The Royal Academy MPSC / PSI / STI / ASO / SR / EXCISE PRE +MAINS EXAM
851 subscribers
3.77K photos
49 videos
359 files
1.05K links
TARGATE MPSC/PSI/STI/ASO
Download Telegram
📘 चर्चेतील १८ महत्त्वाची पुस्तके (2025)

① Beyond the Courtroom
➤ लेखक: फली सॅम नरिमन

② Buransh: The Fragrance of Words
➤ लेखिका: अनुपमा शर्मा

③ India I Saw
➤ लेखिका: एस. अंबुजम्माल (स्वातंत्र्यसैनिक)

④ Leo – The Untold Story
➤ लेखक: पी. एस. रमन
➤ विषय: चेन्नई सुपर किंग्जवर आधारित

Search:-@RajyasevaGhadamodi

⑤ Space and Beyond
➤ लेखक: डॉ. के. कस्तुरीरंगन

⑥ Stumped: Life Behind And Beyond The Twenty Two Yards
➤ लेखक: सय्यद किरमाणी (आत्मचरित्र)

⑦ The Chief Minister and the Spy
➤ लेखक: अमरजित सिंग दुलत (माजी रॉ प्रमुख)

⑧ The Great Conciliator
➤ लेखक: संजीव चोप्रा
➤ विषय: लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित

⑨ The Human Rights Defender Thanthai Periyar
➤ लेखक: दुराई

⑩ The Kashmir Shawl
➤ लेखिका: रोझी थॉमस

⑪ दियासलाई
➤ लेखक: कैलास सत्यार्थी (आत्मचरित्र)
➤ विशेषत्व: नोबेल पुरस्कार विजेते

⑫ मेरे अच्छे दिन
➤ लेखक: हरी सिंग राणा

⑬ संस्कृती का पांचवा अध्याय
➤ लेखक: नरेंद्र मोदी

⑭ March of Glory
➤ सह-लेखक: के. अरुमुगम आणि ऐरोल डी क्रुझ
➤ प्रसंग: भारताच्या 1975 च्या हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त
➤ प्रकाशन स्थळ व दिनांक: शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली – 18 मार्च 2025

⑮ My Country My Life
➤ लेखक: लालकृष्ण अडवाणी
➤ स्वरूप: आत्मचरित्र

⑯ Modi: Making of a Prime Minister
➤ लेखक: आनंदी शुक्ला

⑰ Why I Am a Hindu
➤ लेखक: शशी थरूर

⑱ The India Way
➤ लेखक: एस. जयशंकर
🔖 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

8 सप्टेंबर - 2025

1) टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत ?

⭐️ प्रताप सरनाईक

2) "ऑपरेशन सिंदूर" या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?

⭐️ लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी

3) नुकतेच प्रकाशित झालेल्या "ऑपरेशन सिंदूर" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

⭐️ रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्‍लन

4) अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे ?

⭐️ रशिया

5) अमेरिकन ओपनमध्ये टेनिसच्या महीला एकेरी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले ?

⭐️ आयार्ना साबालेन्का

6) अमेरिकन ओपनमध्ये टेनिसच्या पुरूष एकेरी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले ?

⭐️ कार्लोस अल्काराझ

7) डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले ?

⭐️ "युद्ध मंत्रालय"

8) कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे ?

⭐️ कर्नाटक

9) ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

⭐️ केरळ

10) जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो ?

⭐️ 8 सप्टेंबर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*🗓️ 9 सप्टेंबर - 2025

🔖 *प्रश्न.1) आशिया हॉकी कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले ?*

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.2) आशिया हॉकी कप 2025 चे उपविजेतेपद कोणत्या देशाने जिंकले ?*

*उत्तर -* दक्षिण कोरिया

🔖 *प्रश्न.3) भारताने आतापर्यंत किती वेळा आशिया हॉकी ऑफ जिंकलेला आहे ?*

उत्तर - 4 वेळा

🔖 *प्रश्न.4) जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?*

*उत्तर -* ॲंड॒यू हॉलनेस

🔖 *प्रश्न.5) इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे ?*

*उत्तर -* तमिळनाडू

🔖 *प्रश्न.6) एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते बनले आहे ?*

