CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
980 subscribers
20.3K photos
64 videos
3.52K files
3.72K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️ राज्यसेवा पूर्व साठी 6 जुलै आयोगाने Fix केली आपण काही दिवसापूर्वी सांगितले होते मागणीपत्र गेलेले आहे. आयोग तारीख जाहिर करू शकते. आपण अंदाजित सांगितल्या त्याच्या आसपासच तारीख आली.. 🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ 524 जागा 🔥🔥

👉 सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न केले त्याचे फळ.. 🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️राज्यसेवा वाले हे वाचून घ्या.. अर्ज कोण भरू शकतो, कोण बदल करू शकतो. 🙏

👉 राज्यसेवा 2024 अर्ज दाखल करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी आयोगाने तुम्हाला दिलेला आहे.
♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..
♦️लिपिक टंकलेखक 2022 Waiting list.

• मराठी - 243
• इंग्रजी - 05

👉 एकूण 248 पदांची Waiting list या दोन ते तीन दिवसात कधीही येऊ शकते..

➡️सविस्तर माहिती waiting बाबतीत..👇👇
https://t.me/officer_club/26080
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ या #RTI मुळे उमेदवार मध्ये अजूनही संभ्रम वाढला आहे कि नेमक EWS ठेवता येईल का कि compulsory SEBC वाल्यांना SEBC कराव लागेल. यावर आम्ही आयोगाला संपर्क करून माहिती घेऊ, तुम्ही पण आयोगाला ई-मेल, कॉल करून माहिती घ्या.. 🙏

👉
#OBC करण्यासाठी पण ऑपशन द्वावं यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत..
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस..

👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏

👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏
8888.pdf
2.4 MB
♦️#PSI Physical 2022

👉 24 मे ते 6 जून 2024


🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️

Join
@officer_club ✔️
8892.pdf
193.9 KB
#Agri 2022
♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

➡️#final result 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8893.pdf
203.5 KB
#Agri 2022 अंतिम निकाल जाहिर.. 🌿

♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
#RTI
♦️ आत्तापर्यंत आयोगाकडे
#PSI साठी 441 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे. पण #STI अजूनही गेलेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय यापेक्षा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले तरच जाहिरात या महिन्यात आणी जागा जास्त येतील.🙏🙏

👉 प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या मुद्दाबाबतीत सर्व स्तरावरून करत आहोतच तुम्ही सर्व जण पण करा..🙏
8917.pdf
1.7 MB
🔥 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇
@ChaluGhadamodiMPSC
@ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#ZP उर्वरित पदांचे वेळापत्रक जाहीर..

♦️जिल्हा परिषद आरोग्यसेवक, ग्रामसेवक टाइमटेबल प्रसिद्ध (नॉन पेसा जिल्ह्यांसाठी)


➡️ आपण काही दिवसापूर्वीच 10 जून ही तारीख सांगितली होती पाहू शकता खालील लिंक वर..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3239

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#ZP वेळापत्रक जाहीर.. 🔥 मागील पोस्ट मध्ये पाहून घ्या.. 🙏

#Syllabus

♦️आरोग्य सेवक 40% व 50% संपूर्ण अभ्यासक्रम (मराठीतून)

👉 सविस्तर अभ्यासक्रम
#ZP जिल्हा परिषद सर्व पदासाठी..
👇👇
https://t.me/saralsewa_exam/1153

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM