Civil Info ©
27.4K subscribers
2.69K photos
35 videos
609 files
527 links
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : civilinfohelpdesk@gmail.com

@civinfo
Download Telegram
Civil Info ©
Mahagenco Syllabus @civinfo
या अभ्यासक्रमा बद्दल अनेक मुलाचे ई-मेल येत आहे की इतक्याच विषयाचाअभ्यास करावा का?
सदर अभ्यासक्रम हा mahagenco ने जाहीर केलेले आहे. त्यामुळे आपल्या काही शंका असल्यास एकदा mahagenco सोबत संपर्क करा.
@civinfo
तसेच काल आम्ही पोस्ट केल्या नुसार नवीन अभ्यासक्रम नुसार परीक्षा होणार.
आम्ही या पुर्वी mahagenco चा मागे झालेल्या परीक्षेचा अभ्यासक्रम पोस्ट केला होता रेफरन्स साठी.
@civinfo
202001181125026225.pdf
237.1 KB
सहायक नगर रचनाकार नियुक्ती आदेश
@civinfo
सदर पदावर नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवार यांचे अभिनंदन.💐💐
@civinfo
सदर पदासाठी पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम यशदा पुणें येथे मार्च महिन्यात आयोजित केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती.
@civinfo
🔴 मोठी बातमी🔴

UPSC च्या civil service exam आणि IES exam मधून indian railway department च्या वर्ग A च्या जागा indian railway department ने UPSC मधून काढून घेतल्या आहे.
आता पर्यंतची सर्वात धक्का दायक बातमी आहे.5 जानेवारी 2020 ला UPSC IES ची पूर्व परीक्षा झाली होती .UPSC उमेदवारांनी जीवाचे रान करून अभ्यास केला आणि आता दिलेल्या जागा मधून Railway department च्या class 1 च्या जागा UPSC कडून काढून घेण्यात आलेल्या आहे.
@civinfo
JE_Civil_Recruitment_City_Engineer_0.pdf
389.6 KB
JE Civil Recruitment City Engineer .pdf
Pune
@civinfo
Forwarded from Civil Info ©
अनेक कोचिंग क्लास विविध सेमिनार आयोजित करतात..

ते पण अगदी मोफत ..

तेव्हा असे एखादे आरक्षण साठी लागणारे कागदपत्रे , अर्ज भरताना पडणारे विविध प्रश्न , होणाऱ्या चुका ,निवड झाल्यानंतर नियुक्ती साठी होणारी प्रक्रिया या वर सुद्धा मोफत असे सेमिनार आयोजित करावे.
जेणेकरून ते सर्वाना उपयोगी होईल.
@civinfo
Forwarded from Civil Info ©
🛑 civinfo टीम कडून सर्व कोचिंग क्लास संचालक यांना विनंती करण्यात येते की कोणतीही नवीन बॅच सुरू करताना पहिल्या दिवशी मुलांना स्पर्धा परीक्षेत निवड झाल्या वर कोण कोणती कागदपत्रे लागतात व ती कुठून कशी तयार करावीत यांची माहिती देण्यात यावी.

कित्येक मुलं हे ग्रामीण भागातील असतात त्यांना या सरकारी नौकरी मध्ये कोण कोणती कागदपत्रे सादर करावे लागतात यांची माहिती रहात नाही. तसेच सर्वच उमेदवार यांचे आई वडील सुशिक्षित रहात नाही. त्यामुळे त्याना योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.


त्यातच मागील वर्षी पासून सुरू झालेल्या EWS व SEBC या नवीन प्रवर्ग साठी आरक्षणा चा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती व कशी काढणार यांची माहिती देण्यात यावी.
कारण आजपर्यंत या प्रवर्ग मध्ये मोडणारे उमेदवार हे OPEN मध्ये मोडत होते व OPEN मध्ये जास्त कागदपत्रे लागत नाही. त्यामुळे SEBC व EWS मधील मुलाना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे जेणेकरून त्याची कागदपत्रे वेळेत तयार होऊन त्याना आरक्षणाचा लाभ घेता येईल


तसेच सर्व क्लासेसेनी परीक्षा अर्ज भरताना कसा भरावा व त्यात कोणत्या चूका करू नये यांची सुद्धा माहिती द्यावी.

🛑 आमचा या मागचा एकच उद्देश आहे की कोणत्याही मुलाचे या कागदपत्रे , परीक्षा अर्ज दाखल करताना झालेल्या चुका मुळे नुकसान होऊ नये.

🛑आम्हाला मागे एका उमेदवाराचा ई-मेल आला होता सहायक नगर रचनाकार पदाचा अर्ज सादर करताना त्याने MPSC प्रोफाईल तयार करताना स्वतःचा आरक्षित प्रवर्ग न भरता OPEN असे चुकीने नमूद केले . अर्जाची मुदत निघून गेल्यावर त्याचा हे लक्षात आले.
नंतर तो मुलगा चाळणी परीक्षा उत्तीर्ण झाला open मधून पण मुलाखत नंतर तो मात्र OPEN चा अंतिम कटऑफ पार करू शकला नाही.
पण त्याच वेळी त्याला त्याचा आरक्षित प्रवर्ग साठी आलेल्या कटऑफ पेक्षा जास्त मार्क होते.
म्हणजे एक चुकीने त्याला नौकरी पासून वंचित राहावे लागले होते.
@civinfo
तुम्ही सध्या कोणत्या परीक्षेचा अभ्यास करत आहात?
Anonymous Poll
18%
Mahagenco
67%
MPSC Pre 2020
15%
Coal india
🛑महाजनको ची परीक्षा 15 फेब्रुवारी पर्यंत होण्याची शक्यता आहे त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करा.🛑
@civinfo
सुधारित RTI PWD JE बद्दल.
मंजूर पदे 1999
कार्यरत पदे 1964
रिक्त पदे 35
@civinfo
या पृवी सकाळी पोस्ट केलेले पत्र रद्द समजण्यात यावे.
@civinfo