Forwarded from MPSC Alerts
Forwarded from UPSC In Marathi
Interview-CSM-20-Engl-070421.pdf
535.2 KB
कोविड 19 च्या सध्याच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल ला होणारी परीक्षा पुढे गेली पाहिजे का? (संबंधित पोल केवळ विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे आयोजित केला गेला आहे.)
Anonymous Poll
53%
हो, पुढे गेली पाहिजे.
47%
नाही, वेळेवर झाली पाहिजे.
Forwarded from SpardhaGram
🔹संयुक्त पूर्व परीक्षा "गट ब व गट क"
▪️इतिहास
संभाव्य प्रश्नसंच आणि त्याचे विश्लेषण
7 एप्रिल 2021 सायं 6 वाजता
लिंक:
https://youtu.be/QBoB13MtIGU
▪️इतिहास
संभाव्य प्रश्नसंच आणि त्याचे विश्लेषण
7 एप्रिल 2021 सायं 6 वाजता
लिंक:
https://youtu.be/QBoB13MtIGU
Forwarded from SpardhaGram
🔹संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2019
अंकगणित व बुद्धिमत्ता संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण
8 एप्रिल 2021 : सकाळी 10 वाजता
लिंक: https://youtu.be/kji4toXWyzo
अंकगणित व बुद्धिमत्ता संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण
8 एप्रिल 2021 : सकाळी 10 वाजता
लिंक: https://youtu.be/kji4toXWyzo
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
----------------------------------–--------------
आज 7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन...!
● साजरा करणारी संस्था - जागतिक आरोग्य संघटना(WHO)
● WHO स्थापना - 7 एप्रिल 1948
● 1950 पासून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
● 2019 वर्षासाठी संकल्पना(Theme) - Health Coverage : Everyone , Everywhere
● 2020 वर्षाची थीम/संकल्पना : 'Support nurses and midwives'