Ann new answersheet format 24122025.pdf
1.1 MB
MPSC परीक्षा मध्ये उत्तर पत्रिका मध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत काळजीपूर्वक वाचा. 🚨आता नवीन नियमानुसार ..कुठलाही option गोल न केल्यास..25% गुण कमी करण्यात येतील...कुठलाही options निवडायचा नसल्यास..5th गोल ला रंगवणे अनिवार्य आहे.
टीप: 1 मार्च 2026 पासून हा नियम लागू होईल.

❤19🤔4
नवीन नियमानुसार झालेले बदल.
1. नवीन नियम हे 1 मार्च 2026 नंतरच्या सर्व परीक्षांसाठी लागू राहतील.
(गट ब आणि क 2025 मुख्य परीक्षांसाठी लागू असेल.)
2. एक प्रश्नासाठी आता 4 ऐवजी एकूण 5 गोळे असतील.
पैकी पहिले 4 गोळे 4 पर्यायासाठी असतील तर 5 वा गोळा हा दिलेल्या पर्याया पैकी कुठलेच उत्तर नसेल किंवा प्रश्न attempt करायचा नसेल तर वापरायचा आहे. अन्यथा त्या प्रश्नासाठी 1/4 th Negative मार्क्स कमी होणार.
(थोडक्यात पहिले आपण attempt करायचा नसलेला प्रश्न ब्लँक सोडत होतो तर नवीन नियमानुसार ब्लँक न सोडता 5 वा गोळा निवडायचा आहे. कुठलाच प्रश्न ब्लँक सोडत येणार नाही)
बाकी निगेटिव्ह मार्किंगसाठी जुनेच नियम असणार आहेत. (एका उत्तरासाठी 2 गोळे करणे इत्यादी)
2. अगोदर परीक्षा क्रमांक हा 8 अंकी असायचा आता नवीन नियमानुसार तो 7 अंकी असेल. तसेच जो 7 अंकी परीक्षा क्रमांक पूर्वासाठी असेल तोच मुख्य - मुलाखत - मैदानी चाचणी इत्यादी परीक्षांसाठी असेल.
(थोडक्यात पूर्व परीक्षा पास झाला तर मुख्य साठी फक्त परीक्षा केंद्र आणि परीक्षा शहर बदललं जाईल 7 अंकी परीक्षा क्रमांक तोच राहील.)

❤90🤔23👏7
Forwarded from MPSC
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf
14 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17#

❤14
Forwarded from MPSC
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf
12 MB
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
❤12
🚨महाराष्ट्र लोकसेवा आयोग
🚨MPSC Exam 2026 वेळापत्रक
● राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 - 31 मे 2026
● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026
● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026
परीक्षा तारखां मध्ये यथावकाश बदल होत असतो..या तारखा आयोगाने दिलेल्या आहेत. ✌️🙌

😁146❤61👌15🫡15🥰8🔥5💯4🤔3
आयोगाने ( MPSC ) पाचवा गोळा आणला विद्यार्थ्याच्या पोटात गोळा येण्यासाठी....Deva Jadhavar
😁325❤37💯23🔥21🫡12😎6👏2🏆2