चालू घडामोडी Gk
57.3K subscribers
13.8K photos
430 videos
5.33K files
12.4K links
Download Telegram
🌸 Online Recorded Batch For The Junior Assistant Account 🌸

🔴 Offer 50% OFF

💥 जाधव सरांच्या बॅच चे 100 पेक्षा जास्त अधिकारी
       
🌷 Features of the Batch

🔺👉 Well Qualified Experienced Teacher
🔺👉 घड्याळी 100 तासात बॅच पूर्ण.
🔺👉1000 पेक्षा जास्त MCQ Bank मिळेल.
🔺👉 Free Test Series and PYQ analysis
🔺👉 Teaching Experience more than 7 years
🔺👉 6 Views. Validity 6 Months

🟧 प्रवेश सुरू

🎤मार्गदर्शक:- केशव जाधव सर
(M.Com, CA CS NET Appear)

Application no. 1
https://play.google.com/store/apps/details?id=com.brilliant.commerce.classes.pune

Application link for IOS👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://apps.apple.com/in/app/brilliant-classes/id6452242022

📞 9067475742 / 9421318247

💬WhatsApp
https://wa.me/+919067475742/?
♦️दोन महिने अधिक घ्या टायपिंग स्पीड वाढवा..

👉 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ने केले नवे टायपिंग वेळापत्रक जाहिर..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️राजकारणातल्या अदृश्य शक्ती
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’वर आधारलेली सॉफ्टवेअर, टूल्स, app यांचा प्रभाव २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसेल...
♦️यंदा मान्सून सरासरी हून जास्त..
♦️श्रीमंत मुंबईचा चीनला दणका..
. 📣 शेवटचे काही तास बाकी 📣

  🏆 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे संचलित

📝पोलीस भरती 1️⃣0️⃣ टेस्ट सोबत 3️⃣6️⃣ जिल्ह्यांच्या नोट्स PDF स्वरूपात 🗂
(
‼️ प्रत्येक जिल्ह्याची परिपूर्ण नोट्स)

विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव 99 ऐवजी फक्त
5️⃣9️⃣ रु. मध्ये ( HOLI हा कुपन वापरा.)

☑️📱 📱 App Download Link 🏇 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📱😧 अधिक माहिती साठी संपर्क 👇👇

📱 Telegram Msg 💬👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 👇👇
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖

◾️भारताने हिंदी महासागराच्या समुद्रात हिंद महासागरातील कोबाल्ट निकेल , मँगनीज -समृद्ध प्रदेश शोधण्याच्या अधिकारांसाठी भारताने इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी (ISBA) कडे अर्ज केला आहे .

⭐️याच नाव Nikitin Seamount
⭐️या प्रदेशात उत्खनन करण्यासाठी, देशांनी प्रथम ISBA- इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी कडे परवान्यासाठी अर्ज करावा लागतो
⭐️हा प्रदेश कोबाल्ट, निकेल, मँगनीज आणि तांबे ह्या साठ्यांनी समृद्ध असण्याची शक्यता आहे
⭐️देशांना 200 नॉटिकल मैल पर्यंतचे उतखन्नाचे अधिकार आहेत, त्याच्या पुढच्या उतखन्नासाठी ISA ची परवानगी लागते

◾️एबेल पुरस्कार 2024 - मिशेल टैलाग्रैंड ( Michel Talagrand) यांना मिळाला
⭐️या पुरस्काराला गणिताचा नोबेल म्हणून पण ओळखले जाते
⭐️2001 मध्ये नॉर्वे देशाने पुरस्कार देण्यास सुरवात

◾️मिस युनिव्हर्स 2024 मध्ये "सौदी अरेबिया" हा पहिल्यांदाच सामील होणार आहे
⭐️रुमी अलकाहतानी या नेतृत्व करणार आहेत
⭐️भारताने मिस युनिव्हर्स : 3 वेळा जिंकला आहे
⭐️"मिस वर्ल्ड स्पर्धा" भारताने 6 वेळा  विजेतेपद पटकावले आहे

◾️निवडणूक आयोगाने " सक्षम ॲप " सुरू केला आहे

◾️85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना आणि ◾️40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या PWD
⭐️ घरपोच मतदान करण्यासाठी हे अँप बनवण्यात आले आहे

◾️जाती आधारित जनगणना सुरू करणारे
⭐️बिहार हे पहिले राज्य आहे
⭐️आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य आहे

◾️हे लक्षात ठेवा - 1 Nautical Mile म्हणजे ?

⭐️हे एक अंतर मोजण्याचे एकक आहे
⭐️हे अंतर पृथ्वी च्या परिघावर आधारित असते
⭐️1 Nautical Mile:- 1.852 किलोमीटर
⭐️1 Nautical Mile:- 6,076.12 फूट

@ChaluGhadamodiGk
🔥 विक्रमी कामगिरीसह हैदराबाद विजयी

🔖 IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा सनराईज हैदराबाद‌ पहिला संघ ठरला आहे. या अगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या नावावर हा विक्रम होता

🏏 आयपीएलमध्ये सर्वोत्तम धावसंख्या

⭐️हैदराबाद 277 धावा
⭐️बंगळुरु 263 धावा
⭐️लखनौ 257 धावा
⭐️बंगळूरु 248 धावा
⭐️चेन्नई 246 धावा

🏏 एका संघाकडून 200 आयपीएल सामना खेळणारे खेळाडू

⭐️विराट कोहली - RCB कडून 239 सामने
⭐️महेंद्रसिंग धोनी -CSK कडून 222 सामने
⭐️रोहित शर्मा - मुंबई कडून 200 सामने

◾️अभिषेक शर्माने हैदराबादकडून फक्त 16 चेंडूत सर्वांत वेगवान अर्धशतक ◆ ट्रॅविस हेडचा याच सामन्यातील 18 चेंडूतील विक्रम मोडला.

