CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
981 subscribers
20.5K photos
64 videos
3.57K files
3.79K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
7418.pdf
662.2 KB
♦️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023मधील दोन्ही पेपरच्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

👉 पेपर 1 राज्यसेवा व इतर 👆
7419.pdf
634.7 KB
♦️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023मधील दोन्ही पेपरच्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

👉 पेपर 2 CSAT राज्यसेवा व इतर 👆
राज्यसेवा key आली पूर्व 🔥🔥
♦️राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका नुसार..

👉
#GS च्या पेपर 1 मध्ये एकूण 2 प्रश्न Cancel आणि 4 प्रश्नाच्या उत्तरात बदल झाला आहे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
♦️राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका नुसार..

👉
#GS च्या पेपर 1 मध्ये एकूण 2 प्रश्न Cancel आणि 4 प्रश्नाच्या उत्तरात बदल झाला आहे..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
♦️👉कृषी व कृषी संलग्नित पदवी अभ्यासक्रम प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढली .

♦️👉दिनांक 20 जुलै 23 पर्यंत
.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️तलाठी भरती #Update

👉 तलाठी पदासाठी विक्रमी साडेअकरा लाख अर्ज..

👉 अर्जाची संख्या पाहता वीस दिवस चालणार परीक्षा..👍

सरळसेवा भरती परीक्षेच्या माहितीसाठी खालील चॅनेल Join करा..
👇👇
https://t.me/saralsewa_exam
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭕️अर्थ व सांख्यिकी विभाग मेगाभरती⭕️

🛑नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन🛑
=====================

📣गट ब आणि क पदांकरिता अर्ज कसा करावा?

📌काय करावी पूर्व तयारी?

कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील?

🔴IBPS परीक्षेसाठी कसा करावा अर्ज?

📌अशा सर्व माहितीसाठी लगेच खाली लिंक वर क्लिक करून सर्व अपडेट जाणून घ्या

📹 👇YouTube LINK LIVE NOW👇📹

https://www.youtube.com/live/6tI32EV6f3c?feature=share
https://www.youtube.com/live/6tI32EV6f3c?feature=share
https://www.youtube.com/live/6tI32EV6f3c?feature=share
*डोळ्यात झणझणीत अंजन*
*UPSC चा आज आलेला रिझल्ट १७५७ पैकी एकट्या बिहारने पुन्हा रचला इतिहास..*
*११२३ बिहारी बनले IAS अधिकारी..*

*म्हणजे १७५७ पैकी*
*-वजा*
*११२३*
_____
*०६३४ ईतर*
*आपली पोर केंव्हा* *करणार असा वेडेपणा.?*
*की फक्त महिनाभर दहि हंडी सराव, पंधरा दिवस गणेशोत्सव, दहा दिवस दांडीया नवरात्रोत्सव आणि वर्गणी, दहा दिवस साईबाबांची पालखी, महिनाभर पंढरपुरची वारी, आधीमधी पावसाळी पिकनिक सहा दिवस, हंगामी पावसाळी क्रिकेटचे सामने, मग कब्बडीचे सामने आणि नंतर राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलत बसणार.?*
अथवा आपले राजकीय पूर्व ग्रह ठेऊन अकारण वाद घालत बसणार, आणि पुढार्‍यांची तळी उचलत बसणार
*दिवसभर बाप रानात राबतो, नोकरी करतो, रिक्षावर किक.. 🤌*
*लेक काय करतो, दोन हजाराचे बुट, दोन हजाराची जिंन्स्, पंधराशेचा टि शर्ट, २००/-, २५०/-रुपयांचा पार्क अँव्हिन्युचा सुवासिक सेंन्ट मारून चमकेश गिरी नाक्यावर करणार हिरो सारखा भांग पाडणार, भरपूर बुध्दी आणि हुशार असुन पण कमवायची काही अक्कल नाही ..*
*आता उरलयं काय! तर आज काय वर्धापनदिन, उद्या काय नेत्यांचा न विसरणारा वाढदिवस, त्यांचे बँनर झेन्डे, परवा काय आंदोलनात भाग, तेरवा काय चार आठ दिवस पोलीस कष्टडी, नंतर काय... वर्षे दोन वर्षे कोर्टाची वारी, लय भारी....*
*आला ना राग कारण आम्ही मराठा बाणा आहोत💪वाकीन पण मोडणार नाय....*

*अजुनही वेळ गेली नाही रे पोरांनो.....सुधारा भविष्य खुप आहे पुढेतुम्हाला..मनाला टोचेल असेच लिहीले आहे चालेल मला चार शिव्या घाला पण कार्यकर्ते नको तर अधिकारी बना... व्यावसायिक बना...*

🙏🌹🌹🙏
7424.pdf
169.3 KB
♦️#PSI 2020 #eligible candidate list

👉 निवड यादी 583 उमेदवार.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
7425.pdf
335.5 KB
♦️#PSI 2020 recommendation #final merit list.🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
♦️जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रक.. 🙏
🔷शालेय शिक्षण व क्रीडा विभागा कडून 111पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.😊👍

👉 अर्ज सादर करण्याचा दिनांक :- 22 जुलै 2023 पासून ते 30 ऑगस्ट 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⚠️⚠️ Alert..
⭕️♦️⚠️असा मेसेज येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हे टेस्ट अलर्ट होते सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार कडून भविष्यात काही महत्वाचे अपडेट म्हणजे अतिवृष्ट / भूकंप / वैद्यकीय अपडेट अश्या स्वरुपात मिळणार आहेत.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
#Typing #Skill test निकष
♦️कर सहायक व लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकषाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022,
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 (टप्पा 1)

जा.क्र. 067/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 (टप्पा 2)
गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.30 जुलै 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.