Delta Institute for Youth Development
17 members
1 photo
3 links
Download Telegram
to view and join the conversation
*जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा नेमकी काय आहे?:- © इं. आनंद वाघमारे*
www.diyd2016.wordpress.com

शालेय स्तरावरती विविध प्रकारचा स्पर्धा परीक्षा विविध शैक्षणिक संस्था तसेच शिक्षण नीतिचा भाग म्हणून आयोजित करतात.
यांपैकीच फारशी सुपरिचित नसणारी पण सर्वोत्तम म्हणता येईल अशी ही नवोदय ची प्रवेश परीक्षा आहे. मला व्यक्तिशः त्याचा प्रत्यय आलाय म्हणून सांगायला आनंद वाटतो की नवोदय चा भाग असणारा प्रत्येक जण एका दिव्य अनुभूति चा साक्षीदार असतो.

या शाळेत प्रवेश घेण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? त्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?त्याची तयारी कशी करावी लागते? कोणती पुस्तके वापरावित कोणती वापरू नयेत? अर्ज कसे;कधी कुठे करावेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणं आणि आणि अधिकाधीक संख्येने मुला-मुलींना याचा लाभ घेता यावा. म्हणून हे माहिती अंक लिहीत आहे. आपण ही या आपल्या पाल्याकरीता नवोदय प्रवेश ही इच्छा ठेऊन असाल तर आजच आमच्या वॉटसप ग्रुप ना जॉइन व्हा; किंवा टेलीग्राम तसेच यूट्यूब चेनेल सबस्क्राइब करा.
© *इं.आनंद वाघमारे*

*वॉटसप ग्रुप लिंक*
1. https://chat.whatsapp.com/K0j4nSJIrRIGTEfosZkN4i


2. https://chat.whatsapp.com/HxKKE2FV3xaBYd0cNMyNIf

*टेलीग्राम लिंक*
https://t.me/deltaforyouths

*Youtube लिंक*
https://bitlylink.com/ytF5b

*फेसबुक पेज*
Delta Institute for Youth Development

*वेबसाईट*
www.diyd2016.wordpress.com

*ई-मेल*
diyd2016@gmail.com

*वॉटसप*
7841012584

*डेल्टा युवा विकास संस्था;चाकण*
*_LIKE AND SHARE_*
*आर्थिक चुका कशा टाळायच्या?:- प्रो.सखाराम शिंपले*
www.diyd2016.wordpress.com

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे पैशाचे नियोजन करणे कठीण होऊन बसलंय. अशात आपणच केलेल्या काही आर्थिक चूका उदा. नको तेवढा खर्च करणे वा कर्ज काढणे इ. आपणांस खूप वेळा अडचणीत आणतात. म्हणून आपल्याकडून होणाऱ्या ‘या’ आर्थिक चुका टाळण्यासाठी पुढील गोष्टी ट्राय करायला हरकत नाही.

1) सर्वात प्रथम उगाचच किरकोळ गोष्टींवर खर्च करणे बंद करा. जसं की, ’फर्स्ट डे फर्स्ट शो’ सिनेमा पाहणे किंवा घरूनच जेवणाची ऑर्डर देणे इ. हे खर्च सुरूवातीस छोटे-छोटे वाटत असतात परंतू कालांतराने ही सवय तुम्हाला तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त खर्च करावयास शिकवते. यावर जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॉरन बफेंनी दिलेला सल्ला असा की, मिळकतीतील काही टक्के रक्कम जरूर सेव्हींग करा.

2) महिन्याच्या किंवा वर्षांच्या सुरूवातीस भविष्यात होणाऱ्या खर्चाची यादी आणि त्यासाठी करावी लागणारी जुळणी याचे सारासार प्लॅनिंग करा. महत्वाचं म्हणजे त्या प्लॅनिंगमध्ये सेव्हींगचा देखील विचार करा.

3) प्लॅस्टीक मनी (क्रेडीट/डेबीट कार्ड इ.) ची सूविधा चांगली आहे. परंतू आपण वेळोवेळी क्रेडीट कार्डचा रिपोर्ट बघणे अत्यंत जरूरी आहे. वेळीच रिपोर्टचा अभ्यास करा आणि पहा तुम्ही स्टेटसच्या नावावर अविचारी वापर केला आहे का नाही?

