Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
पशुसवर्धन हॉल टिकट उपलब्ध
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/regAHD

Forwarded from 📚 स्पर्धा परीक्षा तयारी 📚
📌 रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार #Award
एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक आणि त्या चॅनेलवरील प्राईम टाईम या शोचे होस्ट रवीश कुमार आशियातील नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
वास्तवदर्शी पत्रकारितेचा वसा घेतलेल्या रवीश कुमार यांची देशातील सार्वकालिक महान पत्रकारांमध्ये गणना होते.
यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार अरुण शौरी तसेच द हिंदू या वृत्तपत्राचे पी. साईनाथ यांनाही हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे.
हिंदी पत्रकारितेमधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो.
फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो.
रवीश कुमार यांनी १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत. रवीश कुमार यांच्यासह अन्य चार विजेत्यांमध्ये म्यानमारचे को स्वे विन, थायलंडमधील अंगखाना नीलापजीत, फिलीपिन्समधून रेमंडो पुजांते कैयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जोंग यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार'.
--------------------------------------------------
✍ पुरस्काराची सुरुवात : एप्रिल 1957.
• 'रॅमन मॅग्सेसे' हे आशियाचे नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते.
• हा पुरस्कार फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो.
💁♂2009 पासून ह पुरस्कार खालील सहा प्रकारात दिला जातो.:👇👇👇
1. Government services (GS)
2. Public services (PS)
3. Community leadership(CL)
4. Journalism, literature & creative communication arts (JLCCA)
5. Peace and International Understanding (PIU)
6. Emergent leadership (EL)
• जर्नलिज्म, लिट्रेचर और क्रिएटिव कम्युनिकेशन आर्ट्स कैटेगरी मध्ये 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्ती:
1. 2019- रवीश कुमार
2. 2007- पालगुम्मी साईनाथ
3. 1997- महेश्वेता देवी
4. 1992- रवि शंकर
5. 1991- के वी सुबबना
6. 1984- राशीपुरम लक्ष्मण
7. 1982- अरुण शौरी
8. 1981- गौर किशोर घोष
9. 1975- बूबली जॉर्ज वर्गीस
10. 1967 - सत्यजित राय
11 1961- अमिताभ चौधरी
• 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय.- विनोबा भावे
• 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारी पाहिली भारतीय महिला .- मदर टेरेसा
• 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय पत्रकार.- अमिताभ चौधरी

🗞स्त्रोत: PTI, द हिंदू,लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स,NDTV,

DNA Test -1 (3 Aug 2019) ans key.pdf
242.3 KB
free current affairs weekly test by direction academy
New Doc 2019-08-04 14.26.04.pdf
2.1 MB
Psi mains paper 2 (4 Aug 2019)👆👆👆
Forwarded from राज्यसेवा परीक्षा २०२२ - २०२३
Art 370जम्मू काश्मीर.pdf
243.6 KB
जम्मू काश्मीर राष्ट्रपती वटहुकूम
जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्य दर्जा काढून वेगळा केंद्र शासित प्रदेश बनला आहे..
लडाख वेगळा केंद्र शासित प्रदेश बनला आहे..
दुहेरी नागरीकत्व नाहीसे, कोणीही भारतीय व्यवसाय, जमीन खरेदी करू शकेल. #Act
Article 367 मध्ये बदल केला आहे..

Forwarded from डॉ. शैलेंद्र देवळाणकर
⚡️कलम 370 जाणे का गरजेचे होते ?
डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
https://telegra.ph/Join-Skdeolankar-08-05

Telegraph
Join @Skdeolankar
कलम 370 जाणे का गरजेचे होते ? डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक आज राज्यसभेमध्ये जम्मू आणि काश्मीरबाबत काही ऐतिहासिक घोषणा करण्यात आल्या. त्यानुसार कलम 370 आणि कलम 35 अ ही दोन कलमे निरर्थक बनवण्यात आले. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठनाचे…
Forwarded from MPSC मित्र
MSO M Exam -2018 Common Paper- Paper-I.pdf
417.2 KB