चालू घडामोडी 2023
5.16K subscribers
118 photos
1 video
19 files
122 links
Download Telegram
🎯🎯भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे ?
Anonymous Quiz
11%
आसाम
68%
नागालँड
19%
त्रिपुरा
2%
दिल्ली
रॅमन मॅगेसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली ?
Anonymous Quiz
13%
1955
44%
1957
39%
1958
4%
1959
विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता ?
Anonymous Quiz
20%
1957
48%
1958
28%
1959
4%
1960
🎯🎯जागतिक मृदा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
4%
1 डिसेंबर
33%
2 डिसेंबर
37%
3 डिसेंबर
26%
5 डिसेंबर
🎯🎯"जागतिक एड्स दिवस " खालीलपैकी कधी साजरा केला जातो
Anonymous Quiz
4%
5 डिसेंबर
71%
1 डिसेंबर
18%
9 डिसेंबर
7%
10 डिसेंबर
"जागतिक मानवाधिकार दिवस " खालीलपैकी कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
12%
5 डिसेंबर
65%
10 डिसेंबर
18%
7 डिसेंबर
4%
या पैकी नाही
Forwarded from E-Books
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
World athletics championships २०२७ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
14%
चीन
31%
भारत
43%
अमेरिका
12%
बांगलादेश
साखरेचे भांडार म्हणून खालील पैकी कोणते राज्य ओळखले जाते?
Anonymous Quiz
15%
मध्यप्रदेश
62%
उत्तरप्रदेश
17%
अरूणाचल प्रदेश
6%
झारख़ड
महासागराची सरासरी खोली सुमारे किती मीटर आहे ?
Anonymous Quiz
13%
3500 मीटर
37%
3600 मीटर
42%
3700 मीटर
8%
3800 मीटर