टीकेची शाई ते यशाचा गुलाल: अभिजित दिपके यांचा प्रेरणादायी संघर्ष.
जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेकडून किंवा उच्चपदस्थांकडून बेरोजगारांना 'झुरळ' म्हणून हिणवले जाते, तेव्हा त्याच अपमानाला शस्त्र बनवून क्रांतीची ज्योत पेटवणारी माणसे इतिहासात कोरली जातात. सर्वोच्च न्यायालयातील एका संदर्भानंतर बेरोजगारांच्या झालेल्या या अवहेलनेतून अभिजित दिपके यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी (CJP)' चा जो उदय झाला, तो अशाच एका प्रखर संघर्षाचा आणि जिद्दीचा ज्वलंत पुरावा आहे.
जेव्हा अभिजित अमेरिकेसारख्या प्रगत देशातून भारतात परतले, तेव्हा "याला कोण विचारतोय? याचा इथे काही निभाव लागणार नाही," असे टोमणे समाज आणि प्रस्थापितांकडून मारले गेले. त्यांचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. विविध पक्षांनी आणि दिग्गजांनी त्यांच्यावर केवळ शाब्दिक टीकाच केली नाही, तर शाईफेक केली आणि मारहाणीचे प्रकारही झाले. पण या सगळ्या गदारोळात अभिजित यांचे सर्वांत मोठे शस्त्र ठरले ते त्यांचा अढळ संयम.
एवढे प्रहार झेलूनही त्यांनी आपले मानसिक संतुलन जराही ढळू दिले नाही. नीट (NEET) परीक्षेतील महाघोटाळ्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि जोवर या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, तोवर थांबायचे नाही, हे त्यांचे अंतिम ध्येय त्यांनी पूर्णत्वास नेले. अखेर त्यांच्या या अविचल निष्ठेचा आणि लढ्याचा विजय झाला व कालपर्यंत त्यांच्यावर चिखलफेक करणारे हात आज त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले.
मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवासही याहून वेगळा नसतो. जेव्हा तुम्ही स्वतःला अभ्यासाच्या खोलीत कोंडून घेता, दिवस-रात्र एक करता, तेव्हा समाज अनेकदा तुम्हालाही कमी लेखण्याची किंवा 'झुरळ' समजण्याची चूक करतो. "याच्याने काय होणार?" अशा टोमण्यांची शाई तुमच्यावरही रोज फेकली जाते. कधी अपयशाचे हल्ले होतात, तर कधी नातेवाईक आणि मित्रांची खोचक टीका मनोधैर्य खचवू पाहते.
पण यातूनच आपल्याला अभिजित दिपके यांच्याकडून हा धडा घ्यायचा आहे की, लोक काय म्हणतात आणि ते किती टीका करतात याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले संपूर्ण लक्ष आपल्या अंतिम ध्येयावर केंद्रित असले पाहिजे. यश मिळण्यापूर्वीचा काळ हा प्रचंड अंधकारमय आणि नैराश्याचा असतो, अशा वेळी स्वतःचा संयम टिकवून ठेवणे आणि अभ्यासात सातत्य राखणे हाच खरा विजय असतो.
जसे अभिजित यांनी नीट घोटाळ्याचा लढा तडीस नेला, तसे तुमचे अंतिम ध्येय तुमची अंतिम निवड यादी असली पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्यावर उडवली जाणारी टीकेची शाई उद्या तुमच्या यशाच्या गुलालात बदलण्याची ताकद केवळ तुमच्या अखंड अभ्यासात आहे. ज्या दिवशी तुम्ही अधिकारी होऊन बाहेर पडाल, त्या दिवशी तुमच्यावर टीका करणारेच तुमचे सत्कारमूर्ती म्हणून सर्वात पुढे उभे असतील. म्हणूनच, जगाने कितीही नावे ठेवली तरी शांत राहा, संयम बाळगा आणि तुमच्या यशानेच या जगाला कायमचे उत्तर द्या!
-समाधान निमसरकार

❤197💯26🫡14😁3🥰1
काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो.... सध्या तलाठी भरती नावाखाली खूप मोठा ऑनलाईन क्लासेसचा घोटाळा चालू आहे.... म्हणजे काय ? पूर्वी तलाठी परीक्षा सरळसेवा अंतर्गत होत असे, त्यावेळेस सरळसेवा तलाठी घेणारे अनेक जण होते तेच आता MPSC तलाठी म्हणून बॅचेस टाकत आहेत... आणि टाकणे त्यांचा हक्क आहे... पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय काळजी घ्यायची.... यापूर्वी ज्यांचे Combine ब आणि क चे क्लास उत्तम तेच लावायचे आणि कम्बाईन Exam ची जी पूर्वीची पुस्तके आहेत तीच वापरायची.... बॅच वर हे फ्री ते फ्री देणारे बोगस आहेत... त्यामुळे काळजी घ्या... पूर्व परीक्षेचे आठ घटक अभ्यासतांना.... येणारा आठवा वेतन आयोग डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करा.... येथे कोणावर टीका करण्याचा उद्देश नाही फक्त विद्यार्थी हित आहे त्यामुळे कोणी मनाला लाऊन घेऊ नका...... MPSC चे प्रश्न भल्याभल्यांना घाम फोटतात हे लक्षात घ्या. तुमचाच - देवा जाधवर, संपादक - चालू घडामोडी.
❤256💯55👏17😁10🙏3🫡3🤔1
MPSC | UPSC | TCS | IBPS
तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच
फक्त
NCERT प्रश्नसंच
----------------------------------------------------
🔖 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔖
📣 ऑनलाईन amazon वर उपलब्ध
📱 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
आताच खरेदी करा
📱 खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
-----------------------------------------------------
📞📞 🧊 अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच
फक्त
NCERT प्रश्नसंच
----------------------------------------------------
आताच खरेदी करा
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
-----------------------------------------------------
📞
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
NCERT प्रश्नसंच Sample Copy (1).pdf
3.6 MB
MPSC | UPSC | TCS | IBPS
तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच
फक्त
NCERT प्रश्नसंच
आताच खरेदी करा
📱 खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
-----------------------------------------------------
📞📞 🧊 अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र प्रश्नसंच
फक्त
NCERT प्रश्नसंच
Sample Copy
आताच खरेदी करा
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
https://amzn.to/3WBYW8c
-----------------------------------------------------
📞
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
सहामाही_चालू_घडामोडी_जानेवारी_ते_जून_2026.pdf
6.3 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
👏4❤2
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
https://wa.me/919075058049
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9😁5🤔2
चालू घडामोडी Deva Jadhavar
एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा..🔥
🔺 निर्णय तुमचा आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😁29❤11🤔2