eMPSC Guidance💡
38.5K members
6.09K photos
28 videos
2.13K files
1.08K links
🌀 चालु घडामोडी
ट्रिक्स विषयानुरूप
🌀 Test Serirs ,Study Material Pdf
शासकीय योजना
🌀 नवीन जाहिराती ,सूचना इ.
Merit & Cutoff

Admin: संतोष रोकडे सर (अवर सचिव,मंत्रालय)
धीरज चव्हाण ( STI 2nd -ASO 29th Rank)

www.empscguidance.com
Download Telegram
to view and join the conversation
Forwarded from SHARADA Academy, Pune
"डॉ. सचिन भस्के'ज
शारदा अभ्यासिका"

पत्ता : दुसरा मजला, मोरगावकर अरिहंत मार्केट, लक्ष्मी रोड, LIC ऑफिसच्या बाजूला, शगुन चौक, नागनाथपार जवळ, सदाशिव पेठ, पुणे
WR-CSP-2019-Hindi.pdf
237.4 KB
Result :- UPSC Prelim 2019

@eMPSCguidance
🚩🚩मराठा आरक्षणविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीनंतर त्यासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न. दोन आठवड्यांनतर पुन्हा सुनावणी होणार. परंतु आरक्षण थांबवा, असे म्हटलेले नाही, त्यामुळे भरती व प्रवेश प्रक्रिया सुरु राहील- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे
सविस्तर वृत्त- http://bit.ly/2Gagx0i
राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक श्री.म.रा.जोशी यांना जाहीर.
Forwarded from eMPSC Guidance💡
👉अधिकारी व्हायचंय?

मग दिल्लीला जाण्याची आता आवश्यकता नाही!!!👇👇👇

⚡️⚡️⚡️दिल्ली IAS पॅटर्न आता पुण्यात


Contact
8605954303
8208994057
Forwarded from eMPSC Guidance💡
दिल्लीचा IAS पॅटर्न आता पुण्यात...👇

🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)

👉 UPSC Integrated Batch
16 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC History Optional batch 15 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु


"मर्यादित जागा शिल्लक"


Contact
8605954303
8208994057

👆नाव नोंदणी आवश्यक
Forwarded from eMPSC Guidance💡
👉अधिकारी व्हायचंय?

मग दिल्लीला जाण्याची आता आवश्यकता नाही!!!👇👇👇

⚡️⚡️⚡️दिल्ली IAS पॅटर्न आता पुण्यात


Contact
8605954303
8208994057
Forwarded from eMPSC Guidance💡
दिल्लीचा IAS पॅटर्न आता पुण्यात...👇

🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)

👉 UPSC Integrated Batch
16 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC History Optional batch 15 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु


"मर्यादित जागा शिल्लक"


Contact
8605954303
8208994057

👆नाव नोंदणी आवश्यक
Forwarded from eMPSC Guidance💡
👉अधिकारी व्हायचंय?

मग दिल्लीला जाण्याची आता आवश्यकता नाही!!!👇👇👇

⚡️⚡️⚡️दिल्ली IAS पॅटर्न आता पुण्यात


Contact
8605954303
8208994057
Forwarded from eMPSC Guidance💡
दिल्लीचा IAS पॅटर्न आता पुण्यात...👇

🔰दृष्टिक्षेप कोचिंग क्लासेस
✌️(IPS,IRS,DC,ACST द्वारे मार्गदर्शन)

👉 UPSC Integrated Batch
16 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Foundation Batch (NCERT Syllabus वर आधारित)
20 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC History Optional batch 15 जुलै 2019 पासून सुरु

👉UPSC Mains टेस्ट सिरीज (12 Tests) 18 जुलै 2019 पासून सुरु


"मर्यादित जागा शिल्लक"


Contact
8605954303
8208994057

👆नाव नोंदणी आवश्यक
📌Answerkey Rajyaseva Mains 2019
Marathi English Objective प्रो. सुदेश वेळापुरे ह्यांची answer key.
आजच्या इंग्लिशच्या ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये आयोगाने परत आम्ही किती unpredictable आहोत, हे पुन्हा दाखवून दिलं. अत्यंत वेळकाढू व उमेदवारांना संभ्रमात पाडणारा, असं ह्या पेपरचे वर्णन करणे, मी आवरू शकत नाही.
Analysis :
Grammar -30 marks
Comprehension -5 marks
Vocabulary -15 marks
Difficulty level : बऱ्यापैकी
ग्रामरचे 3 प्रश्न व व्होकॅब्युलरीचे 3 प्रश्न अंमळ कठीण, असे मी म्हणेन. एक प्रश्न vocabulary कॅन्सल होईल. खाली दिलेल्या उत्तरांमध्ये एक प्रश्न मलाही गोंधळून टाकणारा आहे.
Passage मध्ये आयोगाने चौकार व षटकार ठोकून अनेकांना आश्चर्याचे धक्के दिले आहेत.
D - series ची उत्तरे
51-2 52-2 53-2 54-3 55-1
56-4 57-4 58-2 59-2 60-2
61-2 ह्यातील पर्याय 1, 2 ही दोन्ही उत्तरे असू शकतात. पण आयोग mostly (2) उत्तर देईल असं वाटत.
62-1 63-1 64-4
65- cancel होईल. उत्तर only (b) असे हवे.
66-2 67-2 68-2 69-2 70-1
71-1 72-3 73-4 74-2 75-4
76-1 77-2 78-2 79-4 80-4
81-2 82-2 83-2 84-4 85-1
86-2 87-1 88-4 89-4 90-2
91-1 92-4 93-2 94-2 95-1
Passage
96-1 97-2 98-3 99-2 100-3
अनेकांना ही प्रश्नपत्रिका अवघड वाटली असेल. पण ज्यांचा ग्रामरचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल, ते ह्या पेपरमध्ये नक्कीच 35-40 च्या वर सहज असतील.