SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
1.06K subscribers
1.09K photos
17 videos
383 files
606 links
🎯SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा...
Download Telegram
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
📌सिम्प्लिफाइड Year Book 2024 📌

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

#BestSeller
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
» सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी..
» २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी..
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर..
» २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश..
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४..
» महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३..

📄 Pages : 384
🏷️ MRP : 360
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Buy Online from Publication Store👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️ चुकीच्या मोबाईल वर पाठवलेले पैसे मिळणार परत..
♦️ राज्यसभा बिनविरोध होणार..

👉 सहा जागेसाठी सहाच उमेदवार..
♦️अबुधाबी मधील भव्य मंदिराचे उद्घाटन..
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Offer.....Offer.....Offer.....Offer....Offer✌️


🎈🎈🎈Combo Offer 50% Off 🎈🎈🎈

Simplified Year Book 2024 &  सिम्पलाईड राज्यसेवा विश्लेषण 2024

http://www.simplifiedcart.com
♦️निवडणूक रोखे योजना अवैध;

👉 निवडणूक रोखे म्हणजे नेमके काय ? नक्की वाचा..
♦️ भारत-कतार संबंध आणखी दृढ..
♦️तलाठी भरती नवीन घोटाळा उघड.
♦️टॉप अर्थव्यवस्था मध्ये मंदी..
8510.pdf
68 KB
#PSI #interview 2021
♦️जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांचा तपशीलवार मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉 #Namewise #List
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Offer.....Offer.....Offer.....Offer....Offer✌️


🎈🎈🎈Combo Offer 50% Off 🎈🎈🎈

Simplified Year Book 2024 &  सिम्पलाईड राज्यसेवा विश्लेषण 2024

http://www.simplifiedcart.com
8538.pdf
1.3 MB
#Syllabus
♦️सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम..
8539.pdf
992.1 KB
#Syllabus
♦️इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम..
♦️जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक परीक्षेचे  गुण, उत्तरपत्रिकांच्या प्रती उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच, गुणांच्या पडताळणीकरीता दिनांक 17 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
♦️दिनांक 11 ऑक्टोबर, 2020 रोजी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आल्यामुळे संस्थेने केलेल्या नुकसान भरपाईच्या दाव्याबाबत..