आज (21 डिसेंबर ) पुस्तक महोत्सवाचा शेवटचा दिवस.... देवा जाधवर संपादित चालू घडामोडी 1200 सराव प्रश्नसंच पुस्तक आज 50% सवलतीच्या दरात FC कॉलेज वरील पुणे पुस्तक महोत्सवात युनिक स्टॉल क्रंमाक G-9 वर उपलब्ध.... 150 रुपयांचे पुस्तक केवळ 75 रुपयांमध्ये ...... मग आज भेट द्या आणि सवलतीचा लाभ घ्या...... वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 9 पर्यंत.
❤31