चालू घडामोडी Deva Jadhavar
107K subscribers
20.1K photos
331 videos
2.64K files
9.82K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो.... सध्या तलाठी भरती नावाखाली खूप मोठा ऑनलाईन क्लासेसचा घोटाळा चालू आहे.... म्हणजे काय ? पूर्वी तलाठी परीक्षा सरळसेवा अंतर्गत होत असे, त्यावेळेस सरळसेवा तलाठी घेणारे अनेक जण होते तेच आता MPSC तलाठी म्हणून बॅचेस टाकत आहेत... आणि टाकणे त्यांचा हक्क आहे... पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय काळजी घ्यायची.... यापूर्वी ज्यांचे Combine ब आणि क चे क्लास उत्तम तेच लावायचे आणि कम्बाईन Exam ची जी पूर्वीची पुस्तके आहेत तीच वापरायची.... बॅच वर हे फ्री ते फ्री देणारे बोगस आहेत... त्यामुळे काळजी घ्या... पूर्व परीक्षेचे आठ घटक अभ्यासतांना.... येणारा आठवा वेतन आयोग डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करा.... येथे कोणावर टीका करण्याचा उद्देश नाही फक्त विद्यार्थी हित आहे त्यामुळे कोणी मनाला लाऊन घेऊ नका...... MPSC चे प्रश्न भल्याभल्यांना घाम फोटतात हे लक्षात घ्या. तुमचाच - देवा जाधवर, संपादक - चालू घडामोडी.
258💯56👏17😁10🫡4🙏3🤔1
MPSC | UPSC | TCS | IBPS
तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित


इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच

फक्त
NCERT प्रश्नसंच

----------------------------------------------------
🔖महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔖

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

📱महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आताच खरेदी करा

📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
-----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
NCERT प्रश्नसंच Sample Copy (1).pdf
3.6 MB
MPSC | UPSC | TCS | IBPS
तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित


इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच

फक्त
NCERT प्रश्नसंच


Sample Copy


आताच खरेदी करा

📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
-----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
💯52🏆1712🤔6🔥2👏2
45😁17🏆4😎4👏2🫡1
🏋️ कॉमनवेल्थ गेम्स 2026 | वेटलिफ्टिंग 🇮🇳

🥇 भारतासाठी पहिले सुवर्णपदक!

🇮🇳 मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.

या विजयासह कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या सुवर्णपदकाचे खाते उघडले.
135🔥13👏5😁4
31😁5🔥4🙏1
🎯 तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.

🤩 5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात
🤩 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच

🤝विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच
☑️पूर्व + मुख्य दोन्ही अभ्यासक्रम

🆘 UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच
👼 संपूर्ण बॅच लाईव्ह
👼 जुने कोणतेही लेक्चर नाहीत

📱 Batch -⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

💩 Whats app -⤵️
https://wa.me/919075058049

🤩 Offer fee - 1,000 रु.... फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.😍

😊मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर (निवड PSI) व टीम
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11😁6🤔2
📌बनावट..😱
😁918🤔82🙏1
🚨 𝗛𝗔𝗧-𝗧𝗥𝗜𝗖𝗞 𝗢𝗙 𝗖𝗢𝗠𝗠𝗢𝗡𝗪𝗘𝗔𝗟𝗧𝗛 𝗚𝗢𝗟𝗗𝗦! 🇮🇳

🥇 Gold in 2018
🥇 Gold in 2022
🥇 Gold in 2026 🆕

An absolute legend of Indian weightlifting! 👑
🏆8429🔥18👏3