जागतिक एड्स दिन - एक डिसेंबरhttp://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn
❤25💯3
थांबेल तो माय कसली!
सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहिला तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एक आई आपल्या लेकरांसाठी काय करू शकते याच जिवंत उदाहरण. हा व्हिडिओ आहे लेकरांना कडेवर घेऊन zomatoची नोकरी करणाऱ्या आईचा. नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. घर चालवायचं कसं पण ती थांबली नाही. zomato ची नोकरी निवडली.
डिलिव्हरीची ऑर्डर करत नाही तर आपल्या मुलाचं भविष्य चालवते आहे. नक्कीच तिने घेतलेल्या कष्टांच फळ तिला मिळे अशी प्रार्थना.

❤422🫡106👏25👌17🙏13🔥5🥰2