Marathi Status Caption
3.28K subscribers
46 photos
8 videos
43 links
दररोज नवनवीन स्टेटस
Download Telegram
गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..
पण एकदा का तहान भागली की मग " पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात....
जो पर्यत ठिक आहे. तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात..
आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..

🌿 शुभ सकाळ 🌿
खुपदा ठरवूनही मनासारखं
जगायचं राहून जातं..

इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता - जगता...

दुनियेच्या प्रवाहातच
मनं वाहून जातं...!

🍁🌹🌹!!...शुभ रात्री...!!🌹🌹🍁
पहाटे पहाटे मला जाग आली ;

चिमण्यांची किलबिल कानी आली ;

त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;

उठ बाळ चहा प्यायची वेळ झाली .

!!~!! 🌻🌹🌻सुप्रभात 🌻🌹🌻!!~!!
निसर्गाचा नियम आहे की, एका जागेवर दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते,
प्रकाश आला की अंधार निघून जातो, पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते,
त्याच प्रमाणे आपल्या मनामध्ये चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात, म्हणूनच नेहमी चांगले व सकारात्मक विचार करावेत.

शुभ रात्री
विमानाला सुद्धा उडण्या अगोदर
धावपट्टी वर वेगाची सीमा गाठण्या पर्यंत
धावावे लागते तेंव्हा कुठे जाऊन ते आकाशात
भरारी मारु शकते उडू शकते.🌹🌹🌹
आयुष्याचा सुद्धा हाच नियम आहे सुखाच्या आकाशात
उडण्या अगोदर दुखाच्या धाव पट्टीवर तुम्हाला सहनशीलतेची
सीमा गाठावीच लागेल त्याच्याशिवाय तुम्ही सहज आनंदाची भरारी घेऊ शकत नाहीत.....

🌹 शुभ सकाळ🌹
खूप सोप आहे.
जमीनीवर घर बांधून दाखवणं.
पण एखाद्याच्या मनात घर करून दाखवणं व ते टिकवणं फार कठीण आहे.
आणि तेवढं करण्यासाठी पूर्ण आयुष्य निघून जात.

🍃🍃 शुभ रात्री🍃🍃
आनंद हा एक भास आहे,
💐ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.

💐दु:ख हा एक अनुभव आहे, जे प्रत्येकाकडे आहे.

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.

🌻🌹 शुभ सकाळ🌹🌻
वेळ, विश्वास आणि मानसन्मान हे असे पक्षी आहेत की,हे जर उडून गेले की पुन्हा येत नाहीत

🍁🍁🍁शुभ रात्री🍁🍁🍁
''हो" आणि "नाही" हे दोन छोटे
शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार
करावा लागतो...
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी
गमावतो
"नाही" लवकर बोलल्यामुळे,
आणि
"हो" उशिरा बोलल्यामुळे...

🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
हसता हसता सामोरे जा
"आयुष्याला".....
तरच घडवू शकाल
"भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
"आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
परत मिळणार नाही..!!!

🌺🌜"शुभ रात्री"🌛🌺

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿
शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.🙏

🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका

🌹शुभ सकाळ...🌹
👌👌👌💓👌👌👌
✍🏻 प्रत्येक माणसात देव असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता?

खुप सुंदर उत्तर

वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो

💐 शुभ रात्रि💐
कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये

प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो.

काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही.

🌿 शुभ सकाळ 🌿
दरिया बनकर किसीको डुबाने से
बेहतर है,
की जरिया बनकर किसीको बचाया
जाए...
मत जियो उसके लिए जो दुनिया के लिए खूबसूरत हो,
जियो उसके लिए जो आपकी दुनिया खूबसूरत बनाये..!
🌹शुभ रात्री🌹
🌹समाधान ही अंत:करनाची🌹

🌹 सर्वात सुंदर संपत्ती आहे.🌹

🌹 ज्याला ही संपत्ती मिळाली,🌹

🌹 तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे...
🌹

🌼🌸शुभ सकाळ 🌸🌼
🌸🌞🌹🌞🌹🌞🌹🌞🌸
😊 कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत, ठणकून सांगावे की काट्यांनी वेढलेला मी पण गुलाब आहे... 😊

💐शुभ रात्री 💐
५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने 😊 जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,

तर जरा विचार करून पहा
"नेहमी हसत 😊 राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"

!! शुभ सकाळ !!
आपण काय विकतोय हे महत्त्वाचे नाही.
आपण कसे विकतोय आणि त्याचे
सादरीकरण खूप महत्वाचे आहे.

राजस्थानमधील एक चहा विक्रेता स्वत: ला अशा प्रकारे सादर करतो की तो चहा आवडत नसलेल्यानं आकर्षित करू शकेल.

व्यवसाय मोठा किंवा छोटा असो, दृष्टी आणि कल्पनांसह सर्जनशीलता यामुळे आपणास सहज लक्ष्य गाठता येते!
कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी ‎भांडण करू नका

जर तुम्ही त्या ‎व्यक्तीला हवे असाल तर...

ती स्वतःच ‎तुमच्यासाठी जागा बनवेल.

🌹 शुभ रात्री 🌹