चालू घडामोडी Deva Jadhavar
95.7K subscribers
17.3K photos
194 videos
2.35K files
8.65K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५’ विधानसभेत मंजूर

राज्यातील सुमारे ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा!
46
78😁76🥰19😎9🔥4🤩2🤔1
📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित.

📕 चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न.

✒️ संपादक - देवा जाधवर

📑 पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, MPSC, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

📝 वैशिष्ट्ये :
🔸 2025 मधील चालू घडामोडीवर आधारित.
🔸2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🔸प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित सराव प्रश्न.
🔸प्रॅक्टीससाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्न.

🔗 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा -
https://t.me/DevaJadhavar

📞 पुस्तक मागणीसाठी संपर्क - अनिल भोळे 9284866374
44👏1
टाईम मासिकाने 'आर्किटेक्ट्स ऑफ एआय' ला 2025 चा 'पर्सन ऑफ द इयर ' म्हणून घोषित केले.
💯5223