Current Crux
932 subscribers
1.32K photos
18 videos
250 files
825 links
# चालू घडामोडी
#MPSC

By

सागर कांबळे (STI)
राहुल मदने
सुदर्शन जायभाय
Download Telegram
Forwarded from AakarUPSCMPSC (Chaitanya Mohurle)
राष्ट्रपती पदाची निवडणूक कश्या प्रकारे होत असते याबाबतीत जाणून घेऊया..
#PresidentofIndia #ElectionofPresident #राष्ट्रपती
Forwarded from MPSC DECODED
Ongoing Batches By @Mpscdecoded👇👇

1) CSAT :
संपर्क : @SPJaybhaye9

2) SPDP Recorded :
Contact : @Mrahulkumar

2) STI Mains Batch :
संपर्क : @Umedsti

3) Rapid current revision (RCR) -मागील १५ महिन्यांच्या चालू घडामोडी:
संपर्क: @SPJaybhaye9

4) Rapid current revision (RCR) -मागील 3 महिन्यांच्या(April to June) चालू घडामोडी:
संपर्क: @SPJaybhaye9

5) PSI Mains :
संपर्क : @Mrahulkumar
~~~~
Forwarded from MPSC DECODED
RCR (April to June )

Contact : @SPJaybhaye9
👍1
Forwarded from MPSC DECODED
राज्यसेवा मुख्य परीक्षा (वर्णनात्मक) 👇👇👇

https://t.me/mpscswadhyay
Forwarded from MPSC DECODED
RCR (April to June )

Contact : @SPJaybhaye9
कमला हैरिस यांच्या संरक्षण सल्लागार म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
26%
हरिश साळवे
19%
उज्वल निकम
40%
शांती सेठी
15%
शांतीश्री पंडित
👍5
1
👍1
Forwarded from MPSC DECODED
Ongoing Batches By @Mpscdecoded👇👇

1) CSAT :
संपर्क : @SPJaybhaye9 - From 6 July

2) SPDP Recorded :
Contact : @Mrahulkumar - From 4 July

3) Rapid current revision (RCR) -मागील १५ महिन्यांच्या चालू घडामोडी:(jan 2021 to march 2022)
संपर्क: @SPJaybhaye9

4) Rapid current revision (RCR) -मागील 3 महिन्यांच्या(April to June2022) चालू घडामोडी:
संपर्क: @SPJaybhaye9 - From 11 July

5) PSI Mains :
संपर्क : @Mrahulkumar
~~~~
👍1
Forwarded from MPSC DECODED
💫💫"SPDP 21: 21" 💫💫

जुन्या अभ्यास क्रमानुसार हा आपल्या सर्वांचा शेवटचा attempt ठरणार आहे . म्हणून तुमच्यासाठी आम्ही जेवढ जमेल तेवढं करायचा प्रयत्न करत आहोत . SPDP मध्ये आपण most expected 600 प्रश्न आणि त्याचे discussion add केले आहेतच.
But आता आपण ह्या prograamme मध्ये अजून एक feature add करत आहोत , ते म्हणजे SPDP 21:21. ह्यात GS च्या 21 Tricks आणि csat च्या 21 Tricks आपण ग्रुप वर upload करणार आहोत.

Csat qualifying केल्यामुळे Upsc प्रमाणेच ह्या विषयात Maths reasoning च weightege वाढून डोकेदुखी बनू शकतो. त्यामुळे ह्या attempt ला कसलाच " हातचा " न ठेवता आपलं 100% द्यायचा प्रयत्न करा . All the best .

प्रवेशासाठी संपर्क :
@Mrahulkumar

🙏🙏🙏🙏
Forwarded from MPSC DECODED
5_6161091845506991686_220620_152919.pdf
1.6 MB
SPDP 2022 (Recorded)

Admissions Open

Starts from: 4 July 2022

Contact : @Mrahulkumar

Phonepay/GPay : 9011112026
👍2
Forwarded from MPSC DECODED
खालील विधाने विचारात घ्या.
अ. भुकवचातील ज्या विक्षोभ स्थानापासून भूकंप लहरी उगम पावून सर्वदूर संचरित होतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी असे म्हणतात.
ब. सर्व भूकंप लहरीत भूपृष्ठ लहरी अधिक विनाशक असतात. बरोबर विधाने ओळखा
Anonymous Quiz
8%
१. फक्त अ
7%
२. फक्त ब
83%
३. दोन्ही बरोबर
2%
४. दोन्ही चूक.
Forwarded from MPSC DECODED
देसाई लियाकत अली योजनेसंदर्भातील विधाने विचारात घ्या.
अ. भारतातील हंगामी सरकार स्थापनेसाठी काँग्रेस व लीगने एकत्र यावे
ब. हंगामी सरकारात दोघांची सदस्य संख्या समान असेल
क.पन्नास टक्के जागा अल्पसंख्यांकांना राखीव असतील
ड. हे सरकार 1919 च्या कायद्यानुसार चालेल व सरसेनापती हासुद्धा नियोजित सरकारमधील एक सदस्य असेल.

योग्य विधाने ओळखा

Consider the statements regarding the Desai Liaquat Ali scheme.
A. The Congress and the League should come together to form an interim government in India
B. The two will have the same number of members in the interim government
C. Fifty per cent seats will be reserved for minorities
D. This government will run under the 1919 Act and the Commander-in-Chief will also be a member of the proposed government.

Identify the correct statements
👍1
Forwarded from MPSC DECODED
SPDP 2022 (Recorded)

Admissions Open

Starts from: 4 July 2022

Contact : @Mrahulkumar

Phonepay/GPay : 9011112026
Forwarded from MPSC DECODED
👇 SPDP Demo पहिले दोन दिवस👇

https://t.me/SPDPdemo