चालू घडामोडी Deva Jadhavar
109K subscribers
20.5K photos
348 videos
2.7K files
9.95K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
GS1 CSM2026.pdf
1.1 MB
UPSC Mains 2026 चा GS1 चा पेपर.📝👍
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक), वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर) आणि शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) या चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नाविन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर १५ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते.
47🏆4👌1
🎯सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी

🎯मोफत मोफत मोफत मोफत

🎯 महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची

🎯तयारी करणाऱ्या तरुणांनी याचा लाभ घ्यावा

🎯सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

🎯ओम व्हिजन अकॅडमी, पुणे

🎯उद्या सकाळी 11 वाजता Applications मध्ये Test चालू होईल

सर्वांनी Applications Download करा

🎯अत्यंत कमी दरात दर्जेदार सराव साहित्य उपलब्ध 👇

https://t.me/omvisionacademy1
Join Telegram Channel

📍 संपर्क:

ओम व्हिजन अकॅडमी, पुणे

https://play.google.com/store/apps/details?id=com.mqphjw.apfezk

📞 मोबाईल नंबर: 9607155191
7🔥1
🎯सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी

🎯मोफत मोफत मोफत मोफत

🎯 महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची

🎯तयारी करणाऱ्या तरुणांनी याचा लाभ घ्यावा

🎯सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

🎯ओम व्हिजन अकॅडमी, पुणे

🎯उद्या सकाळी 11 वाजता Applications मध्ये Test चालू होईल

सर्वांनी Applications Download करा

🎯अत्यंत कमी दरात दर्जेदार सराव साहित्य उपलब्ध 👇

https://t.me/omvisionacademy1
Join Telegram Channel

📍 संपर्क:

ओम व्हिजन अकॅडमी, पुणे

https://play.google.com/store/apps/details?id=com.mqphjw.apfezk

📞 मोबाईल नंबर: 9607155191

Id 🆔. @Omvisionacademy
8👏1🤩1
ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक 👆

परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026
16🔥4
18🙏13🤩3
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!


या पुस्तकामध्ये 15 मार्च 2026 ते 24 मे 2026 दरम्यान झालेल्या विविध पदांच्या एकूण 88 Original प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे.

📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये :

☑️ एकूण 88 प्रश्नपत्रिका
☑️ 8800+ प्रश्नांचा समावेश
☑️ सर्व प्रश्न Original प्रश्नपत्रिकांमधून
☑️ सर्व प्रश्नांची उत्तरे Final Answer Key नुसार
☑️ नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या स्वरूपाचा अचूक अभ्यास

📋 समाविष्ट प्रश्नपत्रिका :

👮‍♂️ पोलीस शिपाई – 42
👮‍♀️ SRPF (राज्य राखीव पोलीस बल गट) – 15
👮‍♂️ पोलीस वाहन चालक शिपाई – 16
👮‍♂️ लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे) – 04
👮‍♂️ पोलीस बँड्समन (वाद्यपथक) – 07
👮‍♂️ कारागृह (जेल) पोलीस शिपाई – 04

🎯 हे पुस्तक का घ्यावे?

➡️ भरती परीक्षेतील प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी
➡️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी
➡️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी
➡️ वास्तविक परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी

👨‍🏫 लेखक व संकलक :
विठ्ठल नागनाथ राऊतवार


🏢 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
💰 किंमत : फक्त ₹460/-

📞  संपर्क - 9028967547
10
Police Bharti 2026 All Question Paper.pdf
12.1 MB
📚बस मित्रांनो भरपूर पेपर पाहिले आता एकदा हे 2026 मधील झालेले सर्व पेपर पाहून घ्या...🫵

🚨पोलीस भरती 2026 All पेपर 🚨

📞 संपर्क - 9028967547

सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.
11
5_6078127096121532029.pdf
1.7 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
4🔥1
प्रत्येक वर्षी २३ ऑगस्ट रोजी जागतिक वडापाव दिन साजरा केला जातो.
114🤩23🔥2