Forwarded from चालू घडामोडी Deva Jadhavar
YouTube
MPSC चालू घडामोडी | वर्षभरातील (2025) ऑपरेशन्स | DEVA JADHAVAR
#चालूघडामोडी #november2025 #स्पर्धापरीक्षा #CurrentAffairsMarathi #UPSC #mpsc #महाराष्ट्रघडामोडी
MPSC चालू घडामोडी | वर्षभरातील (2025) ऑपरेशन्स | DEVA JADHAVAR
================================
📚 देवा जाधवर संपादित तिमाही चालू घडामोडी.
📑 74 वी आवृत्ती केवळ…

❤17
'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला असून म हावितरण ने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर क कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची #गिनीजबुक मध्ये नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला.
देशात #महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
या सोहळ्यास अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले आदी मान्यवर उपस्थित होते.https://t.me/DevaJadhavar

❤72😁7🤔5✍1
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव लोकभवन करण्यात आले असून यानुसार राजभवन प्रवेशद्वारावरील नाव बदलण्यात आले.
#लोकभवन
#लोकभवन
❤99🤔26👌18😁7💯4