SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
979 subscribers
1.05K photos
17 videos
366 files
579 links
🎯SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा...
Download Telegram
#TYPING skill test #MPSC
♦️लिपिक टंकलेखक परीक्षा केवळ मुंबई केंद्रावर.

👉 MPSC चा भोंगळ कारभार.
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 33 वा

🔲 16 मार्च 2024 पासून च्या
घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडींसाठी One Stop Solution

» तब्बल 22 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

14 जून पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 200/-


🔲ONLINE BOOKING NOW👇👇👇

https://www.simplifiedcart.com
प्रवेश सुरू...!!

"हिंदवी टायपिंग प्रॅक्टिस सेंटर"


.आयोगाच्या धर्तीवरील एकमेव टायपिंग स्किल प्रॅक्टिस सेंटर

. आयोगाच्या पॅटर्न नुसार swaftware आणि keyboard वर प्रत्येक दिवशी Test Series.


पत्ता : हिंदवी टायपिंग स्कील प्रॅक्टिस सेंटर, जॉगिंग पार्कच्या पाठीमागे, पोस्ट ऑफिम जवळ, बिल्डिंग न 44 समोर,  लोकमान्यनगर, नवी पेठ, पुणे -30


📲 संपर्क :

+919850976949
+919923976943
➡️महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळीअधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०२३ -२४ जाहीर करण्यात आला.
➡️महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळीअधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०२३ -२४ जाहीर करण्यात आला.
♦️लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला.

👉 सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान.
♦️आज पासून पावसाळी अधिवेशन सुरू.
ESM_23_24_MAR_BOOK.pdf
65.5 MB
♦️महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-2024

👉 भाषा : मराठी

👉 27 जून 2024
9005.pdf
114.6 KB
🟥 जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
♦️शारिरीक चाचणी (PT) पावसाळ्यानंतर
♦️PSI 2023 CUTOFF
👍1
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके...
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा.

🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇

https://www.simplifiedcart.com
♦️निती आयोगाने काढलेला MPI 👆
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 33 वा

🔲 16 मार्च 2024 पासून च्या
घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडींसाठी One Stop Solution

» तब्बल 22 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

14 जून पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 200/-


🔲ONLINE BOOKING NOW👇👇👇

https://www.simplifiedcart.com
♦️ महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024 - 25
♦️ महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटूंबासाठी..
♦️स्पेक्ट्रम लिलाव संपला, आता मोबाईलचे बिल खिसा कापणार..
#FINAL
♦️आज भारत विरुद्ध द. आफ्रिका #Final T20 World Cup सामना.. 🏏🏏🏏

👉 आतापर्यंत चे T20 World Cup विजेते