🎯 eMPSCKatta 🎯
109K subscribers
71.8K photos
317 videos
6.21K files
5.43K links
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution.

Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta

visit http://empsckatta.blogspot.com

Also Join-
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial_mv
@MPSCPolity
Download Telegram
👉झारखंड मुक्ती मोर्चा चे संस्थापक तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन.
👉दिशोम गुरु या नावाने ओळखले जात होते.
👉1973 ल  झारखंड मुक्ती मोर्चा स्थापना केली होती.
👉15 नोव्हेंबर 2000 मध्ये झारखंड राज्याची स्थापना झाली.


🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi

🔥 @eMPSCkatta
7😱1
♦️ओबीसी आरक्षणासह नवे प्रभाग...

👉 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे चित्र स्पष्ट

👉 आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
🔥21😱1
🔥पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करा🔥

अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.👍

BARTI Link:
https://barticet.in/

TRTI Link:
https://barticet.in/TRTI

SARTHI Link
https://barticet.in/SARTHI

MAHAJYOTI:
https://barticet.in/MAHAJYOTI


ARTI:
https: //barticet.in/ARTI



🔥जॉईन
🔥 @eMPSCkatta
6🔥1
आपण या चैनल वरती weekly 20 questions ची टेस्ट सिरीज सुरू करायची का?
Anonymous Poll
86%
हो करूयात, खूप गरज आहे.
14%
नको, reels बघण्यातून वेळ भेटत नाही.
7😁7
💥जगातील सर्वांत मोठ्या पर्यटन अर्थव्यवस्था

भारत 8 व्या स्थानी


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

🔥 @ChaluGhadamodi
3😱1
🔥पोलीस निरीक्षकांच्या 445 जागा रिक्त.

445 पैकी 361 पदांसाठी संवर्ग मागविण्यात आला आहे. तथापि मॅट मध्ये मध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे 84 पदे रिक्त राहिली आहेत.


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
16😱2
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर

कागद पडताळणी साठी बोलवले आहे

11 ऑगस्ट सकाळी 11 वाजता

@eMPSCkatta
3
Telegram चे मालक पावेलभाऊ दुरोव 😊🥳

@eMPSCkatta
12
ग्रुप c निकाल लवकरच 🤝.

जॉइन 🔥 @eMPSCkatta 🔥
😁23🔥172👍2
कार्बन फुटप्रिंट

#Environment

🔥जॉईन🔥 @eMPSCKatta
11
गट - क (2024) परीक्षेचा सविस्तर लेखाजोखा 🔥

📌 जागांची विभागवार संख्या :

🔹 उद्योग निरीक्षक – 39
🔹 कर सहाय्यक – 482
🔹 तांत्रिक सहायक – 09
🔹 बेलिफ / लिपिक – 17
🔹 लिपिक टंकलेखक – 1071

📌 एकूण अर्ज प्राप्त : 📝 2,12,457

📌 परीक्षेला हजर : 1,47,287

📌 गैरहजर : 65,170

😲 इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच परीक्षेला गैरहजर विद्यार्थी!

तयारी ठाम हवी – 1 जागा तुमचीच ! 💪

📚 शुभेच्छा! 🌟

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
27🔥4
#polity

जॉइन -@eMPSCkatta
5👍1🔥1
Forwarded from UPSC In Marathi
5_6093803507708598777.pdf
456.3 KB
CSE 2024 Service allocation list

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

🔥 @UPSCinMarathi
1
Alert

सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा.

👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.

Be Aware from cyber Fraud .
7👍2🔥1
48...........🤡


चर्चा आहे....…..!
30😱23😁10🔥7👍3
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

एकूण अर्ज :- 2,12,457

उपस्थिती :- 1,47, 287

अनुपस्थिती - 65,170

MPSC च्या इतिहासात प्रथमच जास्त अनुपस्थिती दिसत आहे.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
👍85😁5🔥2😱2
सगळीकडे नुसते आज येणार....आता येणार... लोणावळा घाटात आला..... ट्रॅफिक जाम...असे बॉम्ब दिसू लागलेत 😂😂

💣💣💣💣

Telegram admin मधुन पण एक नामनिर्देशन सदस्य आयोगावर नेमलाच पाहिजे 😁🔥

(राज्यपाल नियुक्ती आमदार ट्रिक - CLASS )
😁5711👍2😱2🔥1
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐
नितीन बोडखे सर (IRS – Income Tax)

"ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!"

🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी!

🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे!

🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,

"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"


🔥 ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना आज एक नवा आत्मविश्वास मिळतोय –
📚 सामान्य कुटुंब,
🏫 ZP शाळा,
👨‍🎓 BA Arts,
… आणि शेवटी
🏆 IRS (Income Tax)!

💬 "हजारो विद्यार्थ्यांमध्ये नवा विश्वास, नवा प्रेरणास्रोत!"

🇮🇳 नितीन सर, तुमच्या यशाला आमचा सलाम.
देशसेवेच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

🔥 @UPSCinMarathi
44👍6🔥3
🔥नवीन पोलीस भरती च्या अंदाजित जागा..

1)पोलीस शिपाई - 10908
2)चालक - 234
3)बैंड - 25
4)SRPF - 2393
5)जेल - 554

👉 एकूण - 14114

⚠️ पोलीस भरती ची तयारी करणारे तयारी चालू ठेवा.. 🔥🔥

🔥जॉईन🔥 @ePoliceBharati
9👍2😱1
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥

@eMPSCkatta
13🔥2