चालू घडामोडी Deva Jadhavar
110K subscribers
20.7K photos
360 videos
2.72K files
10K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित)

🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश

❗️2625+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण❗️

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये
● 2018 व 2023 मधील 24 मूळ प्रश्नपत्रिका
● नवीन पॅटर्ननुसार 28 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका.
● अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्यज्ञान या सर्व विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण.
● अद्यावत चालू घडामोडी: सप्टेंबर 2026 पर्यंतच्या
● रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण.

📘 विशेष पुरवणी : 'महसूल प्रशासन रचना, कार्यपद्धती आणि महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग' याविषयीची अद्ययावत माहिती देणारी विशेष पुरवणी समाविष्ट.

👮‍♂️ महसूल सेवक (कोतवाल) भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त पुस्तक!

लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवार

🍐स्मार्ट स्टडी पब्लिकेशन🍐

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
9
Sample_PDF_Kotwal.pdf
18.2 MB
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच
1
काय अर्थ असेल तुम्हीच विचार करा ?
56
🤝 सहकार्याच्या भावनेने प्रेरित आणि अधिक समावेशक व समृद्ध जग घडविण्यासाठी कटिबद्ध असा BRICS.
🇮🇳 दिल्ली शिखर परिषद २०२६ दरम्यान BRICS नेत्यांसोबतचे अविस्मरणीय क्षण.
49👏4
अध्यक्ष - सचिव राजीनामा... आणि परीक्षा ऑफलाईनच..... विषय संपला.🚨
🔥245💯4924
🇮🇳👑 ब्लू जर्सीतील महिलांनी आशियावर अधिराज्य गाजवलं! 🏏🏆

टीम इंडियाने महिला आशिया कप २०२६ चे विजेतेपद पटकावले! 🇮🇳🔥
🏆 ऐतिहासिक आठवे विजेतेपद!

अंतिम सामन्यात स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी केलेली शानदार फलंदाजी! 💙👏

एक जबरदस्त संघ…
एक ऐतिहासिक विजय…
आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक अभिमानाचा अध्याय! 🇮🇳🏆

What a team! What a triumph! 💙🔥https://t.me/DevaJadhavar
31🔥3🎉1
2026 के हिंदी दिवस की आधिकारिक थीम (विषय) “हिंदी: पारंपरिक ज्ञान से कृत्रिम बुद्धिमत्ता तक” (Hindi: From Traditional Knowledge to Artificial Intelligence) है।
22