☘️शहरी महिलांना सक्षम करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने 'डिजी-लक्ष्मी' योजना सुरू केली.
🍂आंध्र प्रदेश सरकारने 'डिजी-लक्ष्मी' नावाची एक नवीन डिजिटल सक्षमीकरण योजना सुरू केली.
🍂या उपक्रमांतर्गत, राज्यातील शहरी स्थानिक संस्थांमध्ये ९,०३४ सामान्य सेवा केंद्रे (CSCs) स्थापन केली जातील.
🍂ही योजना एमए अँड यूडीचे प्रधान सचिव एस. सुरेश कुमार यांनी जारी केलेल्या जीओ एमएस क्रमांक ११७ द्वारे औपचारिकपणे अधिसूचित करण्यात आली.
🍂हे सरकारच्या 'एक कुटुंब, एक उद्योजक' (OF-OE) दृष्टिकोनाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश स्वयंसहायता गटांना लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (SMEs) रूपांतरित करणे आहे.
🍂प्रत्येक केंद्राची रचना एका प्रमाणित 'अणुभट्टी कियोस्क' म्हणून केली आहे, जी सुमारे २५० सार्वजनिक सेवा प्रदान करेल.
🍂योजनेनुसार, डिजी-लक्ष्मी ऑपरेटर्सना २१ ते ४० वर्षे वयोगटातील आणि विवाहित असलेले किमान तीन वर्षांचा सक्रिय सहभाग असलेले स्वयं-मदत गटांचे सदस्य असणे आवश्यक आहे.
🍂सरकारी आदेशाने MEPMA च्या मिशन संचालकांना हा कार्यक्रम राबविण्यासाठी अधिकृत केले.

♦️14 जुलै - चालू घडामोडी ♦️
1) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे ?
✅ पाणी
2) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला ?
✅ महेश मांजरेकर
3) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला ?
✅ प्राजक्ता माळी
4) रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
✅ सोनाली मिश्रा
5) २०२५ चा 'संयुक्त राष्ट्रां'चा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
✅ वर्षा देशपांडे
6) भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज INS निस्टारचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ?
✅ विशाखापट्टणम
7) फिफा रँकिंगमध्ये कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे ?
✅ अर्जेंटिना
8) फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक कितवी आहे ?
✅ १३३ वी
9) नेमबाजी विश्वचषक स्पर्धा २०२७ कोणत्या देशात होणार आहे ?
✅ भारत
10) फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?
✅ यानिक सिनर

♦️ 15 जुलै - चालू घडामोडी ♦️
1) कोणत्या उत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ असा दर्जा देण्यात आला ?
✅ गणेशोत्सव
2) भारताचा ८७वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?
✅ ए.रा.हरिकृष्णन
3) COAI च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ अभिजित किशोर
4) मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने मित्र उपक्रम सुरू केला आहे ?
✅ आसाम
5) भारताच्या पहिल्या डायव्हिंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे ?
✅ आयएनएस निस्तार
6) भारतातील पहिले ISO-प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते ?
✅ अर्थंकल पोलीस स्टेशन
7) बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी चे नाव बदलून काय आले आहे ?
✅ डॉ. मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी
8) UPI व्यवहारात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?
✅ महाराष्ट्र
9) बी सरोजादेवी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या ?
✅ अभिनेत्री
10) कोटा श्रीनिवास राव यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?
✅ तेलगु अभिनेते

♦️ 16 जुलै - चालू घडामोडी ♦️
1) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ४ अंतराळवीरांसह कोणत्या दिवशी पृथ्वीवर परतले आहेत ?
✅ १५ जुलै २०२५
2) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे किती दिवस अंतराळात होते ?
✅ १८ दिवस
3) हरियाणा राज्याचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ आशिम कुमार घोष
4) गोवा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ पुसापती अशोक गजपती
5) स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणानुसार कोणते शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहे ?
✅ अहमदाबाद
6) अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले ?
✅ ऑपरेशन शिवा
7) ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी किती पदके जिंकले आहेत ?
✅ ४ पदके
8) ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
✅ दुबई
9) PEN Pinter Prize २०२५ साठी कोणत्या लेखिकेला सन्मानित करण्यात आले आहे ?
✅ लीला अबौलेला
10) क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकली ?
✅ चेल्सी संघ

