chawathi_itihaas_chhatrapatee (1).pdf
40.6 MB
chawathi_itihaas_chhatrapatee (1).pdf
🔷 चालू घडामोडी :- 16 ऑक्टोबर 2025
◆ भारतीय नौदलाने 14 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशाखापट्टणम येथे भारत-इंडोनेशिया संयुक्त द्विपक्षीय सागरी सराव 'समुद्र शक्ती - 2025' च्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन केले आहे.
◆ कर्नाटक राज्य खाजगी आणि सरकारी क्षेत्रांतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात एक दिवस पगारी सुट्टी देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
◆ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार, भारताचा पासपोर्ट 85 व्या क्रमांकावर आहे.
◆ प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन झाले आहे.
◆ आशिया खंडातील सर्वात मोठे, तर जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.
◆ "रेडी, रिलेव्हेंट अँड रिसर्जंट II" हे पुस्तक अनिल चौहान यांनी लिहिले आहे.
◆ 15 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची 94 वी जयंती साजरी करण्यात आली.
◆ दरवर्षी जागतिक अन्न दिन 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
◆ जागतिक अन्न दिन 2025 ची थीम "चांगले अन्न आणि चांगले भविष्य यासाठी हातात हात घालून" आहे.
◆ जागतिक अन्न दिन 2024 ची थीम "चांगल्या जीवनासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी अन्नाचा अधिकार" (The right to food for a better life and a better future) आहे.
◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालानुसार, तेलंगणा हे प्रति व्यक्ती सर्वाधिक UPI व्यवहार करणारे राज्य बनले आहे.
◆ डॉ. अरविंद पनगारिया हे 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत.

5_6221897522877570303.pdf
1.6 MB
छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती...
*🛑 राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार २०२५: डॉ. जयंत नारळीकर*
✅ पुरस्काराचे नाव - राष्ट्रीय विज्ञान रत्न (हा विज्ञानातील देशाचा सर्वोच्च जीवनगौरव सन्मान आहे).
✅ स्वरूप - मरणोत्तर सन्मान. डॉ. नारळीकर यांच्या वतीने हा पुरस्कार पुणे येथील 'आयुका' (IUCAA) संस्थेचे संचालक आर. श्रीानंद यांनी स्वीकारला.
✅ पुरस्कार प्रदान - २३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रपती भवनातील 'गणतंत्र मंडप' येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते.
✅ कालावधी - २०२५ हे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचे दुसरे वर्ष आहे.
✅ त्यांनी विश्वाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतात महत्त्वाची कामगिरी केली. प्रसिद्ध ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रेड हॉएल यांच्यासोबत त्यांनी 'हॉएल-नारळीकर' सिद्धांत मांडला.
✅ २० मे २०२५ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
✅ नारळीकर यांचे इतर सन्मान -
पद्मविभूषण (२००४)
पद्मभूषण (१९६५)
महाराष्ट्र भूषण (२०१०)
साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती
पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025 (11:00 PM)
परीक्षा (CBT) : फेब्रुवारी-एप्रिल 2026
Apply Link : https://ssc.gov.in/login

● *महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त - पूर्व परीक्षा 2025.*
● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध.
https://mpsconline.gov.in/candidate/login

“३ एप्रिल १६८०…
स्वराज्याचा सूर्य मावळला,
पण त्यांची तेजस्वी किरणं आजही
आपल्या विचारांत, संस्कारांत आणि प्रेरणेत जिवंत आहेत…”
“जगण्याची नवी दिशा देणारे,
स्वाभिमान शिकवणारे,
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
कोटी कोटी प्रणाम!”

ब्लॅक होल (कृष्णविवर) म्हणजे
अंतराळातील एक असा भाग, जिथे गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते की तिथून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही