📊 *Reliance Industries Q2 Results*
✅ _*भारतातील सर्वात मोठ्या कंपनीला म्हणजेच Reliance Industries ला दुसऱ्या तिमाहीत Profit १३,६५६ करोड झाला आहे, Revenue मध्ये ३३.७% ची वाढ झाली असून २.३२ लाख करोड झाला आहे.*_
✅ _*Reliance Industries या कंपनीची Subsidiary Jio Financial Services Ltd ला मुख्य कंपनीपासून Demerger करणार असून Reliance मधील प्रत्येकी १ शेअर ला JFSL चा १ शेअर फ्री मध्ये मिळणार आहे.*_
✅ _*Reliance Jio ला दुसऱ्या तिमाहीत Profit २८% वाढून ४५१८ करोड झाला आहे, ARPU मध्ये २३.५% ची वाढ झाली असून १७७.२ रुपये झाला आहे. Revenue देखील २०% ने वाढून २२,५२१ करोड झाला आहे.*_