीला निबंधाचा विषय हा तत्त्वज्ञानात्मक असायला नको कारण ते लिहता येणार नाही आणि आपण परत प्रयत्न करणार नाहीत. मी तीन वेळा #upsc मुख्य परीक्षा लिहिली आहे आणि तिन्ही वेळा माझे निबंधाचे गुण 128, 132 आणि 133 आले आहेत. त्यामुळे निबंधाच्या बाबतीत ज्या गोष्टी #upsc मध्ये चांगले गुण मिळवून देतात, त्या मी आपल्या सोबत या टेलिग्राम चॅनलच्या (@EssayInMarathi) माध्यमातून शेअर करणार आहे.
(1/2)

निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
मला_माणसाला_शोधायचे_आहे_!.pdf
(2/2)
त्यासाठी एक नमुना म्हणुन 400 शब्दांचा एक निबंध सोबत जोडत आहे. तो वाचून घ्या आणि आता पासून लिखाण करायला सुरुवात करा. आता पासून लिहायला सुरुवात केली नाही तर तुम्हाला नंतर निबंध लिहितांना प्रचंड भिती वाटेल एवढे लक्षात ठेवा. धन्यवाद!
Join us on Telegram
@EssayInMarathi
@UPSCin_Marathi
@PSIRin_Marathi

धर्म चिंतनावर आधारित निबंधाच्या शेवटून दुसर्या परिच्छेदात हे विधान वापरता येऊ शकते. शक्यतो शेवटच्या परिच्छेदात आपले ठाम मत आले पाहिजे , जेणे करून परीक्षकांना तुमची भुमिका समजते आणि ते गुण देतांना तसा विचार करून देतात.
निबंधा मध्ये गुण तुमच्या मतापेक्षा तुम्ही त्या मतावर कसे आलात आणि ते कार्यकारण भावात बसते का? हे जास्त महत्त्वाचे असते आणि ते तपासूनच गुण दिले जातात.
Join @EssayInMarathi
निबंधा मध्ये गुण तुमच्या मतापेक्षा तुम्ही त्या मतावर कसे आलात आणि ते कार्यकारण भावात बसते का? हे जास्त महत्त्वाचे असते आणि ते तपासूनच गुण दिले जातात.
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
UPSC/MPSC च्या प्रवासात अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात व त्यांच्या सहवासात जन्मभर पुरेल अशी मैत्रीची शिदोरी आपल्याला मिळते. सर्वांची एकमेकांशी स्पर्धा तर असतेच, पण त्याच सोबत कमी जास्त फरकाने सर्व समदुःख देखील असतात. याच मैत्रीणीं/मित्रांची निवड झाली की सर्व अडचणी विसरून होणार जल्लोष म्हणजे निखळ मैत्री ❤️
🤝🏾Happy Friendship Day🤝🏾
From - @UPSCin_Marathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
दहा वर्ष अंगणवाडी मध्ये काम केलेल्या बिंदू वयाच्या 42 व्या वर्षी केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. योगायोग असा की त्यांचा 24 वर्षीय मुलगा विवेक देखील त्यांच्या सोबत पास झाला आहे.
अत्यंत जिद्दीने केलेले कार्य निश्चित फळ देते, हेच यावरून दिसून येते. ही खूपच प्रेरणादायी घटना आहे. ❤️
Join @UPSCin_Marathi
अत्यंत जिद्दीने केलेले कार्य निश्चित फळ देते, हेच यावरून दिसून येते. ही खूपच प्रेरणादायी घटना आहे. ❤️
Join @UPSCin_Marathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
🇮🇳भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो🇮🇳
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण केल्याच्या औचित्याने कर्तुत्व सिद्धीचा प्रण करूया आणि स्वातंत्र्याची शंभरी गाठेपर्यंत, स्वातंत्र्य लढ्यातील सर्व महामानवांच्या स्वप्नांचा भारत घडविण्यासाठी प्रयत्न करूयात!
जय हिंद 🇮🇳
@UPSCin_Marathi परिवाराकडून आपण सर्वांस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या खूप सदिच्छा...!
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण केल्याच्या औचित्याने कर्तुत्व सिद्धीचा प्रण करूया आणि स्वातंत्र्याची शंभरी गाठेपर्यंत, स्वातंत्र्य लढ्यातील सर्व महामानवांच्या स्वप्नांचा भारत घडविण्यासाठी प्रयत्न करूयात!
जय हिंद 🇮🇳
@UPSCin_Marathi परिवाराकडून आपण सर्वांस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या खूप सदिच्छा...!
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
दर्जेदार लेख, आकृत्या तसेच माहिती मराठी मध्ये ऊपलब्ध करून देता यावी. जेणे करून त्या गोष्टींचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे.
आपल्याला जर या चॅनलचा ऊपयोग होत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना या चॅनल ची लिंक पाठवा.
धन्यवाद 🤗
लिंक 👇🏾
https://t.me/UPSCin_Marathi

Telegram
युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!
#UPSCinMarathi #IASinMarathi
#UPSCinMarathi #IASinMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
मी UPSC च्या मुख्य परीक्षेची मराठी माध्यमातून तयारी करतांना मला खूप अडचणी भेडसावल्या, तेव्हा मला नेहमी वाटायचे की मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांसाठी एखादा हक्काचा प्लॅटफॉर्म असायला हवा.
ज्यावर परीक्षा देतांना येणार्या अडचणींवर उपाय शोधले पाहिजेत. जेणे करून अगोदरच 'आर्थिक, सामजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक' आवाहनांना तोंड देणार्या, परीक्षार्थीचा मार्ग थोडातरी सुखदायक होईल. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या तसेच इंग्रजीबद्दल न्यूनगंड असणार्यांना ज्या समस्या भेडसावतात त्यांची जाणीव असल्याने, शेवटच्या वर्षी upsc मुख्य परीक्षा देतांना हे चॅनेल काढले व कालांतराने यावर अॅक्टिव्ह देखील झालो.
हे सर्व चालू असतांनाच मध्यंतरी mpsc ने राज्य सेवा मुख्य परीक्षेची पध्दती मध्ये बद्दल केला आणि ती देखील आता upsc च्या धर्तीवर वर्णनात्मक झाली. त्यामुळे अर्थातच आता मराठी मध्ये upsc करणारे परीक्षार्थी वाढतील. या सर्वांच्या ध्येयपूर्तीच्या मार्गातील वाटाड्या होण्याच्या या मार्गातील हजारी टप्पा आज पूर्ण होतोय. त्याचा खूप आनंद होतोय, या प्रयत्नांत आपण दिलेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आपले खूप आभार.
धन्यवाद🙏 ❤️