Civil Info ©
27.2K subscribers
2.65K photos
35 videos
607 files
526 links
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : civilinfohelpdesk@gmail.com

@civinfo
Download Telegram
Forwarded from Civil Info ©
रात नहीं ख्वाब बदलता है,

मंजिल नहीं कारवाँ बदलता है;

जज्बा रखो जीतने का क्यूंकि,

किस्मत बदले न बदले ,

पर वक्त जरुर बदलता है |
@civinfo
🇮🇳 ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
🇮🇳जय हिंद ।। भारत माता की जय🇮🇳
@civinfo
🇮🇳🇮🇳
अखेर बहुप्रतिक्षित जलसंपदा सहायक अभियंता श्रेणी-2 MES 2017 चे नियुक्ती आदेश जाहीर.
@civinfo
CIL Syllabus 2020.pdf
163.8 KB
CIL Syllabus 2020.pdf
🛑 मोठी बातमी 🛑
सार्वजनिक बांधकाम विभागात सद्यस्थितीत कनिष्ठ अभियंता ( JE ) पदाच्या 156 जागा रिक्त.
@civinfo
JE Recruit 7 wait Option.pdf
1.9 MB
2016 प्रतीक्षा यादी मधील उमेदवार यांना नियुक्ती संबंधित महसूल पसंती क्रम .
@civinfo
टेलिग्राम वर exclusive बातमी वॉटरमार्क टाकून पोस्ट करणे आता काळाची गरज बनत चाली आहे.
@civinfo
Share👆
Forwarded from Civil Info ©
आनंदाची बातमी
@civinfo
मार्च महिन्यात MPSC ची जाहिरात येईल.
तेव्हा SEBC व EWS या प्रवर्ग मध्ये मोडणारे व आरक्षण साठी पात्र असणारे उमेदवार यांनी आताच जात प्रमाणपत्र साठी अर्ज करा.
तसेच नॉन क्रिमीलेयर सुद्धा काढून ठेवा.


🛑 अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा तहसील कार्यालयात संपर्क करा.
@civinfo