17 जुलै - चालु घडामोडी
1) २०२५ चा 'जगातील सर्वोत्तम विमान कंपनी'चा पुरस्कार कोणत्या विमान कंपनीला मिळाला ?
✅ कतार एअरवेज
2) टेस्ला कार कंपनीने भारतात पहिले शोरुम कोठे उघडले आहे?
✅ मुंबई
3) $4 ट्रिलियन मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली सार्वजनिक कंपनी कोणती बनली?
✅ Nvidia
4) भारताचा पहिला AI कॅंपस कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे?
✅ आंध्र प्रदेश
5) जागतिक स्तरावर सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा देश कोणता ठरला?
✅ फ्रान्स
6) नुकतेच कोणत्या राज्याने "कृषी समृद्धी" योजना राबवण्याची घोषणा केली ?
✅ महाराष्ट्र
7) बिहार राज्य सरकारने अलीकडेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यासाठी अधिवास धोरण मंजूर केले ?
✅ ३५ टक्के
8) तरुणांना डिजिटल राजदूत म्हणून सक्षम बनवण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाने संचार मित्र योजना सुरू केली ?
✅ दूरसंचार विभाग
9) 'गोल्डन डोम' ही कोणत्या देशाने विकसित केलेली अंतराळ आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे ?
✅ अमेरीका
10) जगातील पहिले पारंपारिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले आहे ?

🔰'ऑपरेशन मुस्कान' (Operation Muskaan)
▪️उद्देश: १८ वर्षांखालील बेपत्ता / हरवलेल्या मुला-मुलींना शोधणे.
▪️सुरुवात: केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे, देशभरात राबवली जाते.
▪️शोध क्षेत्रे: रेल्वे/बस स्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, भीक मागणारे/काम करणारे बालक.
▪️सहकार्य: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बाल कल्याण समिती, जिल्हा बालसुरक्षा कक्ष.
🔰'ऑपरेशन शोध' (Operation Shodh)
▪️उद्देश: १८ वर्षांवरील बेपत्ता महिला आणि मुलींना शोधणे.
▪️सुरुवात: 'ऑपरेशन मुस्कान'च्या यशानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे.
▪️कार्यपद्धती: पोलीस ठाण्यांच्या स्तरावर शोध मोहीम, स्वयंसेवी संस्थांची मदत.
▪️अतिरिक्त मदत: घरगुती हिंसाचारामुळे घर सोडलेल्या महिलांना 'भरोसा' केंद्राद्वारे समुपदेशन व मदत.

♦️18 जुलै - चालु घडामोडी ♦️
1) स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ स्पर्धेत देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे ?
✅ मीरा भाईंदर
2) कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ न्या. विभू बाखरू
3) भारतातील पहिले डिजिटल नोमॅड (भटके) गाव कोणते बनले आहे ?
✅ याक्तेन
4) भारतातील पहिले डिजिटल नोमॅड (भटके) गाव याक्तेन हे कोणत्या राज्यात आहे ?
✅ सिक्कीम
5) जून २०२५ महिन्यातील ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरुष पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
✅ एडन मार्कराम
6) हॉकी प्रो लीग २०२४-२५ साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणी जिंकला आहे ?
✅ दीपिका शेरावत
7) १५ वी हॉकी इंडिया ज्युनिअर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
✅ झारखंड
8) थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे ?
✅ आसाम
9) बेहदियनखलाम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
✅ मेघालय
10) जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
✅ १५ जुलै

⛔️ 19 जुलै - चालू घडामोडी
1) महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरचे नाव बदलुन काय करण्यात आले ?
✅ ईश्वरपूर
2) पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
✅ महाराष्ट्र
3) भारतातील पहिला आदिवासी जीनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला ?
✅ गुजरात
4) भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) अभिनेते नितू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची कोणत्या राज्यासाठी SVEEP आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे ?
✅ बिहार
5) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ अजय कुमार श्रीवास्तव
6) क्रिकेट खेळाडू आंद्रे रसेलने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो देशाचा खेळाडू आहे ?
✅ वेस्ट इंडिज
7) कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे ?
✅ दीपिका सेहरावत
8) देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पुल कर्नाटक राज्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आला ?
✅ शरावती नदी
9) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी एआय कौतुक दिन साजरा करण्यात येतो ?
✅ १६ जुलै
10) जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
✅ १७ जुलै

♦️21 जुलै - चालू घडामोडी ♦️
1) आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे ?
✅ DRDO
2) नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली ?
✅ पृथ्वी २ आणि अग्नी १
3) जगातील सर्वात महागडी महिला फुटबॉलपटू कोण बनली आहे ?
✅ ओलिविया स्मिथ
4) इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीग (ICPL) चे ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ युवराज सिंग
5) ज्युनियर राष्ट्रीय रग्बी ७ च्या अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी जिंकले ?
✅ बिहार
6) ग्रीन हायड्रोजन समिट-२०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
✅ आंध्र प्रदेश
7) विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
✅ सर्बानंद सोनोवाल
8) २०२५ चा राष्ट्रीय भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला ?
✅ INCOIS
9) भारताने नुकतेच कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे 3 लाख डोस पाठवले ?
✅ बोलिव्हिया

♦️22 जुलै - चालू घडामोडी ♦️
1) रायगडच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलुन काय करण्यात आले ?
✅ रायगडवाडी
2) नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ते कितवे उपराष्ट्रपती होते ?
✅ १४ वे
3) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणाकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे ?
✅ राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू
4) तिसरा युनायटेड नेशन्स नेल्सन मंडेला पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला ?
✅ केनेडी ओडेडे आणि ब्रेंडा रेनॉल्ड्स
5) १०० जिल्ह्यांमध्ये शेतीला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे ?
✅ पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना २०२५
6) ३३ देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत क्रमांकावर आहे ?
✅ २४ व्या
7) विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
✅ गडचिरोली
8) २०२४-२५ मध्ये भारतातील प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे ?
✅ गुजरात
9) चंद्रा बारोट यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?
✅ दिग्दर्शक
10) आपल्या भारत देशाने कोणत्या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकारला ?
✅ २२ जुलै, १९४७

♦️23 जुलै - चालू घडामोडी ♦️
1) कोणत्या देशाने 'युनेस्को' या संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संस्थामधून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे ?
✅ अमेरीका
2) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात कोणती योजना राबविण्यात येणार आहे ?
✅ ‘कृषी समृद्धी योजना’
3) कोणत्या राज्य सरकारने अनामलाई व्याघ्र प्रकल्प येथे हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे ?
✅ तामिळनाडू
4) तिबेट पठाराच्या पूर्वेकडील काठावर, कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास सुरुवात केली आहे ?
✅ चीन
5) नुकतेच कोणत्या देशाने मतदानाचे वय १८ वरून १६ वर्षे केले आहे ?
✅ ब्रिटन
6) कोणत्या देशात १६ वर्षे वयोगटासाठी स्थानिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार आहे ?
✅ स्कॉटलँड आणि वेल्स
7) ASI ने कोणत्या राज्यातील "लुंगफुन रोपईला" राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले ?
✅ मिझोराम
8) नुकतेच पश्चिम घाटात कोणत्या नवीन लायकेन प्रजातीचा शोध लागला ?
✅ अॅलोग्राफा एफ्युसोसोरेडिका
9) देशातील पहिले स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल कोणते आहे ?
✅ INS निस्तार
10) भारताचे मिग-२१ हे लढाऊ विमान सप्टेंबर २०२५ मध्ये निवृत्त होत असून याची जागा कोणत्या विमानाने घेलली ?
✅ मार्क १ ए

❗️
ब्रिटनने मतदारांची वयोमर्यादा 18 वर्षावरून 16 वर्षे केली 🔔
🟣भारतात 1989 ला वयोमर्यादा 18 वर्षे केली होती.
🟣ऑस्ट्रिया अर्जेंटिना ब्राझील जर्मनी स्कॉटलंड वेल्स बोस्निया,देशांमधील काही भागात 16 वर्ष voting Age आहे.
😬61 व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार मतदानाचे वय भारतात 21 वर्षांवरून 18 वर्षे करण्यात आले आहे.

▶️ हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताने 8 स्थानांची झेप घेत 85 वरून थेट 77 वे स्थान मिळवले आहे
▪️यामुळे आता भारतीय नागरिक 59 देशांमध्ये विना व्हिसा किंवा व्हिसा ऑन अराइवलशिवाय (VOA) सहजरीत्या प्रवास करू शकतात.
▪️जागतिक स्तरावर सिंगापूरने पुन्हा एकदा बाजी मारत जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट बनवला आहे.
▪️त्याआधारे नागरिक तब्बल 193 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात.

♦️29 जुलै - चालु घडामोडी ♦️
1) FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ?
✅ दिव्या देशमुख
2) FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख ही कोणत्या राज्याची आहे ?
✅ महाराष्ट्र
3) दिव्या देशमुख भारताची कितवी ग्रँडमास्टर बनली आहे ?
✅ 88 वी
4) पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय लष्कराने नुकतेच कोणते ऑपरेशन राबवले ?
✅ "ऑपरेशन महादेव"
5) देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली ?
✅ नागपूर
6) देशातील पहिली AI अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात सुरू करण्यात आली ?
✅ वडधामना
7) भारताच्या अनाहत सिंह यांनी “वर्ल्ड जुनियर स्क्वाश चैंपियनशिप 2024-25" मध्ये कोणते पदक मिळवले आहे ?
✅ कांस्य
8) DRDO ने UAV-लाँच्ड प्रेसिजन गाईडेड मिसाईल (ULPGM)-V3 ची यशस्वी चाचणी कुठे केली आहे ?
✅ कर्नूल, आंध्र प्रदेश
9) 2025 पासून, भारत सरकार खत अनुदान देण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहे ?
✅ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)
10) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण बनला आहे ?
✅ जो रुट

