Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️पोलीस भरती च्या मुलांना 2 दिवस आणखीन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली पाहिजे यासाठी खालील ट्विट ला 1000+ रिट्विट होऊन जाउद्या.. सगळीकडे share करा..🙏🙏
👇 👇
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1780468735721210025?t=oaSLTlFPwXJeROXSXqtGjw&s=19
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1780468735721210025?t=oaSLTlFPwXJeROXSXqtGjw&s=19
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️ क्लार्क निकाल बाबतीत आयोगाला संपर्क केला असता निकाल वर काम चालू असून 26 एप्रिल च्या जवळपास निकाल लागेल अस उत्तर मिळाले आहे.. आणी जे लोक काही पण कट ऑफ सांगत आहेत त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका कारण अजून निकाल पूर्णपणे तयारच झालेला नाही.. त्यामुळे कोणीही कितीही आज लागेल, उद्या लागेल अश्या पोस्ट केल्या तरीही विश्वास ठेऊ नका..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️रखडलेली भरती कोणकोणत्या आहेत ...
■ संयुक्त (गट ब) व (गट क) पूर्वपरीक्षा २०२४: अजूनही जाहिरात नाही
■ राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ : पुढे ढकलली
■ समाजकल्याण (गट ब) (दोन परीक्षा) अनिश्चितता
■ लिपिक संवर्गाची परीक्षा निकाल रखडलेला
▪️आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेची भरती रखडलेली
🟠 MPSC सचिव काय म्हणाले
👉 लिपिक निकाल लवकरच
👉 COMBINE जाहिरात आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर
-डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
■ संयुक्त (गट ब) व (गट क) पूर्वपरीक्षा २०२४: अजूनही जाहिरात नाही
■ राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ : पुढे ढकलली
■ समाजकल्याण (गट ब) (दोन परीक्षा) अनिश्चितता
■ लिपिक संवर्गाची परीक्षा निकाल रखडलेला
▪️आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेची भरती रखडलेली
🟠 MPSC सचिव काय म्हणाले
👉 लिपिक निकाल लवकरच
👉 COMBINE जाहिरात आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर
-डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#UGC NTA #NET June 2024
➡️ information bulletin
👉 20 एप्रिल ते 10 मे 2024 दरम्यान भरता येतील ऑनलाईन अर्ज..
👉 सविस्तर PDF मागील पोस्ट मध्ये..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
👉 20 एप्रिल ते 10 मे 2024 दरम्यान भरता येतील ऑनलाईन अर्ज..
👉 सविस्तर PDF मागील पोस्ट मध्ये..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील. संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चालू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होईल
- डॉ. सुवर्णा खरात, सचिव MPSC
👉 या आठवड्याच्या शेवटी पर्यंत सगळ्यात मोठी क्लार्क भरती चा Skill test साठीचा निकाल लागू शकतो..✅
- डॉ. सुवर्णा खरात, सचिव MPSC
👉 या आठवड्याच्या शेवटी पर्यंत सगळ्यात मोठी क्लार्क भरती चा Skill test साठीचा निकाल लागू शकतो..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
8887.pdf
4.3 MB
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️राज्यसेवा वाले हे वाचून घ्या.. अर्ज कोण भरू शकतो, कोण बदल करू शकतो. 🙏
👉 राज्यसेवा 2024 अर्ज दाखल करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी आयोगाने तुम्हाला दिलेला आहे.
👉 राज्यसेवा 2024 अर्ज दाखल करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी आयोगाने तुम्हाला दिलेला आहे.
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर..
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
• मराठी - 243
• इंग्रजी - 05
👉 एकूण 248 पदांची Waiting list या दोन ते तीन दिवसात कधीही येऊ शकते..
https://t.me/officer_club/26080
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस..
👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏
👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏
👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏
👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