*उत्तर -* भुवनेश्वर

🔖 *प्रश्न.7) हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला आहे ?*

*उत्तर -* 5वा

🔖 *प्रश्न.8) छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर राबवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय आहे ?*

*उत्तर -* Opretion Black Forest

🔖 *प्रश्न.9) The Chola Tiger's: the Avengers of Somnath नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ?*

*उत्तर -* आमिश त्रिपाठी

🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 मध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे ?*

*उत्तर -* IIT मद्रास
🔷 चालू घडामोडी :- 16 ऑक्टोबर 2025

भारतीय नौदलाने 14 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशाखापट्टणम येथे भारत-इंडोनेशिया संयुक्त द्विपक्षीय सागरी सराव 'समुद्र शक्ती - 2025' च्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन केले आहे.

◆ कर्नाटक राज्य खाजगी आणि सरकारी क्षेत्रांतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात एक दिवस पगारी सुट्टी देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार, भारताचा पासपोर्ट 85 व्या क्रमांकावर आहे.

प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन झाले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठे, तर जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.

"रेडी, रिलेव्हेंट अँड रिसर्जंट II" हे पुस्तक अनिल चौहान यांनी लिहिले आहे.

15 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची 94 वी जयंती साजरी करण्यात आली.

दरवर्षी जागतिक अन्न दिन 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

जागतिक अन्न दिन 2025 ची थीम "चांगले अन्न आणि चांगले भविष्य यासाठी हातात हात घालून" आहे.

जागतिक अन्न दिन 2024 ची थीम "चांगल्या जीवनासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी अन्नाचा अधिकार" (The right to food for a better life and a better future) आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालानुसार, तेलंगणा हे प्रति व्यक्ती सर्वाधिक UPI व्यवहार करणारे राज्य बनले आहे.

◆ डॉ. अरविंद पनगारिया हे 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत.
🔴 1 नोव्हेंबर 2025 पासून पोलीस भरती फॉर्म भरण्यास सुरुवात होईल
5_6221897522877570303.pdf
1.6 MB
छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती...
*🛑 राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार २०२५: डॉ. जयंत नारळीकर*

पुरस्काराचे नाव - राष्ट्रीय विज्ञान रत्न (हा विज्ञानातील देशाचा सर्वोच्च जीवनगौरव सन्मान आहे).

स्वरूप - मरणोत्तर सन्मान. डॉ. नारळीकर यांच्या वतीने हा पुरस्कार पुणे येथील 'आयुका' (IUCAA) संस्थेचे संचालक आर. श्रीानंद यांनी स्वीकारला.

पुरस्कार प्रदान - २३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रपती भवनातील 'गणतंत्र मंडप' येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते.

कालावधी - २०२५ हे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचे दुसरे वर्ष आहे.

त्यांनी विश्वाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतात महत्त्वाची कामगिरी केली. प्रसिद्ध ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रेड हॉएल यांच्यासोबत त्यांनी 'हॉएल-नारळीकर' सिद्धांत मांडला.

२० मे २०२५ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

नारळीकर यांचे इतर सन्मान -
पद्मविभूषण (२००४)
पद्मभूषण (१९६५)
महाराष्ट्र भूषण (२०१०)
साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)
SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती

पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
Fee : General/OBC: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025 (11:00 PM)
परीक्षा (CBT) : फेब्रुवारी-एप्रिल 2026

Apply Link : https://ssc.gov.in/login
● *महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त - पूर्व परीक्षा 2025.*

● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध.
https://mpsconline.gov.in/candidate/login
“३ एप्रिल १६८०…
स्वराज्याचा सूर्य मावळला,
पण त्यांची तेजस्वी किरणं आजही
आपल्या विचारांत, संस्कारांत आणि प्रेरणेत जिवंत आहेत…”
“जगण्याची नवी दिशा देणारे,
स्वाभिमान शिकवणारे,
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
कोटी कोटी प्रणाम!”
ब्लॅक होल (कृष्णविवर) म्हणजे
अंतराळातील एक असा भाग, जिथे गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते की तिथून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही