The Royal Academy MPSC / PSI / STI / ASO / SR / EXCISE PRE +MAINS EXAM
851 subscribers
3.77K photos
49 videos
359 files
1.05K links
TARGATE MPSC/PSI/STI/ASO
Download Telegram
🔴 चालू घडामोडी 🔴

👉अफगाणिस्तानातील तायबान सरकारला मान्यता देणारा रशिया पहिला देश ठरला आहे👈
- ऑगस्ट 2021 मध्ये अलकास्तानावर तायबान ने ताबा मिळवला होता
रशिया बद्दल थोडक्यात माहिती
राजधानी - मॉस्को
चलन - रशियन बँक हे रूबल
पंतप्रधान - मिखाईल मिशस्टिन
👉 17 व्या ब्रिक्स शिखरच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये 👈
- ब्रिक्स स्थापना 2006 साली झाली
- औपचारिक स्थापना 2009 मध्ये
- पहिली औपचारिक बैठक 16 जून 2009 रोजी रशियातील येकातेरिनबर्ग या ठिकाणी झाली
B - ब्राझील
R - रशिया
I - इंडिया ( भारत)
C - चीन
S - साऊथ आफ्रिका
हळूहळू सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती , इथिओपिया, इंडोनेशिया (2025) इराण इत्यादी देश समावेश झाले.
- ब्रिक्सची 18 वी शिखर परिषद भारतात होणार आहे
👉 अपारंपारिक ऊर्जा निर्मितीत मराठवाडा अग्रेसर ठरला👈
- महाराष्ट्रातील विविध अपारंपारिक ऊर्जास्त्रोतातून मार्च 2025 रोजी 9587 मेगावट निर्माण करण्यात आली.
- पवन ऊर्जाची क्षमता 5 हजार 284 आहे.
देशात सध्या अग्रेसर असणारा जिल्हा धाराशिव आहे.
- गेल्या काही महिन्यात मराठवाड्यातील लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात पवन ऊर्जा क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.
आत्तापर्यंत राज्यात पवन ऊर्जा क्षेत्रात 10 हजार 895 कोटींची रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
♦️10 जुलै - चालू घडामोडी ♦️

1) ब्रिक्स शिखर परिषद २०२६ चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे ?

भारत

2) स्लाइस (Slice) या फिनटेक कंपनीने भारतातील पहिली UPI-चालित बँक शाखा कोठे सुरू केली आहे ?

बंगळूरु

3) ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबेशन ऑफ रासायनिक शस्त्रेची आशियाई क्षेत्रीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

नवी दिल्ली

4) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत ?

९ पदके

5) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ मध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?

३ पदके

6) वितरण आधारावर आधारित ओळख प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

हिमाचल प्रदेश

7) सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किड्स योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली ?

आंध्र प्रदेश

8) मायक्रोसॉफ्टने अलिकडेच कोणत्या देशात आपला व्यवसाय पूर्णपणे बंद केला आहे ?

पाकिस्तान

9) अलिकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने TO1-4465 b या नवीन ग्रहाचा शोध लावला ?

NASA

अभिमानास्पद 🔥🔥

🚩छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा घोषित 💐💐
आजचे टॉप चालू घडामोडी :–

1 ) छत्रपती शिवरायांच्या किती गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला – 12

2 ) कोणत्या राज्याने गणेशोत्सव हा राज्यस्तव म्हणून घोषित केला आहे – महाराष्ट्र

3 ) नुकतेच महाराष्ट्र पावसाळी विधानसभा अधिवेशनात कोणता कायदा मंजूर झाला – जन सुरक्षा कायदा

4 ) जन सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे – 5 वे

5 ) दानस हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे – तैवान

6 ) मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत – 150 वर्ष
पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🍎 ऍपल कंपनी CEO - टीम कूक
🍏 ऍपल कंपनी COO - सबिह खान

✴️ CEO - Chief Executive Officer
❇️ COO - Chief Operating ऑफिसर
पहिला खेेलो इंंडिया जल क्रीडा महोत्सव - श्रीनगर, दाल सरोवर
▪️21 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत होणार
▪️उद्देश: भारतातील जलक्रीडांना प्रोत्साहन देणे आणि युवा प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करू देणे
.
राष्ट्रपतीद्वारा राज्यसभेवर राज्यघटनेच्या कलम 80 अन्वये नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती

1】उज्वल देवराम निकम
2】सी.सदानंदन मास्टर
3】हर्ष वर्धन श्रृंगला
4】डॉ. मीनाक्षी जैन
☘️शहरी महिलांना सक्षम करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने 'डिजी-लक्ष्मी' योजना सुरू केली.

🍂आंध्र प्रदेश सरकारने 'डिजी-लक्ष्मी' नावाची एक नवीन डिजिटल सक्षमीकरण योजना सुरू केली.

🍂या उपक्रमांतर्गत, राज्यातील शहरी स्थानिक संस्थांमध्ये ९,०३४ सामान्य सेवा केंद्रे (CSCs) स्थापन केली जातील.

🍂ही योजना एमए अँड यूडीचे प्रधान सचिव एस. सुरेश कुमार यांनी जारी केलेल्या जीओ एमएस क्रमांक ११७ द्वारे औपचारिकपणे अधिसूचित करण्यात आली.

🍂हे सरकारच्या 'एक कुटुंब, एक उद्योजक' (OF-OE) दृष्टिकोनाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश स्वयंसहायता गटांना लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (SMEs) रूपांतरित करणे आहे.

🍂प्रत्येक केंद्राची रचना एका प्रमाणित 'अणुभट्टी कियोस्क' म्हणून केली आहे, जी सुमारे २५० सार्वजनिक सेवा प्रदान करेल.

🍂योजनेनुसार, डिजी-लक्ष्मी ऑपरेटर्सना २१ ते ४० वर्षे वयोगटातील आणि विवाहित असलेले किमान तीन वर्षांचा सक्रिय सहभाग असलेले स्वयं-मदत गटांचे सदस्य असणे आवश्यक आहे.

🍂सरकारी आदेशाने MEPMA च्या मिशन संचालकांना हा कार्यक्रम राबविण्यासाठी अधिकृत केले.
♦️14 जुलै - चालू घडामोडी ♦️

1) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे ?

पाणी

2) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला ?

महेश मांजरेकर

3) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला ?

प्राजक्ता माळी

4) रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली ?

सोनाली मिश्रा

5) २०२५ चा 'संयुक्त राष्ट्रां'चा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

वर्षा देशपांडे

6) भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज INS निस्टारचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ?

  विशाखापट्टणम

7) फिफा रँकिंगमध्ये कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे ?

अर्जेंटिना

8) फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक कितवी आहे ?

१३३ वी

9) नेमबाजी विश्वचषक स्पर्धा २०२७ कोणत्या देशात होणार आहे ?

भारत

10) फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?

यानिक सिनर

रेल्वे सुरक्षा फोर्स ( RPF ) च्या पहिल्या महिला महासंचालक - सोनाली मिश्रा.
♦️ 15 जुलै - चालू घडामोडी ♦️

1) कोणत्या उत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ असा दर्जा देण्यात आला ?

गणेशोत्सव

2) भारताचा ८७वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?

ए.रा.हरिकृष्णन

3) COAI च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

अभिजित किशोर

4) मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने मित्र उपक्रम सुरू केला आहे ?

आसाम

5) भारताच्या पहिल्या डायव्हिंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे ?

आयएनएस निस्तार

6) भारतातील पहिले ISO-प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते ?

अर्थंकल पोलीस स्टेशन

7) बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी चे नाव बदलून काय आले आहे ?

डॉ. मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी

8) UPI व्यवहारात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?

महाराष्ट्र

9) बी सरोजादेवी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या ?

अभिनेत्री

10) कोटा श्रीनिवास राव यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?

  तेलगु अभिनेते
♦️ 16 जुलै - चालू घडामोडी ♦️

1) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ४ अंतराळवीरांसह कोणत्या दिवशी पृथ्वीवर परतले आहेत ?

१५ जुलै २०२५

2) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे किती दिवस अंतराळात होते ?

१८ दिवस

3) हरियाणा राज्याचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

आशिम कुमार घोष

4) गोवा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

पुसापती अशोक गजपती

5) स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणानुसार कोणते शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहे ?

अहमदाबाद

6) अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले ?

ऑपरेशन शिवा

7) ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी किती पदके जिंकले आहेत ?

४ पदके

8) ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

  दुबई

9) PEN Pinter Prize २०२५ साठी कोणत्या लेखिकेला सन्मानित करण्यात आले आहे ?

लीला अबौलेला

10) क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकली ?

चेल्सी संघ

17 जुलै - चालु घडामोडी

1) २०२५ चा 'जगातील सर्वोत्तम विमान कंपनी'चा पुरस्कार कोणत्या विमान कंपनीला मिळाला ?

कतार एअरवेज

2) टेस्ला कार कंपनीने भारतात पहिले शोरुम कोठे उघडले आहे?

मुंबई

3) $4 ट्रिलियन मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली सार्वजनिक कंपनी कोणती बनली?

Nvidia

4) भारताचा पहिला AI कॅंपस कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे?

आंध्र प्रदेश

5) जागतिक स्तरावर सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा देश कोणता ठरला?

फ्रान्स

6) नुकतेच कोणत्या राज्याने "कृषी समृद्धी" योजना राबवण्याची घोषणा केली ?

महाराष्ट्र

7) बिहार राज्य सरकारने अलीकडेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यासाठी अधिवास धोरण मंजूर केले ?

३५ टक्के

8) तरुणांना डिजिटल राजदूत म्हणून सक्षम बनवण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाने संचार मित्र योजना सुरू केली ?

  दूरसंचार विभाग

9) 'गोल्डन डोम' ही कोणत्या देशाने विकसित केलेली अंतराळ आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे ?

अमेरीका

10) जगातील पहिले पारंपारिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले आहे ?

भारत

🔰'ऑपरेशन मुस्कान' (Operation Muskaan)
▪️उद्देश: १८ वर्षांखालील बेपत्ता / हरवलेल्या मुला-मुलींना शोधणे.
▪️सुरुवात: केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे, देशभरात राबवली जाते.
▪️शोध क्षेत्रे: रेल्वे/बस स्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, भीक मागणारे/काम करणारे बालक.
▪️सहकार्य: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बाल कल्याण समिती, जिल्हा बालसुरक्षा कक्ष.

🔰'ऑपरेशन शोध' (Operation Shodh)
▪️उद्देश: १८ वर्षांवरील बेपत्ता महिला आणि मुलींना शोधणे.
▪️सुरुवात: 'ऑपरेशन मुस्कान'च्या यशानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे.
▪️कार्यपद्धती: पोलीस ठाण्यांच्या स्तरावर शोध मोहीम, स्वयंसेवी संस्थांची मदत.
▪️अतिरिक्त मदत: घरगुती हिंसाचारामुळे घर सोडलेल्या महिलांना 'भरोसा' केंद्राद्वारे समुपदेशन व मदत.
♦️18 जुलै - चालु घडामोडी ♦️

1) स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ स्पर्धेत देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे ?

मीरा भाईंदर

2) कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

न्या. विभू बाखरू

3) भारतातील पहिले डिजिटल नोमॅड (भटके) गाव कोणते बनले आहे ?

याक्तेन

4) भारतातील पहिले डिजिटल नोमॅड (भटके) गाव याक्तेन हे कोणत्या राज्यात आहे ?

सिक्कीम

5) जून २०२५ महिन्यातील ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरुष पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

एडन मार्कराम

6) हॉकी प्रो लीग २०२४-२५ साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणी जिंकला आहे ?

दीपिका शेरावत

7) १५ वी हॉकी इंडिया ज्युनिअर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?

झारखंड

8) थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे ?

आसाम

9) बेहदियनखलाम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

मेघालय

10) जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

१५ जुलै

⛔️ 19 जुलै - चालू घडामोडी

1) महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरचे नाव बदलुन काय करण्यात आले ?

ईश्वरपूर

2) पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

महाराष्ट्र

3) भारतातील पहिला आदिवासी जीनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला ?

गुजरात

4) भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) अभिनेते नितू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची कोणत्या राज्यासाठी SVEEP आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे ?

बिहार

5) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

अजय कुमार श्रीवास्तव

6) क्रिकेट खेळाडू आंद्रे रसेलने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो देशाचा खेळाडू आहे ?

वेस्ट इंडिज

7) कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे ?

दीपिका सेहरावत

8) देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पुल कर्नाटक राज्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आला ?

  शरावती नदी

9) भारतात दरवर्षी  कोणत्या दिवशी एआय कौतुक दिन साजरा करण्यात येतो ?

१६ जुलै

10) जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

१७ जुलै
♦️21 जुलै - चालू घडामोडी ♦️

1) आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे ?

DRDO

2) नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली ?

पृथ्वी २ आणि अग्नी १

3) जगातील सर्वात महागडी महिला फुटबॉलपटू कोण बनली आहे ?

ओलिविया स्मिथ

4) इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीग (ICPL) चे ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

युवराज सिंग

5) ज्युनियर राष्ट्रीय रग्बी ७ च्या अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी जिंकले ?

बिहार

6) ग्रीन हायड्रोजन समिट-२०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

आंध्र प्रदेश

7) विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?

सर्बानंद सोनोवाल

8) २०२५ चा राष्ट्रीय भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला ?

INCOIS

9) भारताने नुकतेच कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे 3 लाख डोस पाठवले ?

बोलिव्हिया

♦️22 जुलै - चालू घडामोडी ♦️

1) रायगडच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलुन काय करण्यात आले ?

रायगडवाडी

2) नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ते कितवे उपराष्ट्रपती होते ?

१४ वे

3) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणाकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे ?

  राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू

4) तिसरा युनायटेड नेशन्स नेल्सन मंडेला पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला ?

केनेडी ओडेडे आणि ब्रेंडा रेनॉल्ड्स

5) १०० जिल्ह्यांमध्ये शेतीला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे ?

  पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना २०२५

6) ३३ देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत क्रमांकावर आहे ?

२४ व्या

7) विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

गडचिरोली

8) २०२४-२५ मध्ये भारतातील प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे ?

  गुजरात

9) चंद्रा बारोट यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?

  दिग्दर्शक

10) आपल्या भारत देशाने कोणत्या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकारला ?

२२ जुलै, १९४७

♦️भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर ! मराठी माणूस 🔥

लक्षात ठेवा !

👉 महाराष्ट्रातून आतापर्यंत एकाही व्यक्तीने उपराष्ट्रपती हे पद भूषविले नाही

👉 महाराष्ट्रातून आतापर्यंत फक्त एका व्यक्तीने म्हणजेच प्रतीभा देवीसिंह पाटील यांनी राष्ट्रपती पद भूषविले आहे.