Marathi Status Caption
3.43K subscribers
49 photos
8 videos
46 links
दररोज नवनवीन स्टेटस
Download Telegram
Anandamath (Hindi) Paperback
https://amzn.to/3WuFHLb
Bankimchandra chatterjee's an and a math is based on the great Bengal famine of 1770 and the famous Sannyasi revolt. When the British government and nawabs levied heavy taxes on the farmers and commoners following the famine, the sannyasis came together in North Bengal and launched a major rebellion against them. What happens as a result of the rebellion? First published in 1882, An and a math is considered one of the most important novels in the history of Bengali and Indian literature. Vande Mataram, a Song first published in this book, was later declared the National song of India.
https://amzn.to/3WuFHLb
Dharmayoddha Kalki: Avatar of Vishnu- Book 1 (Hindi) Paperback
https://amzn.to/3J1zZxB
Whenever there is a decline in righteousness and an upsurge in unrighteousness, at that time, I take birth again. - Lord Govind. Born in the quiet village of Shambala, Kalki Hari, son of Vishnuyath and Sumati, has no idea about his heritage until he is pitted against tragedies and battles. Whisked into the province of Keekatpur, which is under the fist of Lord Kali, Kalki sees the ignominy of death trumping life all around him. He learns that he has been born to cleanse the world he lives in, for which he must journey to the North and learn the ways of Lord Vishnu’s avatar; from an immortal who wields an axe. But trapped in the midst of betrayals, political intrigue and forces that seek to decimate him, Will he be able to follow his destiny before the Kaliyug begins?.
🥹👇ऐक काळ होता💔😌 जेव्हा श्रीमंत लोक🤷‍♀️ मनोरंजन साठी👸🙊 गरीब ❤️मुलींना ☹️नाचवायचे..😒🖤आता त्याच😤✌️ श्रीमंताच्या मुली स्वतः रिल्स 👀👯‍♀️वर नाचतात...😂🔥आणि गरीब 😌आनंद घेतात..😄🥀❤️‍🔥
{🤞🫂मैत्री 👉🤝नंतर 👩‍❤️‍👨❤️प्रेम 😇💋होऊ 🤷‍♂️😇शकते,
☝️🙄पण,
👩‍❤️‍👨❤️प्रेम 😰👉झाल्यानंतर 🤞🫂मैत्री 🙅‍♂️नाही 😌👇होऊ 🤷‍♂️🙄शकत ..
😌☝️कारण, 💊💉औषध ⚰️🪦मृत्युच्या 🔙❗️आगोदर 🥴😌परिणाम 👉करते.. ⚰️🪦मृत्यु 🔚😶नंतर 🤷‍♂️नाही...😏💯
बघण्याची👀♥️ नजर प्रामाणिक😇👻 असेल तर🙊💕 नजरेला दिसणारी प्रत्येक 👁👀गोष्ट सुंदरच 😍दिसते...🙂🥀
संध्याकाळ अन कातर वेळ
एकांत माझा सारा नसिबाचा खेळ
न कळे अंधाराचा उजेडाचा मेळ
मी मला शोधण्यातच चालली सारी वेळ
~{🙈💯निथळतं 🦋🌌चांदणं☀️ बघ🙌🐥 आकाशाच्या🌅👆 कुशीत🥰👩🏻‍🦰 दडलंय😉🪀 चंद्र🌙💬 आहे 🌌🌎आनंदात😻 मन🖇🔐 तुझ्यावर🙌♥️ जडलंय✝️🙈}~
👑✌🏻❤️🌍❞ खिसा रिकामा असला तरी पैशाला नाही न म्हणारा वडीलांपेक्षा श्रीमंत माणूस जगात असूच शकत नाही..!🔥❤️😊
🧸❤️😌🖇❤️‍🩹

