Marathi Status Caption
3.39K subscribers
59 photos
8 videos
47 links
दररोज नवनवीन स्टेटस
Download Telegram
मास्क बांधून बांधून सर्वांची नाक जोपर्यंत चपटी होत नाहीत...

तोपर्यंत चीनचं समाधान होणार नाही असं वाटतंय....😜😜😂
👉 बेस्ट लाईन 👈

मन 💞 समुद्रासारख 🌊ठेवा

नद्या स्वतःहून भेटायला येतील....!

शुभ रात्री
...आयुष्य जगण्याचा एक छोटासा नियम आहे.....

रोज काहितरी नविन चांगले लक्षात ठेवा... आणि रोज काहितरी जुनं वाईट विसरा..!

🌱🌟शुभ सकाळ🌟🌱
😳😝🤪🤪🤪🤪

जे नशिबात आहे ते तुम्ही टाळू शकत नाही...

बटाटे घेताना जे बटाटे खराब म्हणून तुम्ही वेगळे काढता ,

तेच तुम्हाला समोसे आणि पाणीपुरी मध्ये परत मिळतात... 😂😜
#इच्छा असून पण काही गोष्टी करता येत नाहीत ह्याच एकमेव कारण म्हणजे परिस्तिथी...😇
ज्यांनी तुमची धडपड पाहिलीये,

फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते.....!

इतरांना ..,

"तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असतां ...!"
🇮🇳पुलवामा दहशतवादी हल्ल्यात
शहीद झालेल्या जवानांना🧡🤍💚
भावपूर्ण श्रद्धांजली🇮🇳🌍
😢💐🙇‍♂

Black day 🇮🇳 🖤
काही लोक भेटून बदलून जातात.....🔥🦋🥀😊
.
.
.
.
आणि काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जातं......!!
कोणतीही व्यक्ती आपल्याला कधीच दुःखी करू शकत नाही, दुःखी करते ती त्या व्यक्तीकडून आपण ठेवलेली अपेक्षा..🥺💯
🌸 💠🌸
आत्मविश्वासाने केलेल्या
कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जीवनात यशस्वी होतोच.
🌸 🎯🌸

🌹🌹🌹💐 शुभ रात्री 💐 🌹🌹🌹
सकाळी सकाळी "आठवण"
त्यांचीच येते,

जी माणसं...
आपल्यापासून दूर असून देखील,

आपल्या हृदयाच्या खुप
जवळ असतात...!!

🌻🌹🌻 !! शुभ सकाळ !!🌻🌹🌻
गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा,

त्याला शांत राहू द्या,
गाळ आपो आप खाली बसतो,

तसंच जीवनात कितीही ताण तणाव असला तरी डोकं शांत ठेवा,

मार्ग आपोआप निघतो
बायको:- तुम्ही गोव्याला जातांना
मला का नाही घेऊन जात...?







नवरा:- अगं पागल हॉटेलमध्ये
जातांना कोणी डब्बा घेऊन जातं
का...?
😨😝🤪🤪🤪😨😱😝😳😝
👤लोकं 👉"माझ्या "Makeup"👸💞 वर नाही, तर 😊😊"Smile" ❤️वर मरतात, आणि🔥 🙈मुलं माझ्या "Attitude⚡️🤙 वर नाही तर Style😎" वर जळतात.🔥🥰
मुलांनो.."she was a new
Student and looking happy"
या वाक्याच मराठीत रुपांतर करा..




गण्या-: कुन्या गावाच आल पाखरु,
बसलय डोलात आन
खुदूखुदू हसतय गालात
मास्तरांनी धु धु धुतला..
😀😀😄🤪😝🤪😝🤪😄😳😄😳🤪😄🤪😄😄🤪😄
एक अशी ओळ,

जीला उलटी वाचा किंवा सरळ दोन्हीही खूप छान वाटतात...


आहे जीवन तर मित्र आहेत😊
"गर्वा शिवाय बोलणं,

हेतुशिवाय प्रेम करणं,

अपेक्षेशिवाय काळजी घेणं
आणि

स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे,

हे सर्व ख-या नात्याची लक्षणे आहेत."

🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻
*"काल आपल्याबरोबर काय घडले,*
*"याचा विचार करण्यापेक्षा,*
*"उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,*
*याचा विचार करा.*
बायकोची मैत्रीण तिला म्हणाली "ती मुलगी
तुझ्या नवऱ्याकडे किती वेळ बघत आहे"





बायको तिला म्हणाली, "माझं लक्ष आहे गं,
पण मला पण बघायचंय की हे किती वेळ
पोट आत घेऊन उभे राहू शकतात"...
😱🤪😳😅😝😱😅🤪😅😳😅😳🥶😝