Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून_______ जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची (130 KW) उभारणी करण्यात आली होती.
Anonymous Quiz
36%
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल), 1887
33%
रावतभाटा (राजस्थान), 1896
24%
काकरापारा (गुजरात), 1809
6%
नरोरा (उत्तर प्रदेश), 1939
कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर
mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ कॅटालिन कारिको आणि डॉ ड्रू वेसमन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हे तंत्रज्ञान कोव्हिड साथीच्याआधी प्रायोगिक पातळीवर होते. पण ते आता जगभरातील करोडो लोकांच्या उपयोगी येत आहे.
कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.

Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)