कपडे काढून प्रेम सिद्ध केल्या

जाणाऱ्या जगात.... एक छोटासा बदल करशील का......?🖤😒💔

अग्नीला साक्षी माणून माझ्यासोबत सात फेरे घेशील का...!!!
❤️🌏🦋😊🥀
यशस्वी🏆 होण्याचा👀💞 एकच☝️
👌🏻 उत्तम पर्याय 🔥आहे,
👈🏻 दुसऱ्याचं भलं झालेलं👀🙆🏻‍♀️
👀 पाहण्याची ताकद💪🏻

आपल्या ❤️मनात असली पाहिजे.😇💯
~____👆🏻🤨बघ भाऊ जेव्हा मी घरातून तयार होवून निघतो😎♥️~

~____☝🏿🧐तेव्हा मुलीच्या तोंडातून एकच गोष्ट निघते☺️💯~

~____♥️😉आई शप्पत काय दिसतोय पोरगा❤️😎♠️🔥~
😒🖤••या मनाला 👉❤️खूप थांबवले 🤚तरी या 💋मनाला❤️ तुझीच ओढ👰‍♀️लागली आहे...🙈👀❤️‍🩹
😇🌎जिंकायची 😊🙆🏻‍♂️क्षमता इतकी 💞😌ठेवा की,👀🙃
आपल्याला😈 हरविण्यासाठी😕 प्रयत्न 💫नव्हे,💪👀
तर कट 👣😎रचले गेले🥀🗣 पाहिजेत.🔥😼
_____😈👇🏻माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,🌎⚡️
😎😌माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे🌈💥

📌🤙🏾कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.🤫👑
{🙈🥰वेडा👩‍❤️‍👨🌎 झालो😉🐥 तुझ्या✝️😻 साठी☺️👸 सांभाळून😘👫 मला👀😍 घेशील👩‍❤️‍👨👆 का🌎👸 खुप♥️💯 प्रेम❤️🥰 करतो🌈😻 मी💫🎼 तुझ्यावर🌅 आयुष्यभर❤️🥰 साथ🙈👩‍❤️‍👨 मला🙈💋 देशील🐥♥️ का}
😇🌎जिंकायची 😊🙆🏻‍♂️क्षमता इतकी 💞😌ठेवा की,👀🙃
आपल्याला😈 हरविण्यासाठी😕 प्रयत्न 💫नव्हे,💪👀
तर कट 👣😎रचले गेले🥀🗣 पाहिजेत.🔥😼
🤙🏾😌इतिहास साक्षी आहे,😈

🖐🏼✌🏻खवळलेल्या समुद्राचा😆🤙🏾
😒♠️आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा🤸🏽‍♂️

🤙🏾👑कधीच नाद करू नये.☝🏿🤴🏻
हे कॅप्शन खास ज्यांचा ब्रेकअप झालं त्यांच्यासाठी.....💔🥺🥀

खूप साऱ्या कमेंट आल्या दादा ब्रेकअप नंतर त्या व्यक्तीला विसरण्यासाठी करायचं काय....??😟🖤🥀

मित्रांनो तुम्ही जीवापाड प्रेम केला असेल ना तर सहजासहजी समोरच्या व्यक्तीला नाही विसरता येत.....😭 खूप त्रास होतो....😭 पण तरीसुद्धा त्यामधून कमी त्रास करून घ्यायचा असेल ना तुम्हाला डिप्रेशनमध्ये जायचं नसेल ना तर स्वतःला कुठेतरी गुंतून घ्या कुठल्यातरी कामांमध्ये बिझी रहा कुठलातरी खेळ खेळा कुठेतरी व्यस्त ठेवा स्वतःला पण एकांतात कधीच राहू नका कारण तोच एकांत आपल्याला डिप्रेशन मध्ये जाण्यासाठी भाग पाडतो एकांतामध्ये समोरच्या व्यक्तीची आठवण येईल तुम्हाला त्रास होईल म्हणून एकट कधीच राहू नका कुठं ना कुठं स्वतःला बिझी ठेवा काहीतरी करत रहा पण करत रहा एकांत ब्रेकअप नंतर कधीच राहू नका..😭💔🔐

कॅप्शन आवडल्यास नक्की शेअर करा❤️🌎🧸🔮