Channel created
सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर, यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक हे निवृत्त झाले आहे.

Chartered Officer Dr. Nitin Kareer has been appointed as the new Chief Secretary of Maharashtra State. Outgoing Chief Secretary Manoj Saunik has retired.
Hit and run law (article 104)impquiz feb2024👌
16 व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून श्री अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली असून रित्विक रंजन पांडेय हे या आयोगाचे सचिव म्हणून कार्य करतील. 16 व्या वित्त आयोगाचा कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असा आहे.

Shri Arvind Panagariya has been appointed as the Chairman of the 16th Central Finance Commission and Ritwik Ranjan Pandey will act as the Secretary of the Commission. The tenure of the 16th Finance Commission is from 1 April 2026 to 31 March 2031.
Imp questions
डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित

नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या

मान्यतेखाली होत असलेल्या २२ व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ ५०,००० डॉलर महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत जपानच्या मोयुका उचीजिमा हीने विजेतेपद संपादन केले.


जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

घेतलेल्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावलं.
४३व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपण्णा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे.
मॅथ्यू एब्डेनच्या साथीने रोहनने जेतेपदावर नाव कोरलं.
सुभेदार प्रीती रजक या भारतीय सैन्यात

'सुभेदार' पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

पहिली गर्भनिरोधक गोळी 'सहेली' तयार करणारे

डॉ. नित्या आनंद यांचे निधन झाले आहे.
97 th all India Marathi literary conference at amalner in Jalgaon
GRAMMY AWARDS WINNER 🏆 2024
🏆जाकीर हुसेन : तबलावादक 🇮🇳
🏆राकेश चौरसिया : बासरीवादक 🇮🇳
🏆शंकर महादेवन : गायक 🇮🇳
History made by Uttarakhand Legislative Assembly; Became the first state to enact Uniform Civil Code

In the state of Uttarakhand, Chief Minister Pushkar Singh Dhami's government has finally approved the Civil Code Bill (UCC) i.e. Uniform Civil Law Bill in the assembly session. The UCC Bill was tabled in the House yesterday, Tuesday
Yemen's foreign minister Ahmed Awad bin Mubarak has been appointed as the country's new Prime Minister, reported news agency