महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित
फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-
•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.
•संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.
•इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.
•अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤18
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯3❤1
गट_क_परीक्षेत_विचारलेले_प्रश्न_.pdf
8.3 MB
मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा.
नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍8❤5💯3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🇮🇳 ऐतिहासिक वेग, ऐतिहासिक गौरव! 🥇🥈
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या पॅरा 100 मीटर T47 प्रकारात महाराष्ट्राचा सुपुत्र दिलीप महादू गवित याने 10.71 सेकंद वेळेसह Games Record प्रस्थापित करत सुवर्णपदक पटकावले. तसेच मोहम्मद बासिल याने 10.83 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल दोन्ही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
भविष्यातही तुमच्या हातून अशीच अनेक विक्रमी यशाची शिखरे सर होवोत, हीच हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🏆

❤121🏆15🔥4
देवा जाधवर संपादित सहामाही चालू घडामोडी 2026 PDF Deva Jadhavar App वर फक्त 50 रुपयांत उपलब्ध, चालू घडामोडीच्या 15 मार्कांच्या तयारी साठी उपयुक्त.... Download Deva Jadhavar App.....https://play.google.com/store/apps/details?id=com.qpbuwg.xbpguq
👏26❤17🔥1👌1

❤14
🚨 यंदा फक्त अभ्यास करणारे नाही... तर रोज Test Series प्रॅक्टिस करणारेच पुढे जाणार..!
📲 https://t.me/Saralseva_bytesthone/490
👉 MPSC गट क संयुक्त पूर्व आणि तलाठी परीक्षा-२०२६
FREE टेस्ट सिरीज आणि Daily Live Mock Test साठी चॅनल जॉईन करा 👇🏻
📲 https://t.me/Saralseva_bytesthone/490
📝 "तुमच्या तयारीचा खरा आरसा म्हणजे Testhone."
Telegram
सरळसेवा | MPSC | UPSC | SSC | बँकिंग | TCS | IBPS | SARALSEVA By Testhone
🎁 विद्यार्थ्यांसाठी TESTHONE तर्फे पूर्णपणे FREE Online Test Series!
🚨 MPSC गट क व तलाठी संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ 📝
📚 आपल्या तयारीची खरी पातळी तपासा आणि स्पर्धेत आपण कुठे आहात हे जाणून घ्या.
🔗 टेस्ट सिरीज सुरू करा :
👇🏻 https://testhone.com/bulk-test…

❤13🙏3
MONTHLY CURRENT AFFAIRS - जुलै 2026
https://youtu.be/dIIZyN2n8mQ?si=4FOwx8INBnKJqtA8
===================
जुलै 2026 मधील विविध ऑपरेशन्स - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=12&si=QP2igk9A_UZYU9OD
जुलै 2026 मधील बॅण्ड ॲम्बेसिडर - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=105&si=BuoJBL_eGJ6SNobB
जुलै 2026 मधील पुस्तके - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=140&si=JfySe51rmfkE4bL4
जुलै 2026 मधील नियुक्त्या - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=213&si=2CcpBsv_Gd7a09tK
जुलै 2026 मधील पुरस्कार - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=408&si=L4aqTvfYv0O6TrTT
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=553&si=q-EQLbYoS80KGkzl
फील्ड्स मेडल 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=669&si=nS1O4x9DaTEWT16t
बुखमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=839&si=DR36FfnVlePxXCS2
अणुशक्तीवर चालणारा उपग्रह प्रक्षेपित - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=949&si=PgdNAY5WI0rytPIY
पशुजन्य युद्ध अभ्यास 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=1045&si=nqIoLk2Yo-iHWqMk
RBI प्लॉस्टिक नोटाची चाचणी करणार - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=1134&si=WqVBJbFNe5-pN8HA
गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=1197&si=bMKwFPPy8FDvtF2b
फिफा विश्वचषक 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=1322&si=kiBZ5NhP_uZCkLMX
विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=1662&si=1EwUhKt5Q5tv6bCE
भारत आणि इंग्लंड पहिला महिला कसोटी सामना - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=1776&si=aEMEbXxeSw2qKc95
महिला T-20 विश्वचषक 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=1902&si=4Xa5JDbfcbxLYyzE
ICC हॉल ऑफ फेम - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=1996&si=GW734ndGakMifeqN
टूर द फ्रान्स 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=2134&si=Q1pxLKRHMeKqipHJ
भारताचा 99 वा ग्रँडमास्टर - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=2227&si=qOzm-3DwDAVxvzsD
नाटो शिखर परिषद 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=2309&si=GGam29_zgt-40L9L
देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=2371&si=ckzn6hpW5vKuEBJl
विक्रम 1 रॉकेट प्रक्षेपण - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=2512&si=VI4rV2RCwODbcnKo
युनेस्को वारसा यादी 2026 - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=2651&si=oJ3LoL3xNbr3WI6k
परीक्षेला जाता-जाता... - https://youtu.be/dIIZyN2n8mQ?t=2795&si=1L9qjXzTPypKYA2r

❤6
दोन वर्षांची असतानाच पोलिओने तिचा डावा पाय हिरावला. १९व्या वर्षी लग्न झाल्यानंतर तिच्या वाट्याला अपमान, छळ आणि वेदना आल्या. २०१२ मध्ये क्रूर पतीने दोन चिमुकल्या मुलींसह तिला विवस्त्र करून घराबाहेर हाकलले. शेजाऱ्यांच्या एका गोधडीचा आसरा घेत ती आई-वडिलांकडे पोहोचली. ती असहाय्य स्त्री म्हणजे ग्लासगो-२०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या F57 शॉट पुट प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचणारी भारतीय पॅरा-ॲथलीट शर्मिला धनकर!
ज्या हातांनी तिला उघड्यावर पाडले, त्याच हातांना उत्तर देत तिच्या जिद्दीने जगाच्या मंचावर तिरंगा फडकवला. सुवर्णपदक गळ्यात पडताच काळ्याकुट्ट रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या, पण यावेळी डोळ्यांत अश्रू नव्हते, तर विजयाचा अभिमान होता. "परिस्थिती तुमची ओळख ठरवत नाही, तर तुमची जिद्द तुम्हाला नवी ओळख देते," हा संदेश त्यांनी हिंसेचा सामना करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला दिला.
सावित्रीच्या लेकीला उभं राहण्यासाठी समाजाने तिचे पंख छाटू नयेत, तर तिच्या स्वप्नांना बळ द्यावं, हा महान संदेश शर्मिला धनकर यांनी आपल्या ऐतिहासिक कामगिरीतून देशाला दिला आहे. त्यांच्या विलक्षण शौर्याचा, कुटुंबाच्या त्यागाचा आणि या ऐतिहासिक सुवर्ण कामगिरीचा संपूर्ण देशवासियांना सार्थ अभिमान आहे.

❤41