4) ‘लवकरच पैसे मिळणार आहेत’, ‘वस्तू स्वस्त आहे’ म्हणून किंवा या-ना त्या कारणांमूळे आपण कर्जावर वस्तू घेत असाल ते थांबवा. आपली ही सवय आपल्याला पुढे जाऊन कर्जाच्या खाईत नेईल.

5) स्वप्नातील घर, गाडी घेण्याच्या नादात आपले महिन्याचे पैशाचे गणित बिघडवणे कधीही वाईट. लक्षात घ्या, मोठे घर, गाडी बरोबर इतर खर्चही तुमच्या पदरी पडतात. उदा. मेंटेनन्स, इंधन खर्च इ. तेव्हा इनव्हेंस्टमेंट करताना विचारपूर्वकच करा
म्हणजे अडचणी येणार नाहीत.

Prof.S.A.Shimple
💦Financial planner and mutual fund advisor💦🌅

Mobile No. 9518364581

आजच आमच्या वॉटसप ग्रुप ना जॉइन व्हा; किंवा टेलीग्राम तसेच यूट्यूब चेनेल सबस्क्राइब करा.

*वॉटसप ग्रुप लिंक*
1. https://chat.whatsapp.com/K0j4nSJIrRIGTEfosZkN4i


2. https://chat.whatsapp.com/HxKKE2FV3xaBYd0cNMyNIf

*टेलीग्राम लिंक*
https://t.me/deltaforyouths

*Youtube लिंक*
https://bitlylink.com/ytF5b

*फेसबुक पेज*
Delta Institute for Youth Development

*वेबसाईट*
www.diyd2016.wordpress.com

*ई-मेल*
diyd2016@gmail.com

*वॉटसप*
7841012584

*डेल्टा युवा विकास संस्था;चाकण*
*_LIKE AND SHARE_*
*महत्व विज्ञानाचे- शस्त्र की शास्त्र:आनंद वाघमारे*

जवळपास सर्व धर्मीय गुरू आणि भक्त मंडळी यांची एक खोड अलीकडे प्रकर्षाने दिसून येत आहे ती म्हणजे ते ज्या विशिष्ट धर्म प्रणालीला फॉलो करतात तो धर्म किती साइंटिफिक आहे हे सांगण्याचा जास्त प्रयत्न करतात.

यांच्या स्पष्टीकरनात एक दोन वाक्य ठरलेली असतात- आमच्या धर्मातल्या या गोष्टी आज विज्ञानाने सिद्ध केल्यात त्या पहिल्यांदा आमच्याच धर्माने सांगितल्या,इ. वगॆरे.

स्वतः ची धर्म श्रेष्ठता सांगताना *विज्ञान* प्रमाण मानतात यात विज्ञानाचा मोठेपणा सिद्ध होतो. आधुनिक विज्ञानातील विषय आणि तंत्रानी स्वतः ला सिद्ध केलय. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार याने कित्येकांचा श्रद्धेचा मांडलेला बाजार बंद करून टाकला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक विज्ञानाने प्रमाणभूत ठरवला आहे. विज्ञानाने च आज सर्वाना द्रुष्टी दिलीय की समोर जे घडतंय नक्की काही तरी कारण आहे. त्या कारणचा शोध विज्ञान घेत, ते सिद्ध करत. म्हणून ते सर्वष्रेष्ठ आहे.

विज्ञानानेच आजवरची प्रगती झाली असून पुढे ही होत राहील. म्हणून विज्ञान जीवन जगण्याची कला आहे, गरजेला शस्त्र आहे, समजून उमजून घेण्याची उत्तम भाषा आहे.शास्त्र आहे.

विज्ञानाला वर्णाच, धर्माचे,देशाचं,व्यक्तीच,लिंगाचा भेद नाही, शाश्वत आणि सत्य म्हणजे विज्ञान हे अवीट गोडीच शास्त्र आहे. गरज आहे ती फक्त प्रत्येकाने डोळस पणे बघण्याची.
"डेल्टा" सोबत व्हाट्सअप ला जॉईन होण्याकरता लिंक पुढे दिली आहे. क्लिक करा. वा मेसेज करा 7841012584 वर.
https://chat.whatsapp.com/BRJ6nVZMRNc63MTERvH4iL

"डेल्टा" चे सर्व लेख वाचण्याकरिता आजच आमच्या वेबसाईट ला भेट द्यावी.

www.diyd2016.wordpress.com