उठा उठा जागे व्हा, आक्रोश मोर्चाची वेळ झाली, आज सकाळी दहा वाजता, ओकारेश्वर मंदिर, पुणे येथून.... मी येतोय , तुम्ही पण या.....👍
❤43🙏4
https://amzn.in/d/0dmCcFXW
https://amzn.in/d/0dmCcFXW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
Police Bharti_With Explanation_Sample PDF.pdf
20.4 MB
https://amzn.in/d/0dmCcFXW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13
5_6120896264490982841.pdf
155.5 KB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
🔥13❤10
आजचा पुण्यातील आक्रोश मोर्चा यशस्वी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार..... प्रसिद्धीचे व्यसन ऐवढे बेकार असते हे आजच्या मोर्चात जाऊन मला समजले, जो तो शिक्षक/ क्लासवाला / राजकारणी आपल्या आपल्या सोशल मिडिया वरून स्वतःची रिल बनऊन टाकता होता, प्रत्येक जण स्वत:चे ब्रॅण्डिंग करत होता, मी किती तुमच्या बाजूने आहे.... असो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मात्र अभ्यास चालू ठेवा.... फोकस....25 ऑक्टोबर 2026.... तपास होईल.... न्याय मिळेल आशा ठेऊ... तुमचाच - देवा जाधवर
❤206💯40🫡6🏆5🙏2
चालू_घडामोडी_1300_सराव_प्रश्न_डेमो_फाईल_–_देवा_जाधवर.pdf
3.1 MB
चालू घडामोडी 1300 सराव प्रश्न डेमो फाईल – देवा जाधवर.pdf
❤6
🚨 पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्रांचा प्रश्न गंभीर आहे!
राज्यात MPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणे समोर येत असतील, तर पोलीस भरती प्रक्रियेतही पारदर्शकता आणि कठोर पडताळणी अत्यंत गरजेची आहे.
आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये पेपरफुटीचे मोठे प्रकरण समोर आलेले नसले, तरी बोगस प्रमाणपत्रांचा मुद्दा निश्चितच चिंताजनक आहे.
🫵 भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि विशेषतः क्रीडा प्रमाणपत्रांचा गैरवापर करून काही जण भरती झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
अनेक वेळा अशी प्रकरणे भरती झाल्यानंतर एक-दोन वर्षांनी उघडकीस येतात. संबंधितांवर कारवाई होते; मात्र त्या काळात प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संधीवर त्याचा परिणाम होतो.
📌 पुणे जिल्हा पोलीस दलात बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस दलासह अनेक जिल्ह्यात अशा प्रकारच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.
⚠️ हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे!
पोलीस भरती ही हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि त्यांच्या भवितव्याशी जोडलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे—
✅ प्रमाणपत्रांची कठोर पडताळणी करून प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळावा
यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवण्याची आणि कायदेशीर व लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्याची तयारी ठेवली पाहिजे. 🙏
🇮🇳 मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे!

❤80🔥8💯1