Forwarded from 🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨
7974 (1).pdf
1.5 MB
👉 इतर तुमच्या टायपिंग बद्दल मनातील प्रश्न बाबतीत खालील लिंक वरील माहिती वाचून घ्या सर्व doubt clear होतील..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/25168?single
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from समाजकल्याण अधिकारी परीक्षा. (Vikas)
⛳️राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षणही मोफत
ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे. अश्यांना सर्व प्रकारच्या कोर्स करता मेडिकल,अभियांत्रिकी तसेच इतरही उच्च शिक्षणासाठी यापुढे फीस भरावी लागणार नाही.
ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे. अश्यांना सर्व प्रकारच्या कोर्स करता मेडिकल,अभियांत्रिकी तसेच इतरही उच्च शिक्षणासाठी यापुढे फीस भरावी लागणार नाही.
Forwarded from Aarogya Bharti आरोग्य भरती
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पुन्हा एकदा सज्ज
👉राज्यसेवा 2024👉 1500 जागा
👉नगरपरिषद जागावाढ
१६ फेब्रुवारी, आपल्या पुण्यातच
😊इतिहास साक्षीला आहे.... विद्यार्थी एकता जिंदाबाद! जिंदाबाद!
👉राज्यसेवा 2024👉 1500 जागा
👉नगरपरिषद जागावाढ
१६ फेब्रुवारी, आपल्या पुण्यातच
😊इतिहास साक्षीला आहे.... विद्यार्थी एकता जिंदाबाद! जिंदाबाद!
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा,भूगोलशास्त्र विभागातील प्राध्यापक, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, कमवा आणि शिका योजनेचे चेअरमन, डॉ. रामराजे शिवाजीराव माने देशमुख यांची रयत शिक्षण संस्था सातारा, लाईफ मेंबर पदी निवड झाली. त्याबद्दल सत्कार करताना गुरुवर्य आदरणीय दाते सर, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब तसेच भूगोलशास्त्र विभागाची पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी मा.विठ्ठल मोरे साहेब, माजी चेअरमन महाराष्ट्र लोकसेवा आयोग , माजी भूगोलशास्त्र विभाग प्रमुखआदरणीय उंडे सर, आदरणीय पी एस गायकवाड सर ,सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आज दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सत्कार करण्यात आला. डॉ. रामराजे माने देशमुख सर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️ आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया U-19 वर्ल्ड कप FINAL क्रिकेट सामना.. 🏆🇮🇳
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
👉 परीक्षा होतात..
( जर त्या दिवशी मतदान नसेल तर)
👉 रिझल्ट लावता येतो..
👉 answerkey पण देता येते..
👉 जाहिरात आधीच वेळापत्रक मध्ये असेल तर येतात
👉 सरळसेवा जाहिरात वेळापत्रक नसतात म्हणून त्या येत नाहीत.
👉 नियुक्ती पत्र देता येत नाहीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया U-19 क्रिकेट वर्ल्ड कप #FINAL मध्ये भारताची हार..
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️ #ZP साठी उद्या ट्विटर वॉर.. 🔥🔥
👉 तयार राहा उद्या सकाळी ११ ते १२ या वेळेत.. 🙏
👉 तयार राहा उद्या सकाळी ११ ते १२ या वेळेत.. 🙏
Forwarded from MPSC NEWS
IDBI_Bank_Recruitment_2024_for_500_JAM_PGDBF_2024-25.pdf
805.7 KB
IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती🔥🔥
पदाचे नाव :- ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)
शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.
वयाची अट :- 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 फेब्रुवारी 2024
परीक्षा (Online) :- 17 मार्च 2024
Link :- https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx
Join @MPSC_News

Forwarded from 🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨
Forwarded from 🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨
WCD प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
⭐Join: @Talathi_Margdarshan
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
⭐Join: @Talathi_Margdarshan
Forwarded from MPSC
जा. क्र.153/2023, 137/2023, 214/2023, 176/2023, 143/2023, 195/2023 व 148/2023 विविध विषयातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाकरीताच्या मुलाखती दि.20, 21 व 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#ZP
♦️सातारा जिल्हा परिषद DV
👉 15 फेब्रुवारी 2024
👉 आजच्या ट्विटर वॉर चा परिणाम.. 🔥🔥 धन्यवाद मनापासून सपोर्ट केल्याबद्दल..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️सातारा जिल्हा परिषद DV
👉 15 फेब्रुवारी 2024
👉 आजच्या ट्विटर वॉर चा परिणाम.. 🔥🔥 धन्यवाद मनापासून सपोर्ट केल्याबद्दल..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#UPDATE
✅ ♦️शिक्षक भरती तारीख मुदतवाढ...
👉प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत 1 दिवस वाढली आहे..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
👉प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत 1 दिवस वाढली आहे..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️#UPSC Calendar 2024 नुसार उद्या UPSC CSE 2024 आणि IFOS ची जाहिरात येईल.
जाहिरात अंदाजे १०००+ असण्याची
शक्यता आहे.
👉 पूर्व परीक्षा दिनांक - २६ मे