🏏 सर्वात जास्त षटकार (100+)

⭐️किएरॉन पोलार्ड - 223
⭐️रोहित शर्मा - 210
⭐️हार्दिक पांड्या - 200

हैदराबाद वि. मुंबई लढतीत आयपीएलच्या एका सामन्यातील सर्वाधिक 38 षटकारांचा विक्रम नोंदला गेला 🎆

@ChaluGhadamodiGk
🚨 लवकरच 17,471 जागेची पोलीस शिपाई भरती होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 💯 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?

[अभी नही तो कभी नही]

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

लवकर जॉईन करा:-
👇👇👇👇👇👇👇👇
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉
📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास

📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन.

👉पोलीस भरती 2024 साठी चे 1300 पानांचे सर्वात मोठे
👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक.

📖भाग 1- मराठी व सामान्य ज्ञान
📖भाग 2 - गणित व बुद्धीमत्ता

👉 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव या पुस्तकाचा भाग 1 व भाग 2 एकत्र

👉 मार्च 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी
👉 एक प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास.
👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी
👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा.

👉 एकूण पाने - 1300
🖥️किंमत - 880 रु
📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.)

👉👉 दुकानात जाऊन पहा. विश्लेषणाचा दर्जा आवडला तरच हे पुस्तक घ्या.

🖥️880 रु चे पुस्तक 549 रुपयात free delivery सह.

ऑनलाईन खरेदीची link
https://www.nakbook.com/product/new-44000-bhaag-1-v-2-by-vitthal-bade-sir-maharashtra-publication-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8-44000-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-%e0%a4%b5-2-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0/
44,000+ sample pdf 1300 pages.pdf
18.1 MB
👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉
Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास


Sample Copy
♦️तलाठी भरतीच्या कागदपत्रे पडताळणीला प्रारंभ..

Join @ChaluGhadamodiGk
लिपिक टंकलेखक Cut Off 2021(Open General)

✔️English
• Skill test Cut Off- 131.50
(Open General जागा - 17)
• Final Cut Off - 118

✔️Marathi
• Skill test Cut Off - 118
  (Open General जागा - 205)
• Final Cut Off - 118


लिपिक टंकलेखक Cut Off 2022(Open General)

✔️English
• Skill test Cut Off - 133.50
   (Open General जागा - 7)
• Final Cut Off - 130.25

✔️Marathi
• Skill test cut off- 119.75
  (Open General जागा - 108)
• Final Cut Off - 119.75



2023 जागा
• Open General - 875
• EWS General - 384
• OBC General - 599
• SC General - 360
• ST General - 260
• VJ(A) General - 178
• NT(B) General - 146
• NT(C) General - 171
• NT(D) General - 131
• SBC General - 110

Join @ChaluGhadamodiGk
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध😀😀

बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥

35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🤗

➡️ प्रमुख वैशिष्ट्ये-

🔹 मागील 5 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक
🔹मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️अंकगणित व बुधिमत्तां 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️मागिल 8 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच…
नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव फुल 50 ऑनलाईन टेस्ट रँकसह मोफत समावेश
प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण
प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर) आधारीत प्रश्नांचे विश्लेषण सोबत
सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
⏩️दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
⏩️ भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा

🔹 ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o

🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n

➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

मो. 9767165594
Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf
5.7 MB
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
🚩महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे👇

◾️सात बेटांचे शहर 👉 मुंबई

◾️52 दरवाज्याचे शहर 👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )
@BhugolMpsc
◾️भारताचे प्रवेशव्दार 👉 मुंबई

◾️तांदुळाचे कोठार 👉 रायगड

◾️ज्वारीचे कोठार 👉 सोलापूर

◾️कापसाचा जिल्हा 👉 यवतमाळ

◾️साखर कारखान्याचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर)
@BhugolMpsc
◾️द्राक्ष्यांचा जिल्हा 👉 नाशिक

◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग 👉 नाशिक

◾️कुस्तीगिरांचा जिल्हा 👉  कोल्हापूर

◾️संत्र्याचा जिल्हा 👉 नागपूर

◾️केळीच्या बागांचा जिल्हा 👉 जळगाव
@BhugolMpsc
◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा 👉 सोलापूर

◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा 👉 कोल्हापूर

◾️मिठागरांचा जिल्हा 👉 रायगड

◾️शूरविरांचा जिल्हा 👉 सातारा

◾️संस्कृत कवीचा जिल्हा  👉 नादेंड
@BhugolMpsc
◾️समाज सेवकाचा जिल्हा 👉 रत्नागिरी

◾️गळीत धान्यांचा जिल्हा  👉 धुळे

◾️ऊस कामगारांचा जिल्हा 👉 बीड

◾️तीळाचा जिल्हा 👉 धुळे

◾️हळदीचा जिल्हा 👉 सांगली
@BhugolMpsc
◾️दुधा तुपाचा जिल्हा 👉 धुळे

◾️शिक्षणाचे माहेरघर 👉 पुणे

◾️आदिवासींचा जिल्हा 👉 नंदुरबार

◾️गोंड राजाचा जिल्हा 👉 चंद्रपूर

◾️विहिरींचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर )
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
♦️निवडणूक आयोगाची 'स्वीप योजना'