Marathi Status Caption
3.28K subscribers
46 photos
8 videos
43 links
दररोज नवनवीन स्टेटस
Download Telegram
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात...
🌹शुभ रात्री🙂🌹
🙏🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏🙏

भलेही स्वतःची प्रगती
कमी झाली तरी चालेल
पण माझ्यामुळे कोणाचे
नुकसान व्हायला नको,
ही भावना
ज्या माणसाजवळ असते
तोच माणूस योग्य अशा
प्रगतीच्या वाटेवर असतो.

🌹good morning 🌹
प्रत्त्येक कुलुपाला त्याची एक चावी नक्की असते.
नेमकी ती हाती आल्यावर ते दार उघडत असते.
जसे जीवनातल्या संकटाचेही थोडेफार असेच असते.
शांतपणे विचार केल्यास प्रत्त्येक समस्यांचे एक उत्तर असतेच.

🌹 शुभ रात्री 🌹
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

काही जिंकणं बाकी आहे,
काही हरणं बाकी आहे.

अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,
अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..

🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻
😘 आवडत्या व्यक्तीपासून मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा...
😉 "दु:ख महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर दु:ख विसरा"

शुभ रात्री
💟आई साठी एकसुंदर ओळ💟

👉🏻पूर्वजन्माची पुण्याई असावी ,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला ..👈🏻
💐👌🏻💐👌🏻💐👌🏻💐

🌹🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹🌹
💠💠🍁💠💠🍁💠💠
मैत्रीला कुठल्याच किमतीच

लेबल नसत पण ति

हरवली कि मग तिची

किम्मत कळत असते..

❤️❤️🌹🙏Good night🌹🙏❤️❤️
🍃🌺💦🌾🍁🍃🌺💦💦🌾🍁🥀"🍂 "💓

""आयुष्याची ङायरी लिहणारा तर ""तो देव असतो ""💘

पण वाचणारे आपण असतो.""

"""जीवनात खुप काही हव असत

""🌺"पण पाहिजे तेच भेटत नसत 💝

"""सर्व काही नशीबात असत पण आपल नशीब घङवण हे """"💝

आपल्याच हातात असत.. 🌷

🌞 🌻🌹🌻शुभ प्रभात 🌻🌹🌻
विचार हेतूकडे नेतो,
हेतू कृतीकडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो
आणि स्वभावामुळेच साध्य
प्राप्त होते.
म्हणजे
👉🏻 विचार 👈
हीच यशाची पहिली
पायरी आहे.....!!!!


🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻
ही सकाळ जेवढी
सुंदर आहे तेवढेच
सुंदर तुमचे आयुष्य
असावे जेवढे सुख
आज तुमच्याकडे
आहे त्याच्या दुप्पट
सुख तुम्हाला भेटावे

🙏🌻🌹शुभ सकाळ🌹🌻🙏
संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही.
मालमत्तेचे वारस कितीही.
असू शकतात.
परंतू कर्माचा वारस.
आपण स्वतःच आहोत...!

Good night🙏🏻🌹
🌸🌹 शब्दगंध🌹🌸

✍🏻.....छोटंसं आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा.....
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.....!!!

💐 शुभ सकाळ 💐
या धावत्या जगात तीन गोष्टी कधीही बदलू नका.

चांगले विचार, उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं.

🙏🙏शुभ रात्री 🙏🙏
पिंपळाच्या रोपासारखं🌱 🌍खडकावर🌍 उगवता आलं 👍🏻पाहिजे,

निर्भीडपणे निर्धाराच्या👨🏻‍✈ वाटेवर चालता आलं पाहिजे.

🌪वादळांचं🌪 काय, ती 👉🏻येतात आणि 👉🏻जातात,

मातीत घट्ट 👣पाय👣 रोवून 🏃🏻उभं 🏃🏻रहाता आलं पाहिजे.

💐🌹🍀शुभ सकाळ🍀🌹💐
_ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका..._
_स्वतःला दोष द्या ;कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या...!!_
~~~~~~~~~~~~~~~~~~~
_🌧️🌊शुभ रात्री.. 🌊⛈️_
आपल्या "हजार" चांगल्या शब्दांचा "अंत" करण्यासाठी.....

एका "चुकीच्या" शब्दाकडे

"हजार" लोक लक्ष ठेवून असतात.....

🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻
कानाकडून" आलेल्या विचारापेक्षा..,
"मनाकडून"आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे..!!

कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही.

🌹शुभ रात्री🌹
🌾राग आल्यावर ओरडायला 😡

कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला

लक्षात ठेवा........

शब्द येतात हृदयातुन पण अर्थ निघतात डोक्यातून..🌾

💐💐💐 शुभ सकाळ 💐💐💐

🌼🍀🌸🌿🌷🍀🌹🌿🌷🍀💐🌸🌿
✍🏻जीवनात अडचणी त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी ‎हारत नाहीत..
ते जिंकतात किंवा शिकतात ....🎭
💕 "Life is very beautiful"💕

🌾🍁 शुभ रात्री 🍁🌾
🚩🌷!! माय-मराठी !! (मराठी भाषा गौरव दिनानिमित्त) 🌷🚩
ज्ञानोबांची, तुकयाची, माय मराठी गोमटी
'श्री'काराने सजतसे मराठीची अक्षरपाटी |
संस्कृत हिची माता थोर, प्राकृताचे रम्य रूप
'अमृतातें पैजा जिंके' माझी मराठी भाषा-भूप ||
मुक्ताईच्या, जनाईच्या, ओव्या ओठांवर खेळे
होनाजीचा भूपाळीने, जागतात मराठी बाळे |
गाते शिवबाचा पोवाडा, जन्म देई अभंगाला
लावणीच्या शृंगारात सजविते नवरसाला ||
'वाघिणीचे दूध' प्याली, भक्तीच्या ही रंगे न्हाली
काव्य-शास्त्र-विनोदाची, हिला झळाळी लाभली |
टिळकांचे अग्रलेख, इंग्रजांना नमविती
अत्र्यांचा 'मराठा' करी, उरीं घाव घणाघाती ||
खांडेकर, पु. शि. रेगे, 'ज्ञानपीठ' आणती घरा
नभांगणी झळकतो, कुसुमाग्रजांचा दिव्य तारा |
पु. ल. लावतात वेड, मराठी मनामनाला
तेंडुलकर नाट्यरंगी, रंगवती सर्व जगाला ||
कधी कोंकणी, वऱ्हाडी; कधी डांगी, अहिराणी
बोली भाषा मराठीच्या, सुवर्णाची अस्सल नाणी |
अशी माझी माय मराठी, जिवा लावीतसे छंद
दरवळो आसमंती, हिच्या कीर्तीचा सुगंध ||
🌹काव्य-संग्रह "दरवळला मृदगंध" (२०२२) ह्यामधील रचना 🌹
🌹©️®️कवयित्री - सौ. मृदुला राजे 🌹
🌹वास्तव्य - जमशेदपूर + मुंबई 🌹