CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
993 subscribers
20.4K photos
64 videos
3.57K files
3.78K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
#ZP भरती... #time Table
♦️अहमदनगर जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जाहिर.. 🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #ZP झेडपी भरतीची परिक्षा ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान..
♦️#ZP
रायगड जिल्हा परिषद गट क संवर्गातील सरळसेवा पदभरती - २०२३ परीक्षा वेळापत्रक..
♦️धाराशिव जिल्हा परिषद गट_ क संवर्गातील सरळसेवा पदभरती - २०२३ परीक्षा वेळापत्रक..

👉 सर्व
#ZP जिल्हा परिषद भरती या पद्धतीने होईल.. या वेळापत्रक नुसार.. 🙏
♦️ काही उर्वरित पदांच्या #ZP Exam नोव्हेंबर मध्ये होतील.. 🙄

Join
@officer_club ✔️
#ZP विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पॅटर्न

♦️ Gk(लेव्हल मिडीयम to हार्ड)

उठा जागे व्हा!!
उद् गार कोणी काढले?
कृषी गणना किती वर्षाने होते?
🍀 53 वा दादा साहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला?
जॉर्ज बी गुड इनाफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबल देण्यात आला
☘️लोकसभा दोन अधिवेशन मध्ये किती दिवस अंतर असते?
☘️विधान सभा उप अध्यक्ष कोण आहेत(सध्या)
☘️बंगालची फाळणी कोणी केली?
दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे?
वेट लिफ्टींग चॅम्पियन शिप कोणत्या राज्यात आयोजित केली गेली आहे ?
☘️पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले?
सेवाग्राम आश्रम साठी महात्मा गांधीजींनी किती साली विचारणा केली?
कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण ?
भारताला किती किमी लांबीची भुसिमा लाभली आहे ?
आजरा तांदूळ GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाले?

♦️ इंग्लिश
लेव्हल(मिडीयम to हार्ड)
🌺Parajumbale (3 ते 4)
🌺Word swapping (4 ते 5)
🌺one passege (10 Q)
🌺misspelt
🌺 synonyms
🌺 antonyms
🌺Error(4 ते 5)
🌺sentence rearrangement

♦️ Math's reasoning
(लेव्हल medium to हार्ड
Time consuming)
💥sitting arrangement
💥missing term
💥 अक्षरमालिका
💥 Puzzle
💥 सरळ व्याज
💥 शेकडेवारी
💥 नफा तोटा
💥सरळ रूप देणे
💥सरासरी

मराठी :-
लेव्हल (एकदम सोपी)
💫समानार्थी शब्द
💫विरुद्ध अर्थी शब्द
💫 गाळलेल्या जागा भरा
💫वाक्य क्रम लावणे
💫उतारा आणि त्यावरील प्रश्न

- अक्षय रोही

➡️जिल्हा परिषद ला एकदम latest चालू घडामोडी प्रश्न येत आहेत.
रोजचे पेपर डोळ्याखालून घाला.
♦️#ZP जिल्हापरिषद वेळापत्रक (तिसरा टप्पा)

• Supervisor -18 October
• Junior engineer civil - 21 and 23 October
• Pharmacy officer - 22 October

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #ZP जिल्हा परिषद भरती २०२३ - वेळापत्रक वाशिम जिल्हा परिषद..

👉 महिला पर्यवेक्षिकाची तारीख रद्द झाली. बाकी आहे तसेच दिनांक आहेत 🙏


👉#ZP हॉलतिकीट काढायची लिंक :
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
♦️ #ZP जिल्हा परिषद भरती - २०२३ : १ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत..

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Join
@officer_club ✔️
♦️ #ZP जिल्हा परिषद अहमदनगर Updated Timetable..

👉 परीक्षा #IBPS घेणार आहे.

👉 हॉलतिकीट काढण्यासाठी लिंक : सध्या 1 तारखेला असलेल्या परीक्षाचेच आलेले आहेत
👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Join @officer_club ✔️
♦️ #ZP जिल्हा परिषद भरतीचा उद्यापासून तिसरा टप्पा...

👉 हॉलतिकीट लिंक :

👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #ZP उर्वरित पदांची परीक्षा दिवाळी नंतर होण्याची शक्यता..

Join
@officer_club ✔️
Forwarded from अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮
♦️ #ZP जिल्हापरिषद #CEA exam हॉल तिकीट आले
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
#ZP Update 🔥🔥

👉 निकाल येणाऱ्या तिन ते  चार दिवसात जाहिर होण्याची शक्यता आहे. 🔥
♦️ #ZP साठी उद्या ट्विटर वॉर.. 🔥🔥
👉 तयार राहा उद्या सकाळी ११ ते १२ या वेळेत.. 🙏
#ZP
♦️सातारा जिल्हा परिषद DV

👉 15 फेब्रुवारी 2024

👉 आजच्या ट्विटर वॉर चा परिणाम.. 🔥🔥 धन्यवाद मनापासून सपोर्ट केल्याबद्दल..

Join
@officer_club ✔️
♦️ #ZP राहिलेले निकाल 25 फेब्रुवारी च्या आसपास जाहीर होतील..🔥🔥

👉 कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक आणी इतर राहिलेले..

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#ZP उर्वरित पदांचे वेळापत्रक जाहीर..

♦️जिल्हा परिषद आरोग्यसेवक, ग्रामसेवक टाइमटेबल प्रसिद्ध (नॉन पेसा जिल्ह्यांसाठी)


➡️ आपण काही दिवसापूर्वीच 10 जून ही तारीख सांगितली होती पाहू शकता खालील लिंक वर..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3239

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#ZP वेळापत्रक जाहीर.. 🔥 मागील पोस्ट मध्ये पाहून घ्या.. 🙏

#Syllabus

♦️आरोग्य सेवक 40% व 50% संपूर्ण अभ्यासक्रम (मराठीतून)

👉 सविस्तर अभ्यासक्रम
#ZP जिल्हा परिषद सर्व पदासाठी..
👇👇
https://t.me/saralsewa_exam/1153

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM