चालू घडामोडी Deva Jadhavar
110K subscribers
20.6K photos
356 videos
2.71K files
10K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
▶️ अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आज पुन्हा ऑफर देण्यात येत आहे.

💥खालील कोर्सवर घ्या तब्बल 80% सूट!

☑️ कोतवाल भरती 2026 स्पेशल टेस्ट
☑️ यशपथ पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज
☑️ धुरंधर स्पेशल चालू घडामोडी टेस्ट सिरीज
☑️ स्पेशल वनरक्षक टेस्ट सिरीज (TCS पॅटर्ननुसार)
☑️ स्पेशल दारूबंदी टेस्ट सिरीज (TCS पॅटर्ननुसार)
☑️ महाराष्ट्र पोलीस भरती पेपर – 2026
☑️ सामान्य ज्ञान (GK) PYQ (2019 ते 2026)
☑️ मराठी व्याकरण PYQ (2019 ते 2026)
☑️ चालक पोलीस शिपाई स्पेशल टेस्ट
☑️ SSC GD स्पेशल टेस्ट
☑️ तलाठी ग्राम महसूल टेस्ट सिरीज

🛒 तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे तो घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14🔥1👌1
दररोज रात्री 8 वाजता आपल्या YouTube channel वर पोलीस भरती संदर्भातील live क्लास पहा….दररोज live क्लास पाहण्यासाठी आपल्या YouTube channel ला subscribe करून ठेवा
👇👇👇👇👇👇
https://youtube.com/@sahyadriacademykaijbeed?si=kUM_j--b3I0pR2eH
5
उठा उठा जागे व्हा, आक्रोश मोर्चाची वेळ झाली, आज सकाळी दहा वाजता, ओकारेश्वर मंदिर, पुणे येथून.... मी येतोय , तुम्ही पण या.....👍
44🙏4
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच

⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️

📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :-

- महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती
- पोलीस वाहन चालक भरती
- SRPF भरती
- लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस)
- पोलीस बँड्समन
- कारागृह (जेल) पोलीस शिपाई
- इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा

🔖 - या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨

✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📞 संपर्क : 9028967547

🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇
https://amzn.in/d/0dmCcFXW
https://amzn.in/d/0dmCcFXW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
Police Bharti_With Explanation_Sample PDF.pdf
20.4 MB
🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच

⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या

🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/0dmCcFXW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13
लवकर या....START.....
146🔥22
PSI 2025 Cut Off
12
5_6120896264490982841.pdf
155.5 KB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
🔥1310
आजचा पुण्यातील आक्रोश मोर्चा यशस्वी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार..... प्रसिद्धीचे व्यसन ऐवढे बेकार असते हे आजच्या मोर्चात जाऊन मला समजले, जो तो शिक्षक/ क्लासवाला / राजकारणी आपल्या आपल्या सोशल मिडिया वरून स्वतःची रिल बनऊन टाकता होता, प्रत्येक जण स्वत:चे ब्रॅण्डिंग करत होता, मी किती तुमच्या बाजूने आहे.... असो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मात्र अभ्यास चालू ठेवा.... फोकस....25 ऑक्टोबर 2026.... तपास होईल.... न्याय मिळेल आशा ठेऊ... तुमचाच - देवा जाधवर
209💯40🫡7🏆5🙏2