चालू घडामोडी Deva Jadhavar
95.7K subscribers
17.3K photos
194 videos
2.35K files
8.65K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला असून म हावितरण ने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर क कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची #गिनीजबुक मध्ये नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला.

देशात
#महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

या सोहळ्यास अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले आदी मान्यवर उपस्थित होते.
https://t.me/DevaJadhavar
72😁7🤔51
141🔥18💯7🥰3👏1
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव लोकभवन करण्यात आले असून यानुसार राजभवन प्रवेशद्वारावरील नाव बदलण्यात आले.
#लोकभवन
99🤔26👌18😁6💯4
हे परीक्षेला विचारणार नाहीत.... परंतु या बातमी मध्ये तुम्ही खूप वेळ घालविला म्हणून टाकले...The END
😁35539🤔37🤩29🙏20🫡18💯14🔥54😎3🏆1
66👌11🔥5🏆4👏1
Exam postpond..
नवीन तारीख जाहीर.
4 जानेवारी 2026 combine ग्रुप ब.
11 जानेवारी 2026 combine ग्रुप क
47
Big Boss 19 चा विजेता :- गौरव खन्ना
73🏆13😁6🤔6
Job Opening Alert

स्टोरी डॉट कॉम या युट्यूब चॅनलसाठी स्टोरी टेलरची आवश्यकता आहे. तुम्हाला कॅमेरावर येऊन बातमीमागची स्टोरी सांगायला आवडत असेल तर ही जागा तुमच्यासाठी आहे. याशिवाय तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससीचा अभ्यास केलेला असेल तर प्राधान्य तुम्हालाच मिळेल.

कामाचे ठिकाण- पुणे/संगमनेर

सीव्ही पाठवण्यासाठी संपर्क -
vishalbade@storydotcom.news
57🥰43🏆1
recruitbom20251208233336.pdf
88.5 KB
मुंबई उच्च न्यायालय लघु लेखन जाहीरात 👆
15