⭕️ चालू घडामोडी ⭕️
90.4K subscribers
5.4K photos
55 videos
799 files
4.28K links
😍◼️ चालूघडामोडी📍

👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.

संपर्क @Ganesh5463

🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 - www.Mpsccorner.com
Download Telegram
भावी पोलिसांना इकडे लक्ष द्या.🙏

👉पोलीस भरतीचे 80-90% प्रश्न रिपीट होतात.
👉 मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका वर अधिकाधिक फोकस केला जातो.
👉 पोलीस भरती 2024 साठी 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका अगदीच तोंड पाठ पाहिजेत.
👉 फक्त प्रश्नपत्रिका सोडवण्यापेक्षा त्यांचं आयतं विश्लेषण असलेल्या पुस्तकातून तुमचा अनेक प्रश्नांचा अभ्यास होणार आहे.

📚A 2 Z सोल्युशन महाराष्ट्र पब्लिकेशन-
👉 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका.
👉 1 ते 100 प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण.
❤️ प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक.
👉 एक प्रश्न अभ्यासताना पाच ते दहा प्रश्नांचा अभ्यास पूर्ण.

🙏 सॅम्पल पीडीएफ पहा किंवा दुकानात जाऊन स्वतः पहा.
❤️ इतर पुस्तकांसोबत तुलना करा.
🙏 जे जास्त फायदेशीर वाटेल ते घ्या.

👉 पानांची संख्या 640
👉 किंमत 500 रुपये
( हे पुस्तक दुकानात 300 ते 320 रुपयाला मिळते.)
a2z sample.pdf
8.3 MB
सॅम्पल PDF नक्की वाचा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत?
Anonymous Quiz
3%
(A) श्रीलंका
29%
(B) अफगाणिस्तान
60%
(C) मेक्सिको
7%
D) मॉरिशस
इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टर पदी कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
9%
(A) पी रामेश्वरन
33%
(B) राहुल अग्रवाल
39%
(C) प्रितेश जयस्वाल
19%
(D) चंद्रशेखर करहाडकर
👉 COMBINE INTEGRATED BATCH-2025 👈
(Prelim + Main + Interview)

"संयुक्त पूर्व परीक्षेची 2024 ‘Target 60+’ या यशस्वी बॅचनंतर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थीप्रिय शिक्षकांसोबत ‘संयुक्त पूर्व आणि मुख्य बॅच 2025’ सुरु होत आहे"

🗓️ बॅच कालावधी : 10 महिने
🕓 दररोज 2 लेक्चर (4 तास)

🔴बॅच सुरू : 17 जून 2024 पासून

बॅच ची फिस :
ऑफलाईन बॅच = 27500/-
🔴(पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 22500/-)
ऑनलाईन बॅच = 14000/-

1️⃣ आयोगाच्या बदललेल्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार बॅचची रचना !
2️⃣ प्रिंटेड नोट्‌स (Online च्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळतील)
3️⃣ सर्व विषयांवर Weekly Test असेल
4️⃣ Test Series चा समावेश असेल
5️⃣ Personal Mentorship
6️⃣ प्रत्येक विषयाचे लेक्चर तो विषय संपेपर्यंत सलग होतील.

🔴 Online साठी LIVE+ 3 view, Validity : 15 महिने
🔵 Offline च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच फ्री* असेल.

📱 बॅच जॉईन करण्यासाठी SHARDA ACADEMY app dowload करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier&pcampaignid=web_share

📲 संपर्क : 9697555444 / 7507744923
'राष्ट्रीय बालिका दिन' पहिल्यांदा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
Anonymous Quiz
16%
2006
32%
2007
45%
2008
7%
2009
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

5 जून 2024

https://t.me/RubabVardicha


🔖 प्रश्न.1) भारतात २०२३-२४ मध्ये किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणुक झाली ?

उत्तर – ४४.४३ अब्ज डॉलर

🔖 प्रश्न.2) केदार जाधव ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

उत्तर – महाराष्ट्र

🔖 प्रश्न.3) इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टर पदी कोणाची निवड झाली ?

उत्तर– चंद्रशेखर करहाडकर

🔖 प्रश्न.4) हल्ला टॉमसडॉटिर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली ?

उत्तर – आइसलँड

🔖 प्रश्न.5) जागतिक सायकल दिन कधी साजरा करण्यात आला ?

उत्तर – ३ जून

🔖 प्रश्न.6) देशात २०२३-२४ हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झाले ?

उत्तर – ३१६

🔖 प्रश्न.7) हेलेन मैरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या ?

उत्तर – पाकिस्तान

🔖 प्रश्न.8) कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा समावेश करण्यात आला ?

उत्तर – केरळ

🔖 प्रश्न.9) भारतात २०२३-२४ मध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकिय गुंतवणुक झाली ?

उत्तर – सिंगापूर

🔖 प्रश्न.10) क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार ?

उत्तर – मेक्सिको

🪀 तुमच्या मित्रांना ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक शेअर करा.


https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आज पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
Forwarded from Nitin i
😍 मित्रांनो Ground तारखा 🔥

👇 सर्वांनी बघून घ्या
👇

https://t.me/+YILaMRFdmzFlYTVl
https://t.me/+YILaMRFdmzFlYTVl
https://t.me/+YILaMRFdmzFlYTVl
https://t.me/+YILaMRFdmzFlYTVl
📌मुंबई , पुणे,कोल्हापूर, सातारा, सोलापूर,  मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या


👉पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भात महत्वपूर्ण अपडेट्स:- क्लिक