चालू घडामोडी Deva Jadhavar
102K subscribers
18.7K photos
247 videos
2.47K files
9.25K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
The balance. The follow-through. The perfection. 🤌

फिटनेस...
149🤔8😁6👏5🥰1
5_6215528576003874818.pdf
714.6 KB
यवतमाळ जिल्हा.... बँड्समन लेखी_परीक्षा_प्रश्नपत्रिका + उत्तरतालिका
17
5_6217276765132299007.pdf
1.9 MB
ठाणे ग्रामीण पेपर..... MPSC सारखे GS आहे.
20
G7 (Group of Seven) हा जगातील सात प्रगत अर्थव्यवस्थांचा एक अनौपचारिक गट आहे, ज्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश होतो. युरोपियन युनियन (EU) देखील या गटात "non-enumerated member" म्हणून सहभागी होते.
G7 शिखर परिषद २०२६ (५२ वी): परिषद १५ ते १७ जून २०२६ दरम्यान फ्रान्समधील एव्हियां-लेस-बैन्स (Évian-les-Bains) येथे आयोजित केली जाणार आहे. फ्रान्स २०२६ मध्ये या गटाचे अध्यक्षपद भूषवेल.
84🥰9👏6🔥2
अभिनंदन 💐💐
166👏18😁12🫡10🔥5💯3
🏆 २०२६ चा आबेल पुरस्कार:
🔹 मुख्य माहिती
पुरस्कार: Abel Prize
विजेता: Gerd Faltings
देश: जर्मनी
🔹 कार्य व योगदान
संस्था: Max Planck Institute for Mathematics (संचालक एमेरिटस)
क्षेत्र: Arithmetic Geometry
योगदान:
संख्या सिद्धांत आणि भूमिती यांचा संगम असलेल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन
विशेष:
आबेल पुरस्कार मिळवणारे पहिले जर्मन संशोधक
🔹 आबेल पुरस्काराबद्दल
देणारी संस्था: Norwegian Academy of Science and Letters
सुरुवात: २००३ पासून
स्मरणार्थ: Niels Henrik Abel
पुरस्कार रक्कम:
७.५ दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर (≈ ८,७३,००० USD)
निवड प्रक्रिया:
५ आंतरराष्ट्रीय गणितज्ञांची आबेल समिती विजेता निवडते
78👏2🏆2😁1🤩1
📍 नागपूर

६९व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले

६९व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजक पद महाराष्ट्राला व नागपूरला मिळाले आहे. तसेच देशात या मेळाव्याचे पहिले आयोजनही नागपूरमध्येच झाले याचे समाधान आहे. या मेळाव्यात गुन्हे शोधणात व्यावसायिक कौशल्य, न्याय वैदक विज्ञान, संगणक प्रणाली आणि श्वान प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा, परिसंवाद, स्पर्धा होणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ आणि आंध्र प्रदेश राज्य पोलीस विकास नियोजन परिषद यांनी यावर्षीच्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्याचे आयोजक पद महाराष्ट्राला दिले असून नागपूर मध्ये हे आयोजन होत आहे या मेळाव्याची सुरुवात १९५९ मध्ये नागपूर मधूनच झाली होती.
70🔥7🏆4
सोलापुरात झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत चित्तथरारक अंतिम लढतील कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला आस्मान दाखवत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्जरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी (दि. २९) रात्री महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली.
126🤔13👏7🔥3
100🙏37👏3🏆2
उद्या सकाळी दहा वाजता मार्च चा व्हिडिओ Publish होईल.
🙏7121🤩9👏3🏆3
1 एप्रिल 2026 पासून सर्वत्र उपलब्ध असेल......देवा जाधवर संपादित तिमाही चालू घडामोडी 2026 पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......https://www.amazon.in/dp/B0GVDZ9SLM
70👌5🤔1🙏1
1 एप्रिल 2026 पासून सर्वत्र उपलब्ध असेल......देवा जाधवर संपादित तिमाही चालू घडामोडी 2026 पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......https://www.amazon.in/dp/B0GVDZ9SLM
29🥰3
प्री बुकिंग सुरू....
13👌3
देवा जाधवर संपादित तिमाही चालू घडामोडी 2026 पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......https://www.amazon.in/dp/B0GVDZ9SLM
20💯4
देवा जाधवर संपादित तिमाही चालू घडामोडी 2026 पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......https://www.amazon.in/dp/B0GVDZ9SLM
23