समाजातील इतरांना उपद्रव देणारे लोक म्हणजे…….
Anonymous Quiz
16%
समाजसुधारक
64%
समाजकंटक
18%
समाजसेवक
3%
समाजशील प्राणी
‘चोरावर मोर’ या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्दसमूह निवडा.
Anonymous Quiz
16%
उंदराला मांजर साक्षी
12%
दिव्याखाली अंधार
60%
शेरास सव्वाशेर
11%
चोराच्या मनात चांदणे
योग्य वाक्यप्रचार पूर्ण करा.
आज घरात _______ देखील साखर नाही.
आज घरात _______ देखील साखर नाही.
Anonymous Quiz
31%
चहाला
31%
मुंग्यांना
35%
औषधाला
2%
शिर्याला