चालू घडामोडी Deva Jadhavar
95.7K subscribers
17.3K photos
194 videos
2.35K files
8.66K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
सिंहायन पुस्तकाचे लेखक - प्रताप सिंह जाधवhttp://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn
12👏4
ऑलिम्पिक स्पर्धा 2024-1.pdf
3.8 MB
आगामी परीक्षेसाठी IMP फाईल - ऑलिम्पिक स्पर्धा 2024.
5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र विधानसभेतील भाषणावर आधारित ' भारतीय संविधान - गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल'
 या पुस्तकाचे 9 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन नुकतेच झाले.
🤔64😁3833
🧿 इंडिगोने १९ वर्षं इतकी भारी सेवा दिली.
कधी कुणी तक्रार केली नाही. पण फक्त दोन दिवसात चित्र पालटलं.
जी एयरलाइन सर्वात चांगली म्हणून ओळखली जायची,
तीच अचानक सर्वात वाईट म्हणायला लागले लोक. ✈️😔

हेच माणसांच्या स्वभावात असतं…
तुम्ही कितीही चांगलं करत रहा,
कोणी कधी त्याची कदर करत नाही.
क्रेडिट तर दूरची गोष्ट,
तुम्ही काही चांगलं करताय हेही लक्षात घेत नाहीत. 🙄

पण एकदा जरी चूक झाली,
किंवा एखाद्याचं काही काम नाकारलं,
की बस्स…
तुम्ही त्यांच्या दृष्टीने जगातील सर्वात वाईट माणूस होता. 😒💔

हाच माणसांचा स्वभाव…
ज्यांना त्यांच्या मतलबाच्या बाहेर काहीच दिसत नाही.
बाकी काही नाही, फक्त स्वतःचाच फायदा महत्त्वाचा! 😶🌀
141💯50😁12👏5🤔1
"माफ कर दोस्ता, तुझी किंमत कळायला आम्हाला जरा जास्तच उशीर झाला..." 💔 ​आज जेव्हा 'धुरंधर' आणि 'छावा' मध्ये तुला बघतोय, तेव्हा टाळ्या वाजवताना डोळे भरून येतायत. का माहीत आहे? कारण हा सन्मान, हे प्रेम तुला मिळायला खूप वर्षे जावी लागली. ​अक्षय खन्ना... हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर तो 'दिल चाहता है' मधला शांत, समजूतदार 'सिड' यायचा किंवा 'बॉर्डर' मधला आईसाठी आसुसलेला तो तरुण जवान यायचा. त्याने कधीच 'सुपरस्टार' होण्यासाठी आरडाओरडा केला नाही. ना कधी पार्ट्यांमध्ये दिसला, ना कधी स्वतःचं मार्केटिंग केलं. तो फक्त काम करत राहिला... अगदी प्रामाणिकपणे.

​पण आपण काय केलं? आपण त्याला नेहमीच कोण्या मोठ्या 'हिरो'च्या सावलीत उभा केला. ज्या टाळ्यांवर आणि ज्या शिट्ट्यांवर फक्त त्याचा हक्क होता, त्या दुसऱ्याच कुणीतरी नेल्या. आपण त्याला फक्त 'Underrated' (दुर्लक्षित) म्हणून एका कोपऱ्यात उभं केलं. एका हिऱ्याला आपण काचेचा तुकडा समजून दुर्लक्षित करत राहिलो, याची आज खंत वाटतेय.
​पण म्हणतात ना, वाघ जेव्हा दोन पावलं मागे घेतो, तेव्हा तो माघार घेत नसतो, तर झेप घेण्याची तयारी करत असतो. २०२५ हे वर्ष अक्षय खन्नाच्या त्याच झेपेचं साक्षीदार आहे!

​'छावा' सिनेमात जेव्हा तो क्रूर 'औरंगजेब' म्हणून उभा राहिला, तेव्हा त्याच्या डोळ्यांतली ती भयावह शांतता पाहून अंगावर काटा आला. आणि आता 'धुरंधर' मध्ये जेव्हा तो 'रेहमान' बनून समोर आलाय, तेव्हा त्याने सिद्ध केलंय की स्क्रीनवर राज्य करायला 'सिक्स पॅक ॲब्स' नाही, तर डोळ्यांत धगधगणारी आग लागते.
​अक्षय, आज तुला खलनायकाच्या भूमिकेत पाहून आमचा थरकाप उडतोय, पण मनातून मात्र अभिमान वाटतोय. तू सिद्ध केलंस की, खऱ्या अभिनयाला कधीच शब्दांची गरज नसते.

​उशिरा का होईना, पण बॉलिवूडला आणि आम्हाला तुझी खरी किंमत कळली. तू कालही श्रेष्ठ होतास, आजही आहेस आणि उद्याही राहशील! 🙌❤️

अक्षय खन्नासाठी एक शब्द नक्की लिहा... कारण हा कलाकार त्या प्रेमाचा खरोखर हक्कदार आहे.
🔥432216💯58👏13😁9👌7🤩2😎1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मुंडे पॅटर्न....
🔥42364👏15👌14😁10💯5🥰1