Forwarded from चालू घडामोडी 2025
भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे
1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर
2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर
रामसर स्थळांच्या बद्दल माहिती
👼 भारतात एकूण 96 रामसर स्थळे झाली
👼 भरतात एकूण 13,61,331 हेक्टर क्षेत्र व्यापतात
👼 तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार
👼 जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
👼 रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971
👼 रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड
👼 भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान)
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर
2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर
रामसर स्थळांच्या बद्दल माहिती
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤66🥰4🔥2