♦️30 जुलै - चालू घडामोडी ♦️
1) भारताची कोणती संस्था “ऑपरेशन सिंदूर” आणि “कॅप्टन शुभांशु शुक्ला” यांच्यावर दोन विशेष अभ्यासक्रम (मॉड्यूल) तयार करत आहे ?
✅ NCERT
2) नुकतेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री पंचायतराज अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला ?
✅ महाराष्ट्र
3) भारतातील पहिला AI - रेडी क्लाउड संगणक जीओ पीसी कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे ?
✅ रिलायन्स जिओ
4) भारतीय सैन्याने अलिकडेच कोणत्या राज्यातील पूर्व सियांग जिल्ह्यात ड्रोन प्रहार सराव आयोजित केला आहे ?
✅ अरुणाचल प्रदेश
5) भारतीय लष्करातील माजी सैनिकांना त्यांचे पेन्शन मिळवणे सोपे व्हावे यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणती प्रणाली सुरू केली ?
✅ SPARSH
6) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो ?
✅ 29 जुलै
7) जागतीक मानवी तस्करी विरोधी दिन कधी साजरा केला जातो ?
✅ 30 जुलै
8) जागतीक मानवी तस्करी विरोधी दिन 2025 ची थीम काय आहे ?
✅ मानवी तस्करी हा संघटित गुन्हा आहे - शोषण समाप्त करा
9) नुकतेच भारतीय वंशाचे मेघनाथ देसाई यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?
✅ अर्थशास्त्रज्ञ

🔖भारतीय अंतराळ दिवस 🇮🇳
➡️ २३ ऑगस्ट २०२३ रोजी,भारतीय अंतराळ दिवस साजरा केला जातो.
➡️ २३ ऑगस्ट २०२३ रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान-३ चे लँडर आणि रोव्हर यशस्वीरित्या चंद्रावर उतरवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या मोहिमेसह, भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश बनला. सॉफ्ट-लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हरचे यशस्वी तैनाती करण्यात आली.
➡️ या कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्ट हा दिवस भारतात "राष्ट्रीय अंतराळ दिन" म्हणून घोषित केला.
🤩 भारताची चंद्रयान 3 मोहीम
➡️ प्रक्षेपण दिनांक - १४ जुलै २०२३
➡️ वेळ - दुपारी २:३५
➡️ प्रक्षेपण ठिकाण - सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोटा
➡️ लॅंडिंग - २३ ऑगस्ट २०२३
➡️ लॅन्डरचे नाव - विक्रम
➡️ रोव्हर चे नाव - प्रज्ञान
➡️ रॉकेट - एलव्हीएम३ एम४
➡️ भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनला

📘 चर्चेतील १८ महत्त्वाची पुस्तके (2025)
① Beyond the Courtroom
➤ लेखक: फली सॅम नरिमन
② Buransh: The Fragrance of Words
➤ लेखिका: अनुपमा शर्मा
③ India I Saw
➤ लेखिका: एस. अंबुजम्माल (स्वातंत्र्यसैनिक)
④ Leo – The Untold Story
➤ लेखक: पी. एस. रमन
➤ विषय: चेन्नई सुपर किंग्जवर आधारित
Search:-@RajyasevaGhadamodi
⑤ Space and Beyond
➤ लेखक: डॉ. के. कस्तुरीरंगन
⑥ Stumped: Life Behind And Beyond The Twenty Two Yards
➤ लेखक: सय्यद किरमाणी (आत्मचरित्र)
⑦ The Chief Minister and the Spy
➤ लेखक: अमरजित सिंग दुलत (माजी रॉ प्रमुख)
⑧ The Great Conciliator
➤ लेखक: संजीव चोप्रा
➤ विषय: लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित
⑨ The Human Rights Defender Thanthai Periyar
➤ लेखक: दुराई
⑩ The Kashmir Shawl
➤ लेखिका: रोझी थॉमस
⑪ दियासलाई
➤ लेखक: कैलास सत्यार्थी (आत्मचरित्र)
➤ विशेषत्व: नोबेल पुरस्कार विजेते
⑫ मेरे अच्छे दिन
➤ लेखक: हरी सिंग राणा
⑬ संस्कृती का पांचवा अध्याय
➤ लेखक: नरेंद्र मोदी
⑭ March of Glory
➤ सह-लेखक: के. अरुमुगम आणि ऐरोल डी क्रुझ
➤ प्रसंग: भारताच्या 1975 च्या हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त
➤ प्रकाशन स्थळ व दिनांक: शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली – 18 मार्च 2025
⑮ My Country My Life
➤ लेखक: लालकृष्ण अडवाणी
➤ स्वरूप: आत्मचरित्र
⑯ Modi: Making of a Prime Minister
➤ लेखक: आनंदी शुक्ला
⑰ Why I Am a Hindu
➤ लेखक: शशी थरूर
⑱ The India Way
➤ लेखक: एस. जयशंकर